"खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने माझ्या गालावर हाताचा ठसा उमटवला बहुतेक,दिपेशने मनातल्या मनात ओळखलं. काजलला तो शोधू लागला. तर ती कोमलच्या मागे उभी राहून पाहत होती. बरं, ती काही एकटीच नव्हती बघणारी. संपूर्ण ऑफिस तो scene पाहत होता. एव्हाना कुजबुज सुरु झालेली. दिपेशला काय बोलावं ते कळत नव्हतं. गालावर हात ठेवून तो तसाच त्या दोघींकडे पाहत होता. "काय रे…. बोल आता… काय बोलायचं आहे ते." दिपेश गप्प. " बोल कि आता, कि दातखिळी बसली तुझी…नालायक
Full Novel
सूड ... (भाग १)
"खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने माझ्या गालावर हाताचा ठसा उमटवला बहुतेक,दिपेशने मनातल्या मनात ओळखलं. काजलला तो शोधू लागला. तर ती कोमलच्या मागे उभी राहून पाहत होती. बरं, ती काही एकटीच नव्हती बघणारी. संपूर्ण ऑफिस तो scene पाहत होता. एव्हाना कुजबुज सुरु झालेली. दिपेशला काय बोलावं ते कळत नव्हतं. गालावर हात ठेवून तो तसाच त्या दोघींकडे पाहत होता. "काय रे…. बोल आता… काय बोलायचं आहे ते." दिपेश गप्प. " बोल कि आता, कि दातखिळी बसली तुझी…नालायक ...Read More
सूड ... (भाग २)
" कोण आहे काकूबाई ?", त्या दोघींची आई आत येत म्हणाली. " हि काय, बसली आहे… " कोमल हसत तशी आईने तिच्या पाठीवर चापटी मारली. " कशाला चिडवतेस तिला…. काही बोलत नाही म्हणून काहीपण बोलायचे का… काजल, हीच आहे काकूबाई… " तशा तिघी हसू लागल्या. "बरं, मम्मी…. पप्पा आले का ?", "नाही… येतील आता. on the way आहेत. ते आले कि सगळे एकत्र जेवायला बसू. " अर्ध्या तासाने पप्पा आले. " Hi Dad… " कोमलने पप्पांना मिठी मारली. " कशी झाली ट्रीप ? " , "मस्त एकदम… आणि माझं ऑफिस कसं आहे ? ", " हा हा हा ...Read More
सूड ... (भाग ३)
सावंत कुटुंब, चौकोनी कुटुंब… दोन मुली,मम्मी आणि पप्पा. वडिलांचा बिझनेस, त्यात दोन्ही मुली गुंतलेल्या. त्या दोघींमुळेच अजून दोन ठिकाणी ऑफिस सुरु केलेली. खूप मेहनती होत्या दोघी. मोठी काजल, लहान कोमल. एकत्र शिकलेल्या, शाळा एकच, कॉलेज एकचं. फक्त फरक होता तो स्वभावात. काजल जरा घाबरट स्वभावाची होती. शांत राहायची नेहमी. कोणी काही बोलेल म्हणून कोणालाही उलट बोलायची नाही. कोमल नावाप्रमाणे मुळीच नव्हती. शाळा,कॉलेज दोन्ही ठिकाणी मारामारी करून झालेल्या होत्या तिच्या. अन्याय सहन करायची नाही ती. बिनधास्त स्वभावाची, मनात येईल ते बोलणारी आणि मनात येईल ते करणारी. पण काजलवर खूप प्रेम होतं तिचं. दोघीही business management शिकून ऑफिस जॉईन झालेल्या. दोघी ...Read More
सूड ... (भाग ४)
ठरल्याप्रमाणे,दोघांनी एक छोटी पार्टी arrange केली. काजल मात्र पार्टीला गेली नाही. पार्टीतच दोघांनी ' आम्ही लग्न करत आहोत.'अस घोषित " हा जोक होता ना राहुल… ", अमित पुढे येत म्हणाला. "what joke ? आम्ही खरंच लग्न करत आहोत.", " हे कसं शक्य आहे ?", "काय प्रोब्लेम आहे अमित… ",कोमल बोलली. "प्रोब्लेम हा आहे कि माझं प्रेम आहे तूझ्यावर… आणि तेही कॉलेजपासून…", "shut up अमित… ", " का गप्प बसू… प्रेम करतो तूझ्यावर….आणि हा राहुल , हा कूठे आला मधेच. ", "गप्प बस अमित… college friend आहेस म्हणून नाहीतर… ",राहुल बोलला. " अरे… जारे, माझं प्रेम आहे तिच्यावर… तू कोण ...Read More
सूड ... (भाग ५)
