हि कथा आहे स्वरा आणि अद्वैत च्या अनपेक्षित लग्नाची..... स्वरा एक शांत स्वभावाची मुलगी , परदेशात एकटी वाढलेली , मोठी बहीण नेहाच्या लग्नासाठी १४ वर्षांनी घरी परत येते..... पूर्वाच लग्न तिच्या बालपणीच्या प्रेम अद्वैत सोबत ठरलेलं असत. पण लग्नाच्या दिवशी घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे अद्वैत ला स्वराशी लग्न करावं लागत . नशिबाने जोडलेल्या या नात्याचं पुढे काय होणार...? स्वर आपल्या होणाऱ्या ब्रदर इन लॉ ला पती म्हणून स्वीकारेल का.....?
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 1
हि कथा आहे स्वरा आणि अद्वैत च्या अनपेक्षित लग्नाची..... स्वरा एक शांत स्वभावाची मुलगी , परदेशात एकटी वाढलेली , बहीण नेहाच्या लग्नासाठी १४ वर्षांनी घरी परत येते..... पूर्वाच लग्न तिच्या बालपणीच्या प्रेम अद्वैत सोबत ठरलेलं असत. पण लग्नाच्या दिवशी घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे अद्वैत ला स्वराशी लग्न करावं लागत . नशिबाने जोडलेल्या या नात्याचं पुढे काय होणार...?स्वर आपल्या होणाऱ्या ब्रदर इन लॉ ला पती म्हणून स्वीकारेल का.....?जाणून घ्यायला वाचत रहा.... लग्नानंतर होईलच प्रेम....----=====----------एक मोठ घर जणू एखाद्या नववधू प्रमाणे सजला होत.... बघूनच वाटत होत कि कोणाचं तरी लग्न आहे. प्रत्येक गोष्ट खूपच महागडी आणि देखणी वाटत होती. सभोताली उपस्थित पाहुणेही ...Read More