अजून ही बरसात आहे .....

(23)
  • 33.2k
  • 0
  • 22.2k

राधा .....एक पंचवीस वर्षाची तरुणी ......हो ....तरुणीचं........कारण तिची स्वप्ने ही अजून तरूनच होती ...... नेहमी हसतमुख असणारी ....ओठांवर हसू ....आणी डोळ्यात एक अनोखी चमक ......सडपातळ बांधा ....गोरा रंग ,आणी गुबरे गुबरे गाल ......तिच्या सौन्द्र्यात ते गुबरे गुबरे गाल ...विशेष महत्वाचे होते ...... अशी ही आपली गोड राधा ......हिच्या बद्दल सांगायचं झ्हाल तर ....हि गेली चार वर्स्ष झ्हाली मुंबईत राहते .....ती पूर्वी तिच्या गावी राहत होती .....तिच शिक्स्षन् ही गावी च झ्हाल होत .....ती एकवीस झ्हाल्यावर तिच लग्न मुंबईतीलनिलेश शी लावण्यात आल .........निलेश शी लग्न झ्हाल्यावर ती मुंबईत आली .....ती खूप खुश होती .....तीने मुंबई बद्दल खूप ऐकलं होत ......तिला मुंबई

1

अजून ही बरसात आहे ..... - भाग 1

राधा .....एक पंचवीस वर्षाची तरुणी ......हो ....तरुणीचं........कारण तिची स्वप्ने ही अजून तरूनच होती ...... नेहमी हसतमुख असणारी ....ओठांवर हसू डोळ्यात एक अनोखी चमक ......सडपातळ बांधा ....गोरा रंग ,आणी गुबरे गुबरे गाल ......तिच्या सौन्द्र्यात ते गुबरे गुबरे गाल ...विशेष महत्वाचे होते ...... अशी ही आपली गोड राधा ......हिच्या बद्दल सांगायचं झ्हाल तर ....हि गेली चार वर्स्ष झ्हाली मुंबईत राहते .....ती पूर्वी तिच्या गावी राहत होती .....तिच शिक्स्षन् ही गावी च झ्हाल होत .....ती एकवीस झ्हाल्यावर तिच लग्न मुंबईतीलनिलेश शी लावण्यात आल .........निलेश शी लग्न झ्हाल्यावर ती मुंबईत आली .....ती खूप खुश होती .....तीने मुंबई बद्दल खूप ऐकलं होत ......तिला मुंबई ...Read More

2

अजून ही बरसात आहे ..... - भाग 2

दारावरची बेल वाजली ......राधा नी दार उघडल ........समोर तीस वर्षाचा तरुण हातात .....एक छोटीशी दुधाची बोट्टेल हातात घेऊन उभा .... हे .........मी अर्जुन .....इथे तुमच्या समोरच राहायला आलोय ............जोशी काकूच्या घरात ........घरातील दूध संपलं होत ...... आणी नवीन असल्यामुळे इथे दूध कुठं मिळत मला काही माहित नाही .....तर प्लिज .....थोड माझ्या मुलासाठी दूध मिळेल का ? त्याला खूप भूक लागली आहे ....तो खूप रडतोय ....... राधा नी डोळ्यानेच हो म्हणून् इशारा केला ...... आणी अर्जुन च्या हातातील बॉटल घेऊन ती आतमध्ये गेली ..... राधा नी बनवलेल्या मिसळ च्या वासाने ........अर्जुन च्या तोंडााला पाणी सुटले होते ....गेली कित्येक दिवस असा ...Read More

3

अजून ही बरसात आहे ..... - भाग 3

निशा ने चॉकलेट देऊ केल ........कबीर च्या ही तोंडला पाणी सुटलं ......त्याने ते चोक्ल्लेत् घेऊन तो खाऊ लागला ....... निशा कडे बघत ......निशा तु आज ही उशिरा आलीस ........तुला कितीवेळा सांगितलंय ....की लवकर येत जा ......कबीर घरी एकटा असतो .......तो एकटा घरी बोर होतो ... निशा अर्जुनवर् चिधत ....पुन्हा तुझं हे सगळं चालू झ्हाल .....तु ला आधी ही मी सांगितलंय .....की ....हे घर घर खेळायला मला नाही आवडत .....मी ऑफीस ला जाते ...मला काम असत ....परत घरी येऊन हे घरकाम वैगेरे करण ....मला फार बोर होत ..... घरातल्या कामाबद्दल मी बोलतच नाही ....अर्जुन तिच बोलण मध्येच थांबवत बोलत होता ...Read More

4

अजून ही बरसात आहे ..... - भाग 4

राधा च बोलण ऐकून ....अर्जुन तिला सॉरी....सॉरी ...माझं तस म्हण नव्हतं ........फक्त तुम्हाला मी बघितलं आणी मला ....तुम्ही बनवलेल्या मिसळची चव जिभेवर तारळली ....अस म्हणलला .... अर्जुन च बोलण ऐकून ...राधा अजून बोलण चिद्धली ....तुम्ही ....नुसतं खाण्याचाच विचार करत असता का ? सॉरी सॉरी ....पुन्हा एकदा ...सॉरी ....अर्जुन चिधलेल्या राधा ला शांत करण्यासाठी म्हणाला . अर्जुन च सॉरी ऐकून राधाचा राग निवल्ला ...आणी तिला गालातल्या गालात हसू आल ....पण तीने तस दाखवलं नाही .....पण अर्जुन च्या नजरेतून मात्र ते सुटलं नाही .....तिच अस गालातल्या गालात हसणं त्याला ही आवडल ..... थोड्यावेळाने राधा तिच्या घरी निघून गेली .... ...Read More