" सामानात काही महागडी, मौल्यवान वस्तू वगैरे… ", "हो… आमच्या दोघींचे लग्नाचे ड्रेस आणि दागिने… ", काजल खूप वेळाने अभिला आश्चर्य वाटलं. " हे तुला कसं माहित… तिच्या सामानात काय होतं ते… ", " मीच bag भरली होती. शिवाय माझ्यासोबतच जाणार होती ती बंगलोरला.", "मग… ", "मला एक urgent काम आलं. म्हणून ती एकटीच गेली.", "तू कूठे गेलीस ?", "आमच्या गोवा branch ला. दोन दिवसापूर्वीच गेले मी. सकाळी पप्पांनी call केला,घाबरलेले वाटले म्हणून जी ट्रेन मिळाली, त्या ट्रेनने आले मुंबईला.", "ट्रेनने ? ते पण गोवावरून… ", अभी काजलच्या सामानाकडे पाहत म्हणाला. " नक्की तुम्ही ट्रेननेच आलात ना… ", "का ...Read More
सूड ... (भाग ६)
महेश आणि अभिषेक airport ला पोहोचले. अभीने कालच air control कडे शुक्रवारची passenger list मागवली होती. " हे बघ, बरोबर बोलत होते. रात्री १०.३० च्या Flight मध्ये कोमलच नावं आहे. म्हणजे त्यांचा driver खरं बोलत आहे. कोमलने flight पकडली होती वेळेवर." त्या दोघांनी मग बंगलोरची flight पकडली आणि ते पोहोचले. तिथे गेल्या गेल्या त्यांनी air control ला contact केला आणि त्या flight ची passenger list मिळवली. " OK… त्यादिवशी flight वेळेवर पोहोचली होती आणि कोमल सावंतचं नाव आहे इथेही. म्हणजेच ती आली होती इथे, airport ." महेश त्या लीस्टमध्ये पाहत म्हणाला. " त्यांच्या flat चा पत्ता आहे माझ्याकडे. तिथे ...Read More
सूड ... (भाग ७)
महेश आणि अभिषेक दोघेही अजून विचारात गुंतून गेले. शांतच बसले होते दोघेही. तितक्यात कोमलच्या मोबाईलच लोकेशन मिळालं. " अभिषेक जरा मुश्कीलनेच भेटलं, त्या मोबाईलच लोकेशन… मोबाईल बंद आहे बहुदा. शेवटचा तो शनिवारी use झाला होता. त्यानंतर स्विच ऑफ…. ", त्याने माहिती पुरवली. " शनिवारी… किती वाजता ? आणि लोकेशन काय आहे…. ?", "शनिवारी रात्री… साधारण ११.१५ ते ११.३० च्या दरम्यान… त्यानंतर स्विच ऑफ…. आणि लोकेशन आहे, Goa airport… ", आता तर अभी वेडाच होणार होता. " तू नक्की याचं मोबाईलचं लोकेशन काढलंसं ना… बघ जरा. सोलापूरच्या आसपास असेल लोकेशन." , "नाही सर. तो मोबाईल शेवटी Goa airport लाच होता… ...Read More
सूड ... (भाग ८)
राहुलने सगळी कहाणी सांगितली. मिडियामध्ये कोमल हरवली आहे हे सांगितलं तर बदनामी होईल. business shares वर परिणाम होईल. सगळीकडे पसरेल म्हणून काजलने सुचवलं कि कोमल काही दिवसांसाठी परदेशात गेली आहे असं सांगावं. आणि म्हणून मिडियामध्ये अशी काही गडबड नव्हती. अभिने डोक्याला हात लावला. काय माणसं आहेत हि… जवळच्या व्यक्तीपेक्ष्या business shares त्यांना जास्त महत्वाचे वाटतात. माणूसकी काय असते ते यांना माहित नसेल बहुदा.… अभि मनातल्या मनात बोलला. " Ok, then… मिस्टर सावंत आले कि मला भेटायला यायला सांगा." म्हणत दोघे बाहेर पडले. "काय यार… जरा विचित्र आहे. कोणालाच tension नाही. " अभि म्हणाला. " ऑफिस बरोबर आहे, बंद ...Read More
सूड ... (भाग ९)
दोन दिवसांनी महेश मुंबईत परतला. थेट अभिषेकला भेटायला गेला." काय मग, inspector महेश, काय चाललंय ? " अभि जरा होता. महेशने ओळखलं, " काय झालं रे ? ", "काही नाही , जरा tension आले आहे या केसचे… ", " क्या हुआ ? ", अभिने सगळी जमलेली माहिती महेश समोर ठेवली. " हे बघ, कोमल हरवून म्हणजेच अपहरण होऊन एक आठवडा झाला आता. त्यांच्या घरी कोणालाच tension नाही. ते दोघे, बाप आणि त्याची पोरगी…. त्यांना सांगून सुद्धा मुंबई बाहेर गेले, ऑफिसच्या कामासाठी. तिथे अमित एका महिन्यापूर्वी सोलापूरला गेला आहे. तो काय करतो, याचं त्याच्या आई-वडिलांना काही नाही. राहुल तर विचारत ...Read More
