बलात्कार

(1)
  • 10.3k
  • 0
  • 5k

बलात्कार ही समाजजीवनाला लागलेली कीडच. या किडीचा प्रादुर्भाव होवून समाज पोखरत जात असतो. मग सर्वत्र या किडीबद्दल भयावह वातावरण निर्माण होवू शकतं. मग त्या शाळा असो, घर असो वा एखादं सार्वजनीक कार्यालय. तसं पाहिल्यास आज जुई, स्थळी पाताळीही बलात्कार वाढलेले आहेत असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. बलात्कार ही माझी नव्यान्नववी पुस्तक. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा विचार बऱ्याच दिवसांपासून होता. परंतु याचं शिर्षक हे थोडं वेगळ्याच अर्थाचं असल्यानं व ते साजेसं वाटत नसल्यानं ही पुस्तक मी काही काळ थांबवली. तसं दुसरं शिर्षक द्यायचा विचार केला. परंतु ते मला बरोबर वाटलं नाही. कारण त्या शिर्षकातून या पुस्तकाचा मूळ गाभाच लोकांना समजला नसता व ती पुस्तक वाचनीय झाली नसती. जशी माझी वेदना पुस्तक.

1

बलात्कार - भाग 1

बलात्कार या पुस्तकाविषयी बलात्कार ही समाजजीवनाला लागलेली कीडच. या किडीचा प्रादुर्भाव होवून समाज पोखरत जात मग सर्वत्र या किडीबद्दल भयावह वातावरण निर्माण होवू शकतं. मग त्या शाळा असो, घर असो वा एखादं सार्वजनीक कार्यालय. तसं पाहिल्यास आज जुई, स्थळी पाताळीही बलात्कार वाढलेले आहेत असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. बलात्कार ही माझी नव्यान्नववी पुस्तक. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा विचार बऱ्याच दिवसांपासून होता. परंतु याचं शिर्षक हे थोडं वेगळ्याच अर्थाचं असल्यानं व ते साजेसं वाटत नसल्यानं ही पुस्तक मी काही काळ थांबवली. तसं दुसरं शिर्षक द्यायचा विचार केला. परंतु ते मला बरोबर वाटलं नाही. कारण ...Read More

2

बलात्कार - भाग 2

बलात्कार कादंबरी भाग दोन सुनीता नोकरीवर नियुक्त झाली होती. तिला वेदना देणारा तो नराधम पदोपदी आठवत होता व त्याला शिक्षा केव्हा केव्हा देतो आणि केव्हा केव्हा नाही. असं तिला होवून गेलं होतं. परंतु तसं तिला वाटत असलं तरी त्याची ताकद फार वाढून गेली होती. कारण त्याला आता मंत्रीपद मिळालं होतं. परंतु कायद्यासमोर सगळे अंतरी, मंत्री, संत्री समान असतात. परंतु प्रत्यक्ष पुरावा हवा हेही तिला माहीत होतं. गुणवंतनं तिच्यावर बलात्कार केला होता हे तिला माहीत होतं व तीच त्या खटल्यातील प्रत्यक्ष साक्षीपुरावा होती व त्या तिच्या खटल्यातील तिच्या झालेल्या तपासण्याही तिच्याजवळ होत्या. ...Read More