युरोपियन हायलाईटस

(20)
  • 19.5k
  • 1
  • 8.2k

युरोप पहाणे एक स्वप्न होते ..युरोप पहायचं ठरवल तेव्हा आधी त्या विषयी थोडे वाचून घेतले होते . युरोपला प्राचीन इतिहास आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक गावात तुम्हाला जुन्या इमारती/राजवाडे पाहायला मिळतात .प्रत्येक गावात एक तरी म्युझियम असतेच .इथली प्राचीन संस्कृती आणि इतिहास याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन केलेलं पाहायला मिळते . लंडन .. आमची युरोप टूर सुरु झाली ती लंडन मधुन .लंडन पूर्वी पु ल च्या अपूर्वाई पुस्तकातून भेटले होते . तेव्हापासून लंडन पाहिले पाहिजे असे वाटायचे . मुंबई लंडन साडेनऊ तासाचा प्रवास ,तशात तेथील घड्याळ साडेचार तास मागे .. एवढे असुन सुद्धा थंड हवामाना मुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता

Full Novel

1

युरोपियन हायलाईटस - भाग १

युरोप पहाणे एक स्वप्न होते ..युरोप पहायचं ठरवल तेव्हा आधी त्या विषयी थोडे वाचून घेतले होते . युरोपला प्राचीन आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक गावात तुम्हाला जुन्या इमारती/राजवाडे पाहायला मिळतात .प्रत्येक गावात एक तरी म्युझियम असतेच .इथली प्राचीन संस्कृती आणि इतिहास याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन केलेलं पाहायला मिळते . लंडन .. आमची युरोप टूर सुरु झाली ती लंडन मधुन .लंडन पूर्वी पु ल च्या अपूर्वाई पुस्तकातून भेटले होते . तेव्हापासून लंडन पाहिले पाहिजे असे वाटायचे . मुंबई लंडन साडेनऊ तासाचा प्रवास ,तशात तेथील घड्याळ साडेचार तास मागे .. एवढे असुन सुद्धा थंड हवामाना मुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता ...Read More

2

युरोपियन हायलाईटस - भाग २

नेदरलँड बेल्जियम नंतर आंम्ही निघालो नेदरलँड कडे ..ब्रसेल्सचा शेजारी असणारा हा देश असाच खुप देखणा आहे .याला हॉलंड पण ट्युलिपचा देश ..विन्सेंट चा देश ..आणि हो सायकलचा देश ...!! नेदरलँड आणि सायकल म्हणजे 'जनम जनमका’ साथ आहे . ही सायकल चालवायची पद्धत सगळ्याच युरोपीयन देशात आहे . प्रदूषण कमी होतं म्हणून इथं खूपजण सायकल चालवतात . सायकल घालवण्यात कमीपणा मानत नाहीत. चांगली शिकलेली उत्तम पगार असणारी माणसंही सूटबुट घालुन सायकल चालवतात . कार असतात पण कार्समागे सायकली बांधुन , कार्सवरही सायकली रचुन फिरतात . प्रदूषण कमी व्हावं म्हणून सरकार सायकलचा पुरस्कार करतं . महापौर पण सायकलने ऑफिसात जातात. रस्तेही ...Read More

3

युरोपियन हायलाईटस - भाग ३

वडूज वान्तन इन्सब्रुक स्वित्झर्लंड नंतर आम्ही लांचेस्टाईन येथे गेलो याची राजधानी आहे वडूज, जे स्विस बोर्डर वर आहे . एक अत्यंत छोटेसे गाव ज्याची लोकसंख्या फक्त ५४५० आहे . इथला कारभार राजाच्या अखत्यारीत चालतो .ह्या राजाचा राजवाडा उंच डोंगरावर आहे . तेथून संपूर्ण वडूज वर लक्ष ठेवता येते . गावाचा कारभार हा गावकरी आणि राजा यांच्या सामंजस्यानुसार चालतो . इथले स्वतंत्र असे चलन आहे . आणि मुख्य व्यवसाय वाईनरी आहे . त्यामुळे जागोजागी अनेक द्राक्ष मळे दिसतात . जगातली अत्यंत उत्तम अशी वाईन येथे बनते . एका छोट्या ट्रेन मधुन प्रवाश्यांना या गावाची सैर करवली जाते . छान छान छोटे ...Read More