तू हवीशी मला .......

(2)
  • 1.8k
  • 0
  • 627

माझ्या या कथेत अनेक पात्र सामील आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं पात्र प्रिया आणि कबीर च आहे.... प्रिया खूप निरागस आहे.... तीच मन गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ आहे जिथे कोणाची फसवणूक नाहीये.... फसवणूक तर दूरच राहीन पण तिला या शब्दाचा अर्थही काळात नाही.... दुसऱ्या बाजूला जगाचा बिझनेस किंग कबीर कपूर आहे.... ज्याची भीती संपूर्ण जगात पसरली आहे.... एक शक्तिशाली बिझनेसमॅन असण्यासोबतच तो एक अंडरवर्ल्ड चा किंग हि आहे ... पैसा .... इज्जत ..... प्रसिद्धी सर्वकाही आहे त्याच्याकडे जर त्याच्याकडे काही नसेल तर ते आहे सुकून ..... तो शोधात हि नव्हता पण प्रियाच्या भेटीने त्याच्या मनात सुकुनाची इच्छा जागृत होऊन लागली आणि ती इच्छा कधी खोल प्रेमात बदलली हे त्यालाच कळलं नाही....

1

तू हवीशी मला ....... भाग 1

माझ्या या कथेत अनेक पात्र सामील आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं पात्र प्रिया आणि कबीर च आहे.... प्रिया खूप निरागस तीच मन गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ आहे जिथे कोणाची फसवणूक नाहीये.... फसवणूक तर दूरच राहीन पण तिला या शब्दाचा अर्थही काळात नाही.... दुसऱ्या बाजूला जगाचा बिझनेस किंग कबीर कपूर आहे.... ज्याची भीती संपूर्ण जगात पसरली आहे.... एक शक्तिशाली बिझनेसमॅन असण्यासोबतच तो एक अंडरवर्ल्ड चा किंग हि आहे ... पैसा .... इज्जत ..... प्रसिद्धी सर्वकाही आहे त्याच्याकडे जर त्याच्याकडे काही नसेल तर ते आहे सुकून ..... तो शोधात हि नव्हता पण प्रियाच्या भेटीने त्याच्या मनात सुकुनाची इच्छा जागृत होऊन लागली आणि ती ...Read More