सरोगेट मदर....

(1)
  • 7.6k
  • 0
  • 3.2k

रिया चा ह्या महिन्याचा पिरियड चुकला होता ....तिला जरा दमल्या सारखं ही वाटत होत ...म्हणून ती ने मेडिकल मध्ये जाऊन प्रेगॅन्सी किट आणलं .... किट आणताच तीने बाथरूम मध्ये जाऊन चेक केल .....टेस्ट पॉसिटिव्ह निघाली ... खरतर ह्या गोष्टीचा आनंद करावा ..की दुख कराव तिला काही कळतच नव्हतं .... तिच्या घरची प्रस्तिथी कशी आहे ...हे तर तिला चान्गलच माहित होत ......वडील अंथरुणाला खिळालेले त्यांना लास्ट स्टेज चा कॅन्सर होता ....आई ला घुढग्यामुळे चालता येत नव्हते ......बहीण कोणाला सांगत नव्हती ...पण तिच्या सावळ्या रंगामुळे तिच लग्न ठरत नव्हतं ..ह्या सगळ्याचा तिचा त्रास होत होता .....भावाचं शिक्षनासथि खुश पैसेलगणार होते .....आणी ह्या सगळयातुन् घराला सुरक्षित बाहेर काढायचे असेल तर .....हे बाळा ला जन्म दयाचा आणी त्याच्या आई वडिलांच्या तब्यात दयाचे ....आणी आपले पैसे घायचे .......

1

सरोगेट मदर.... - भाग 1

रिया चा ह्या महिन्याचा पिरियड चुकला होता ....तिला जरा दमल्या सारखं ही वाटत होत ...म्हणून ती ने मेडिकल मध्ये प्रेगॅन्सी किट आणलं .... किट आणताच तीने बाथरूम मध्ये जाऊन चेक केल .....टेस्ट पॉसिटिव्ह निघाली ... खरतर ह्या गोष्टीचा आनंद करावा ..की दुख कराव तिला काही कळतच नव्हतं .... तिच्या घरची प्रस्तिथी कशी आहे ...हे तर तिला चान्गलच माहित होत ......वडील अंथरुणाला खिळालेले त्यांना लास्ट स्टेज चा कॅन्सर होता ....आई ला घुढग्यामुळे चालता येत नव्हते ......बहीण कोणाला सांगत नव्हती ...पण तिच्या सावळ्या रंगामुळे तिच लग्न ठरत नव्हतं ..ह्या सगळ्याचा तिचा त्रास होत ...Read More