5

अजून ही बरसात आहे ..... - भाग 5

कॉफी पिऊन अर्जुन पुन्हा राधा च्या विचारात गुंतःला.... राधा ची गोष्टच काही निराली आहे ....तिची प्रत्येक गोष्टच सुंदर आहे गोष्ट जीव ओतून करते ती .......म्हणूनच ती मला आवडते ..... पुढच्याच क्षणी भानावर येत .......राधा मला आवडते ....मी हे काय बोलतोय् ? राधा एक सुंदर व्यक्तिमहत्व आहे ....आणी चुकून सुद्धा तिच्या विषयी माझ्या मनात घाणेरडा विचार येता कामा नये .... विचार करता करता अर्जुन झोपून गेला .....सकाळी उठला ....स्वतःहच उरकून कबीरच उरकून ऑफीस ला जायला निघाला ... जाता जाता पुन्हा त्याची पाऊल राधाच्या घराच्या दारापुढे थंबकली ......बेल वाजवून बघावे का ...Read More

6

अजून ही बरसात आहे ..... - भाग 6

अर्जुन ऑफीस वरून घरी आला होता .... खूप दमला होता ....अर्जुन घरी येताच त्याची कमवाली बाई ही कबीर ला कडे सोडून घरी जायला निघाली ......अर्जुन खूप दमला होता .....एक ग्लास पाणी तरी कोणीतरी द्यावे ....एवढीच त्याची इच्छा होती ... पण निशा कडून अशी अपेक्षा ठेवणे ही व्यर्थ होते ....निशा आत मध्ये बेडरूम मध्ये कोणाशी तरी बोलत होती ......अर्जुन ला वाटले तिच्या कोणत्यातरी मैत्रिणीशी गप्पा मारत बसली असेल म्हणून त्याने फार लक्ष नाही दिले ....पण बेडरूम मधला आणखी एक येणारा आवाज त्याच्या ओळखीचा वाटला....म्हणून किचन मधून जाता जाता त्याने बेडरूम मध्ये नजर वळवली .......ती दुसरी व्यक्ती पाहून ...Read More

7

अजून ही बरसात आहे ..... - भाग 7

अर्जुन आज जरा नेहमीपेक्षा लवकरच उठला होता ..... उठताच त्याची नजर कबीर कडे गेली .....कबीर निशाच्या शेजारी शांत झोपला .....कबीर झोपला आहे हे ...तर तोपर्यंत आवरून घ्यावं ....अस म्हणून तो उठला .....आणी तडक बाथरूम मध्ये शिरला ..... बाथरूम मध्ये शिरताच .....त्याने गरम पाण्याचा शॉवर चालू केला .... गरम पाणी अंगावर पडताच त्याला थोड फ्रेश वाटल ...आणी झोप ही गेल्या सारखी वाटली ..... अंघोळ उरकून तो बाहेर आला ..... कपडे घालून तो किचन मध्ये आला ....कामावली बाई यायला ...Read More

8

अजून ही बरसात आहे ..... - भाग 8

राधाला अस अचानक अर्जुन साठी आलेलं पाहून ..... अर्जुन सकट सगळेच राधा कडे अश्चर्याने पाहून लागले ....राधाने एक नजर भिरवली ....सगळेजण तिच्याकडे च बघतात ....हे पाहून ती स्वयंपाक घरात जवळ जवळ पळतच गेली ....राधाच्या नवऱ्याला .....आल्यापासून आधीच अर्जुनचा राग आला होता .....त्यात राधा अशी अचानक अर्जुनसाठी आलेली पाहून त्याला अजूनच अर्जुनसाठी राग आला ..... राधा अशी अचानक निघून गेल्यावर .....राधाच्या जाऊबाई ने काहीबाही सांगून राधाची बाजू सावरून घेतली ...... आता एक एक करून पाहुण्यांची जायची गडबड चालू झ्हाली ...... अर्जुन आणी निशा ही घरी जायला निघाले ...Read More

9

अजून ही बरसात आहे ..... - भाग 9

निशाच बोलण ऐकून ....अर्जुन थोडा विचारतच पडला ...... निशा तुला अस का वाटतंय ? ....की ,मी तुझ्याबरोबर नाही ......मी प्रत्येकवेळी तुझ्याबरोबर आहे ......आणी ह्या पुढे ही असणार आहे ... माहित नाही ..... आपल्या लग्नानंतर मी तुला नेहमी त्रास च दिला ....तुला साडी घालणारी , जेवण बनवणारी ,गरम गरम जेवण असे ताटात वाढणारी हवी होती .....पण तशी तुला नाही मिळाली .....तुला भेटले मी ....जिला साधा वरण भात सुद्धा बनवता येत नाही ....तर तु पूर्ण जेवण काय बनवून खायला देणार ? अस काही ...Read More