कवर फाटलेलं पुस्तक भाग-I  कवर फाटलेल्या पुस्तकाचं वरचं पान मळतं, चोळामोळा होतं,ते खराब झालेले पान फाडून टाकले,की पुन्हा दुसरं पान मळतं, चोळामोळा होतं ही सतत होणारी क्रिया आहे, तसंच दुःखाचं आहे.आपण सुख शोधायला लागलो की दुःखचं मिळतं आणि असे दुःख वारंवार मिळतं. घडून गेलेल्या घटनांची पुन्हा आठवण काढायची नाही असे ठरले होते,पण जे नको आहे तेच घडले, त्या दिवशी माझे सिनियर साहेब leave वर होते, त्यांनी मला massageकेला, की 'आज होणाऱ्या new joiners चा interview तुम्ही घ्या' नविन जबाबदारीचा आनंदही होता आणि मनावर दडपणही होते. interview हा HR team सोबत घ्यायचा होता, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नव्हते. नवीन येणाऱ्या
Full Novel
कवर फाटलेलं पुस्तक - भाग - I
कवर फाटलेलं पुस्तक भाग-I  कवर फाटलेल्या पुस्तकाचं वरचं पान मळतं, चोळामोळा होतं,ते खराब झालेले पान फाडून टाकले,की पुन्हा पान मळतं, चोळामोळा होतं ही सतत होणारी क्रिया आहे, तसंच दुःखाचं आहे.आपण सुख शोधायला लागलो की दुःखचं मिळतं आणि असे दुःख वारंवार मिळतं. घडून गेलेल्या घटनांची पुन्हा आठवण काढायची नाही असे ठरले होते,पण जे नको आहे तेच घडले, त्या दिवशी माझे सिनियर साहेब leave वर होते, त्यांनी मला massageकेला, की 'आज होणाऱ्या new joiners चा interview तुम्ही घ्या' नविन जबाबदारीचा आनंदही होता आणि मनावर दडपणही होते. interview हा HR team सोबत घ्यायचा होता, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नव्हते. नवीन येणाऱ्या ...Read More
कवर फाटलेलं पुस्तक - भाग - II
कवर फाटलेलं पुस्तक भाग-II  रात्रीचे दोन वाजले असतील, दरवाजावर दोन चार वेळा थपथपाटलेला आवाज ऐकू आला. मी-"कोण आहे, झालं इतक्या रात्री दरवाजा वाजवायला?" बाहेरून कुणीतरी बोललं,"कोण जागं आहे?" मी-"हा, बोलतोय, काय पाहिजे?" बाहेरून परत आवाज आला,"ती तुमची मेसवाली, जास्तच कणत,विवळत आहे, तिच्याजवळ कुणीच नाही म्हणून सांगायला आलो,बघा तेवढं काय झालंय तिला." मी झोपेतून पटकन उठलो,मित्र 'दिपकला' उठवले आणि त्याच्यासोबत मेसवालीच्या रूमवर गेलो. ती चटईवर लोळण घालत विवळत होती.ही तिची अवस्था पाहून तिला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक होते.मला काय करावं सुचत नव्हतं.तोपर्यंत दिपक भाड्याची ओमीनी कार घेऊन आला.येवढ्या रात्री याला कशी काय कार सापडली समजले नाही.तिला ताबडतोब ...Read More
कवर फाटलेलं पुस्तक - भाग - III
कवर फाटलेलं पुस्तक भाग-III  मी-"बसने नको जाऊ, रस्त्याकडेला उभा राहून लिप्ट माग, कुणी ना कुणी लिप्ट देईल." त्याने हात खाली केला आणि काहीच उत्तर न देता निघून गेला.त्याला वाईट वाटले असेल पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी चहा बिस्किटे घेउन हॉस्पिटलच्या आवारात गेलो आणि तिच्या नवऱ्याला फोन केला पण फोन स्विच ऑफ लागत होता. मी दवाखान्यात शितलला अॅडमिट केले होते त्या रूममध्ये गेलो पण तिथं ती दिसली नाही,माझा जीव कासावीस झाला, इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठे शोधायची हिला? मी रुममधून बाहेर आलो आणि एका नर्सला विचारले,"इथला डिलेव्हरी पेशंट?" नर्स-"सगळे पेशंट चौथ्या मजल्यावर शिफ्ट केले आहेत. लिफ्ट कुठे आहे हे माहीत ...Read More