ती.. (नायिका..)? "डॅडा.. प्लीज ना.. मला नाहीं जायच तुम्हाला सोडून कुठेच.. का.. तुम्ही असे माझ्या पाठी लागला आहात..??" तिचे वडील.. जे की, सोफ्यावर शांत बसले होते.. त्यांच्या पायाशी खाली मांडी घालून बसत.. ती.. त्यांच्याशी बोलत होती.. (तिचे वडील : अमोल पोतदार.. एक बिझनेसमॅन.. पण सध्या त्यांनी त्यातून लक्ष काढून घेतलं होत.. कारण, त्यांचा बिझनेस.. त्यांचा मोठा मुलगा करण.. सांभाळत होता.. याच्याविषयीं आपण नंतर बोलूयात.. तर.. असे हे अमोलराव.. स्वभावाने जेवढे शांत प्रेमळ.. तितकेच रागीट.. चुक त्यांना अजिबात खपायची नाहीं.. पण.. जशी त्यांची पत्नी मरण पावली.. तस.. तस ते अगदी कोशात गेले.. अन.. एकटेच राहू लागले होते.. की, त्यांच्या छोट्याश्या परीने त्यांच आयुष्य खूप गोड रंगवलं.. तर.. ती.. म्हणजे.. आपल्या कथेची नायिका.. )
Ishq Mehrba - 1
I'm new here.. Plzz.. Respond..Your response is most valuable thing for us.. ️️ENJOY THE JOURNEY OF LOVE.. LET'S BEGIN JOURNEY..HELLO EVERYONE.. NEW STORY..झलक.. In Potdar Mansion..ती.. (नायिका..)"डॅडा.. प्लीज ना.. मला नाहीं जायच तुम्हाला सोडून कुठेच.. का.. तुम्ही असे माझ्या पाठी लागला आहात..??"तिचे वडील.. जे की, सोफ्यावर शांत बसले होते.. त्यांच्या पायाशी खाली मांडी घालून बसत.. ती.. त्यांच्याशी बोलत होती..(तिचे वडील : अमोल पोतदार.. एक बिझनेसमॅन.. पण सध्या त्यांनी त्यातून लक्ष काढून घेतलं होत.. कारण, त्यांचा बिझनेस.. त्यांचा मोठा मुलगा करण.. सांभाळत होता.. याच्याविषयीं आपण नंतर बोलूयात..तर.. असे हे अमोलराव.. स्वभावाने जेवढे शांत प्रेमळ.. तितकेच रागीट.. चुक त्यांना अजिबात खपायची ...Read More