ठिकाण- कोरेगाव पार्क,पुणे वेळ- संध्याकाळ ती तिच्या रुमच्या बाल्कनीत बसून समोर दिसणार्या नजारा अनुभवत होती. "काय सुंदर दिसतोय हा सुर्यास्त. जांभळसर केशरी किरणं मनाला मोहवून टाकतायेत." अस ती मनात म्हणत होती. इतक्यात तिला खालून आवाज आला . " राधा ए राधा , खाली ये बघु बघ तरी कोण अालयं तुला भेटायला." बर्याच वेळाने तिने उत्तर दिल. ती- हो आलेच. कारणं अात्ता कुठे तिला त्या नावाची सवय होत होती. ती पटकन सावरून खाली गेली. तिला पाहताच ह्रषीकेश उभा राहीला . अाज तिला पाहुन पुन्हा एकदा तो तिच्या प्रेमात पडला . आज तिने नॉर्मल प्लेन पिच कुर्ती आणि पांढरा प्लाझो घातला होता.
New Episodes : : Every Saturday
राधा कि मीरा - भाग १
ठिकाण- कोरेगाव पार्क,पुणे वेळ- संध्याकाळ ती तिच्या रुमच्या बाल्कनीत बसून समोर दिसणार्या नजारा अनुभवत होती. "काय सुंदर दिसतोय हा जांभळसर केशरी किरणं मनाला मोहवून टाकतायेत." अस ती मनात म्हणत होती. इतक्यात तिला खालून आवाज आला . " राधा ए राधा , खाली ये बघु बघ तरी कोण अालयं तुला भेटायला." बर्याच वेळाने तिने उत्तर दिल. ती- हो आलेच. कारणं अात्ता कुठे तिला त्या नावाची सवय होत होती. ती पटकन सावरून खाली गेली. तिला पाहताच ह्रषीकेश उभा राहीला . अाज तिला पाहुन पुन्हा एकदा तो तिच्या प्रेमात पडला . आज तिने नॉर्मल प्लेन पिच कुर्ती आणि पांढरा प्लाझो घातला होता. ...Read More