सूड ... (भाग १०)
" एक केस होती, त्यात आता दुसरी केस सुरु झाली." अभि वैतागून म्हणाला. " पण तो पुण्याला गेला का… कळत नाही. बरं , त्याच्या शरीरातून जी गोळी काढली, त्याची काही माहिती, ज्या गनमधून गोळी झाडली ती गन भेटली का ?", " नाही. त्याबाबत काही माहिती नाही. पण मला वाटते ती गाडी भेटली ना , तिचा काही संबंध असेल का… कारण ती गाडी सोलापूर मधली आहे. आणि अमितचं ऑफिस सोलापूरला आहे… बरोबर ना." , " yes… नक्कीच ती अमितची गाडी असेल. मला वाटते आपण पुण्यात चौकशी करू. कोणीतरी पाहिली असेलच ती कार… तिथून मग सोलापूरला जाऊ, चालेल ना." म्हणत अभिने ...Read More
सूड ... (भाग ११)
आणखी ३ दिवस गेले. खूप काही माहिती मिळाली होती. खूप गोष्टी समोर आल्या. महेश सांगत होता ते अगदी बरोबर मिस्टर सावंत यांच्यावर बंगलोरला केस चालू होती. परंतु त्यात त्यांच्या business partner ला पुराव्या अभावी सोडण्यात आलं होते. आणि तो business partner होता, राहुल.… होय, कोमलचा होणारा नवरा , राहुल…. त्याच्या विरोधात काही सापडलं नाही.पण त्याचा business पार बुडाला. इकडे दिपेशच्या mobile ची लास्ट लोकेशन गोवा हीच होती. साहजिकच त्याने नंबर बदलला असण्याची शक्यता होती. त्याचा तपास सुरु होता. आता गोवा ऑफिसला जाऊन काही मिळते का ते बघू म्हणून अभि, महेश सोबत गोवाला गेला. काजलच्या flat वर पोहोचले, काजल अर्थात ...Read More
सूड ... (भाग १२)
" पहिले सगळे relax व्हा, मग मी सुरु करतो. " अभिने पुन्हा सगळ्याकडे एक नजर फिरवली. " ok, पहिला विचारतो… आणि खरी उत्तरे मी अपेक्षित करतो. कारण मी खूप माहिती मिळवली आहे. फक्त ती तुमच्याकडून आली तर जास्त बरं होईल." अभिने त्याच्या हातातली काही कागदपत्र तिथे असलेल्या टेबलावर ठेवली. " या एका केसमुळे खूप धावपळ झाली, आम्हा सगळ्यांचीचं… जणू काही आमच्यामध्येच स्पर्धा लागली होती. धावण्याची…. " अभि हसत म्हणाला. " चला… आता आपण सुद्धा एक खेळ खेळूया." सगळे अभिकडे पाहू लागले. " Inspector…. तुम्ही इथे कशाला बोलावलं आहे आम्हाला ? काय असेल ते स्पष्ट सांगा. खेळ वैगरे काय …. ...Read More
सूड ... (भाग १३)
शांतता… चार जणाविरुद्ध arrest warrant होतं. ते सगळे मान खाली घालून उभे होते. अभि सगळ्याकडे पाहत होता. काजल रडत महेश अजूनही अभिकडे पाहत होता. " कसं ना…. सगळेच गुंतले आहेत crime मध्ये…. एखाद्या movie सारखं झालं… मी आता हल्लीच एक movie बघितला होता मी. त्यातसुद्धा असंच दाखवलं होतं, सर्व लोकांना एकत्र बोलावून सगळ्यासमोर आरोपीला आणायचे. मला असंच करायचे होते एकदा. तरी एवढया लवकर संधी येईल अस वाटलं नव्हतं मला.… मस्त एकदम. " अभि स्वतःच हसत होता. बराच वेळ महेश, अभिकडे पाहत होता. त्याने न राहवून अभिला विचारलं, " अरे पण, आपली main केस राहिली ना… कोमल कूठे आहे… ", ...Read More
सूड ... (भाग १४) - Last
" हो…हो, मीच kidnap केलं तिला… भेटलं उत्तर तुम्हाला. " काजल रडत रडत म्हणाली. सगळेच वेडे झाले ते ऐकून. सावंत तर धावत काजलकडे आले. " बेटा… खर सांग… तू केलंस हे… " काजलने हो म्हटलं,तशी एक जोरदार थोबाडीत बसली तिच्या. " का… का केलंस असं … तुझी बहिण होती ना ती. का केलंस असं… ? " दोन हवालदार पुढे आले आणि सावंतांना पकडून बाजूला नेलं. अभि हे सगळं शांतपणे पाहत होता. " सांगा मिस काजल, का kidnap केलंत तिला ? ", "अमितच्या खुनाचा सूड घेण्यासाठी… ", "काय… ? " यावेळी अभिला shock लागला. " काय बोलताय तुम्ही… कोमलने ...Read More