अर्थ:-कर्दमेन;-कर्दम नावाच्या सुपुत्राने(लक्ष्मी) प्रजा:प्रजापती,पुत्रवती,भुता:-झाली,प्रजा या शब्दाचा अर्थ अपत्य असा आहे.कर्दम हा लक्ष्मीचा पुत्र आहे.व हा पुत्र तिचा अत्यंत प्रिय आहे.म्हणूनहे कर्दम!हे श्री पुत्रा, कर्दमा!तू मायि:-माझ्या घरी,संभव:-राहा.केवळ तूच राहाअसे नव्हे तर, पद्ममालिनीम :-कमलपुष्पांची माला धारण करणाऱ्या जगज्जननी आदिमाता अशा तुझ्या,मातरम:-आईलाही,मे माझ्या,कुले:-वंशात,वासय:-निवास करण्यास सांग.तुझ्या आईचे वास्तव्य माझ्या वंशात सदैव राहो असे कर.तूच माझ्या इथे राहिलास की,तुझी आई आपोआपच माझे घरी येईल."माझे घराण्यात कायमचे वास्तव्य करण्यास तू जर सांगितलंस तर तुझ्यावरील प्रितीने तीजगन्माता माझ्या कुलात सैदैव राहिहा आशय.केवळ लक्ष्मी नव्हे तर लक्ष्मी पुत्रही आपल्या">

श्री सुक्त - 3 Sudhakar Katekar द्वारा Spiritual Stories मराठी में पीडीएफ

Shree Sukt by Sudhakar Katekar in Marathi Novels
“श्री सुक्त” ऋचा १लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच घरात अखंड लक्ष्मी टिकावी यासाठी श्री सुक्त म्हणतात.श्री सुक्त म्हणत असतांना त्याचा अर्थ माहीत अ...