नात्याचं गणित

(1)
  • 11.7k
  • 0
  • 2.4k

आयुष्य जगात असताना खूप सारी नाती बनत असतात, तुटत असतात. प्रत्येक नात्याचं आपलं एक गणित असत आणि प्रत्येक माणसाची ते गणित सोडवण्याची आपली-आपली एक वेगळी पद्धत असते. माणसाला प्रत्येक नात्याचं गणित बरोबर सोडवतात येतंच असं नाही. काही नात्यांचं गणित बरोबर सुटत, काही नात्यांचं गणित सुटता सुटत नाही, काही नात्यांचं गणित चुकलेल असत. "नात्याचं गणित" हि अशाच एका नात्याची गोष्ट घेऊन येत आहे. आता हे गणित बरोबर आहे कि चुकलेलं आहे कि अजून सुटलेलच नाही हे गोष्ट वाचल्या नंतर तुम्हाला समजेल.--------------------------------------------------------------------------------------------------हि गोष्ट आहे मुग्धा आणि अनय यांच्या नात्याची. गेले ३ वर्षे प्रेमात असणारे मुग्धा आणि अनय यांच नातं आज जीवनाच्या अश्या वळणावर येऊ घातलेलं आहे कि पुढे काय होणार

New Episodes : : Every Tuesday

1

नात्याचं गणित - भाग १

आयुष्य जगात असताना खूप सारी नाती बनत असतात, तुटत असतात. प्रत्येक नात्याचं आपलं एक गणित असत आणि प्रत्येक माणसाची गणित सोडवण्याची आपली-आपली एक वेगळी पद्धत असते. माणसाला प्रत्येक नात्याचं गणित बरोबर सोडवतात येतंच असं नाही. काही नात्यांचं गणित बरोबर सुटत, काही नात्यांचं गणित सुटता सुटत नाही, काही नात्यांचं गणित चुकलेल असत. "नात्याचं गणित" हि अशाच एका नात्याची गोष्ट घेऊन येत आहे. आता हे गणित बरोबर आहे कि चुकलेलं आहे कि अजून सुटलेलच नाही हे गोष्ट वाचल्या नंतर तुम्हाला समजेल. ...Read More