स्वप्न बघितले नाही तर ते पूर्ण कशे होतील, पण स्वप्न बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काही आहे तर ते आहे झोप..... आज परत ३:०० वाजून गेले पण हरी ला झोप नाही लागली, अस म्हणतात की माणूस प्रेमात पडला की त्याला झोप लागत नाही, किंवा तो काय विचार करत असेल तर त्याला झोप लागत नाही, पण हरीचं अस काही नव्हतं, हा त्याची बायको माहेरी गेली होती पण, त्याने तिला स्वतःच हट्ट करून पाठवलं होतं, त्याला कुठल्या वस्तू चा दुःख पण नाही मग नेमकं त्याला झोप का नाही लागत.... झोप न लागण्याच्या मागे एक कारण हे पण आहे की रात्री एक आधी आत्मा आपल्याला बघत असेल किंवा कोण तरी आपल्याला स्वप्नयात बघत असेल म्हणूनही झोप लागत नाही.... हरी च्या हेच्यात दोन्ही होतं, त्याची बायको माहेरी जाऊन पण त्याला झोपूडेत नव्हती कारण की ती हरीला तिच्या स्ववण्यात पाहत होती, तेच एक आत्मा पण हरीला दोन दिवसा पासून सारखं बघत होती रात्रीच्या वेळेत...
Full Novel
रहस्य - 1
स्वप्न बघितले नाही तर ते पूर्ण कशे होतील, पण स्वप्न बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काही आहे तर ते आहे झोप.....आज ३:०० वाजून गेले पण हरी ला झोप नाही लागली, अस म्हणतात की माणूस प्रेमात पडला की त्याला झोप लागत नाही, किंवा तो काय विचार करत असेल तर त्याला झोप लागत नाही, पण हरीचं अस काही नव्हतं, हा त्याची बायको माहेरी गेली होती पण, त्याने तिला स्वतःच हट्ट करून पाठवलं होतं, त्याला कुठल्या वस्तू चा दुःख पण नाही मग नेमकं त्याला झोप का नाही लागत....झोप न लागण्याच्या मागे एक कारण हे पण आहे की रात्री एक आधी आत्मा आपल्याला बघत असेल ...Read More
रहस्य - 2
सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, निदान दोन दिवस तिथं रहाऊन तो सोनू ला परत त्याच्या घरी आला, हरीला घरी यायची अजिबात इच्छा नव्हती पण दुसरा काय मार्ग पण नव्हता....सोनू ला घेऊन हरी घरी आला, रात्र झाली सोनू झोपली होती पण हरीला काय भीती मुळे झोप लागत नव्हती, तेव्हाच हरीला हसण्याचा आवाज ऐकू आला, हरीने पटकन सोनू ला उठवलं....."सोनू, सोनू उठ बघ हसण्याचा आवाज येतोय".... सोनू झोपेतून उठलीकाय हरी झोपना....."अरे ऐ बाई उठणा बघ आपल्या बाहेरच्या खोलीतून हसण्याचा आवाज येतोय".... हरी"कुठे काय हरी मला काहीच ऐकायला येत नाहीये"..... सोनू"सोनू येतोय तू बघ ना एकदा".... ...Read More
रहस्य - 3
स्वरा सोबत बोलून हरी घरी येऊन बेडरूम मध्ये जाऊन झोपला, तो झोपायचं प्रयत्न करत होता पण त्याला झोप लागत इथं सोनू गार झोपेत होती...."बघा इथं नवरा कुठे आहे काय करतोय, बाईला काहीच पडली नाहीये मस्त झोपली आहे"..... हरीविचार करता करता हरी झोपी गेला, सकाळी अलार्म वाजला पण हरीला खूप झोप येत होती म्हणून त्याने अलार्म बंद केला आणि परत झोपला तेव्हाच...."अहो जायचं नाहीये का... ऑफस ला".... सोनूहरी ने काय उत्तर दिलं नाही, तो झोपून होता, सोनू आता आली..."काय ऐकटाय की नाही"... म्हणत सोनू ने हरीच्या डोक्यावर हाथ ठेवलाअरे हरीचं डोकं खूप तापलं आहे, अंग पण गरम आहे, नको असुदेत ...Read More
रहस्य - 4
सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ पर्यंत गिरला पोचले, पोचत पोचत खूप उशीर होतं म्हणून ते लोक जवळच्याच एका हॉटेल मध्ये थांबले....सकाळ होताच हरी सोनूला घेऊन वनविभागाच्या ऑफिस मध्ये चॉकशी साठी गेला...."काय झालं हरी काय कळलं का"...??? सोनू"नाही यार, काय कळत नाहीये"..... हरी"का काय झालं".... सोनू"हे लोक तर बोलतायेत की गायत्री नावाची मुलगी कोणाचं इथं काम करत नाहीये, अशी कोण मुलगी मुंबई वरून इथं आलीच नाहीये"... हरी"काय, हे कसं शक्य आहे.... तू नीट विचारलं ना".... सोनू"अरे हो नीट विचारलं मी, पण नाहीच म्हणतायेत ते लोक".... हरी"हरी आता काय करायचं"....सोनू"काय माहित".... हरी"चल बघूया पुढे ...Read More
रहस्य - 5 (अंतिम भाग)
हरी, सोनू आणि गायत्री विचार करत होते की तिथून कसं निघायचं कसं तेव्हाच तिथं स्वरा आली....स्वराने हरीच्या डोळ्यावरची पट्टी आणि हाथ पण....."स्वरा..... आता आलीस तू खूप चांगलं फसवलं यार तू".... हरी"काय ताई आली आहे... ताई"..... गायत्री एकदम उत्सुकता ने बोलली"हरी शांत हो आवाज करू नको, आधी गायत्री आणि सोनूला सोडव आणि निघ इथून".... स्वराहरीने पटकन गायत्री आणि सोनूच्या हातातली रसी सोडली...."ताई कुठे आहे".... गायत्री "हां ताई सोबतच आहे तू चल आधी"..... हरीहरी सोनू आणि गायत्रीला जस तस गुफाच्या बाहेर घेऊन आला, स्वरा हरीला रस्ता दाखवत होती.... हरी स्वराच्या मागे चालत होता, सोनू आणि गायत्री हरीच्या मागे..... चालता चालता ते ...Read More