शिव-सिहांसन

(18)
  • 41.1k
  • 5
  • 16.6k

शिव-सिहांसन भाग १ हि कथा पुर्णपणे काल्पनिक आहे...राजांचे सिंहासन कुठे आहे..हे कोणालाच माहिती नाही..फक्त काही संदर्भ आणि निवडक संदर्भ सोडल्यास कथा माझ्या कल्पना शक्ती वर लिहिली आहे...हि कथा प्रमाण मानू नये...मात्र दिलेले संदर्भ इंटरनेट वरून जरूर पडताळुन पाहावेत हि विनंति..कदाचित माझे संदर्भ चुकीचे असतील मला जसे मिळत गेले तसे मी वाचत गेलो..लिखाणात अनेक चुका असतील तरी त्या समजून घ्यावात आणि कथा लिहिताना कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही...तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी.. आणि रायगडचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर खाली दिलेली ३ पुस्तके आवर्जून वाचावीत. दुर्गेदुर्गेश्वर रायगड - लेखक : प्र. के . घाणेकर रायगडची जीवनकथा-

Full Novel

1

शिव-सिहांसन भाग १

शिव-सिहांसन भाग १ हि कथा पुर्णपणे काल्पनिक आहे...राजांचे सिंहासन कुठे आहे..हे कोणालाच माहिती नाही..फक्त काही आणि निवडक संदर्भ सोडल्यास कथा माझ्या कल्पना शक्ती वर लिहिली आहे...हि कथा प्रमाण मानू नये...मात्र दिलेले संदर्भ इंटरनेट वरून जरूर पडताळुन पाहावेत हि विनंति..कदाचित माझे संदर्भ चुकीचे असतील मला जसे मिळत गेले तसे मी वाचत गेलो..लिखाणात अनेक चुका असतील तरी त्या समजून घ्यावात आणि कथा लिहिताना कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही...तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी.. आणि रायगडचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर खाली दिलेली ३ पुस्तके आवर्जून वाचावीत. दुर्गेदुर्गेश्वर रायगड - लेखक : प्र. के . घाणेकर रायगडची जीवनकथा- ...Read More

2

शिव-सिंहासन-भाग २

मिलिंद बोलू लागला १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांना नेण्याची व्यवस्था २ नेक सरदारांनी स्विकारली खंडोजी आणि दोघांनी ठरवल्याप्रमाणे गडावरील एक न एक कुटुंब खाली उतरल्यावर आपल्या सर्वात महत्वाच्या कामाला सुरवात केली...प्रथम रायगडाचे महादरवाजे आतून बंद करण्यात आले...आपल्या सोबतीला आणखी ७ जणांना थांबवून घेतले...आणि ते ९ हि सरदार राजसभेत आले...सर्वानी प्रथम सिहांसनाला मुजरा केला...कोणाला माहित होते हा आपला शेवटचा मुजरा आहे...आणि नंतर त्या ९ सरदारांनी ते ३२ मण सोन्याचे सिहांसन उचलून लाकडी तराफ्यावर ठेवले...आणि पाठी ४ आणि पुढे ४ असे राहून...मेणा दरवाजा पर्यत आणले...आणि मजबूत दोरखंडाच्या मदतीने ९ पैकी ७ सरदार ऱायगडच्या काळकाई खळग्यातील वाघ जबड्यांत उतरले.. आणि ...Read More

3

शिव-सिंहासन-भाग ३

शिव-सिंहासन-भाग ३ त्या थंड चौघांना कधी झोप लागले ते कळलेच नाही...कोणीतरी टीम मेंबर पैकी चादरी आणून त्यांच्या अंगावर टाकल्या होत्या...सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांनी त्यांना जाग आली.. तेव्हा ६. ३० वाजले होते...प्रसादने वरती पहिले आकाश निरभ्र होते.. अजून अर्ध्या तासाने सामान रोपवेने वर येणार होते...घाईघाईत सर्व आटपून वर येणाऱ्या सामानाची वाट बघण्यात सर्व तयार झाले.... ७. १५ वाजल्यापासून एक एक सामान वर येऊ लागले...८ वाजेपर्यंत सर्व सामान वर आले...आलेल्या सामानाची सर्वानी मिळून १ तासात जुळवाजुळव केली...आणि चार निवडलेल्या ठिकाणी...चार जण वेगवेगळ्या टीम घेऊन कामाला लागले ....मिलिंद होळीचा माळ...प्रसाद बाजारपेठेतील मार्ग...अमित वाघ्या कुत्र्याचा पुतळ्या ...Read More

4

शिव-सिंहासन-भाग ४

दुसऱ्या दिवशी सकाळी मिलिंद,अमित,प्रसाद आणि भिवाजी...हत्ती तलावात उतरले...फक्त गुडघाभर पाणी होते...चुन्याची फुटलेली घोंणी पाण्यातच तरंगत होती...पण पाणी मात्र पांढरे नव्हते..पण पाऊसात काहीच समजत नव्हते..थोड्या वेळाने पाऊस थांबला...आणि तेव्हा अमितचे लक्ष तलावाच्या तळाशी असलेल्या..फरशीकडे गेले काल चुन्याची घोंणी पडली...तेव्हा तलावात पाणी नव्हते आणि त्या घोणीच्या वजनाने ती फरशी तुटली गेली होती..आणि म्हणून इथे पाणी जमा होत नाही आहे ...मिलिंद बोलून गेला.... इथे फरशी ?? तलावाच्या तळाशी फरशी?? तलाव बांधताना कोण फरशी लावेल ??.. काहीतरी नक्कीच आहे इथे...फरशी काढण्याच्या त्यांनी प्रयत्न केला... पण गाळ असल्यामुळे फरशी काही निघाली नाही... मग चौघांनीही तिथे असलेला गाळ उपसायला सुरुवात केली. १ ...Read More

5

शिव-सिंहासन-भाग ५ (अंतिम भाग)

चौघेही आता समोरच्या मॉनिटरवर टक लावून पाहत होते..जसे जसे ड्रोन अजून जवळ जात होते तसे तसे ते चुन्याच्या पाण्याचे स्पष्ट दिसत होते...सर्वांची उत्सुकता वाढली होती...मिलिंद बोलला " १०० टक्के हे पाणी काल तलावात पडलेल्या चुन्याचे होते " प्रसादने हि त्याला दुजोरा दिला... म्हणजे नक्कीच एखादा भुयारी मार्ग होता किंवा एखादी गुहा तरी होती...अमित बोलला...आणि तेवढ्यात भिवाजी धावत आला भुयारात जे खोदकाम चालले होते... त्याचीच त्याला बातमी द्यायची होती...त्याचा श्वास फुलला होता..छाती धपापत होती ...धावत येताना फक्त पडायचा बाकी होता...त्याने काहीतरी तिघांना सांगितले आणि ते तिघेही हातातले काम सोडून धावतच निघाले.... भुयारातुन जवळ जवळ सर्व मजूर बाहेर ...Read More