ऑफीस संपवून घरी परतणाऱ्या सुलभाला घरी जाण्याची इच्छाच नव्हती. आजकाल रोजच तिला असं वाटायचं. कारण घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे सासूचा लांब चेहरा बघा आणि मधून मधून कुचकट बोलणी ऐका. तेही कमी पडले तर तोंडी लावणे म्हणून नणंदेचे रडगाणे असायचेच नणदेचं लग्न नावालाच झालेलं होतं. तिचे अर्धे दिवस माहेरीच जात. आपलं डेस्क आवरता आवरता रोजच सुलभाच्या डोक्यात हे विचार येत. पर्स घेऊन सुलभा उठली तेव्हा तिला कालचा प्रसंग म्हणजे सासूबाई आणि रेवती तिची नणंद यांचा संवाद आठवला, " रेवती तुझ्या नव-याला ठामपणे सांग मी बदलीच्या ठिकाणी चंद्रपूला येणार नाही." " माझं कसलं ऐकतो तो. त्याला सगळं आपल्याच मनाचं करायचं असतं. म्हणतो कसा, मी नोकरी करतो रेवती. माझे लाड करायला माझे सासरे नाहीत तिथे साहेब म्हणून. चंद्रपूरला जायचं नसेल तर नोकरी सोडावी लागेल. चालत असेल तर सांग मी आत्ता कळवतो साहेबांना." एवढं बोलून ती रडू लागली. सासूबाई लगेच रेवतीच्या पाठीवरून हात फिरवू लागल्या.
Full Novel
हम साथ साथ है - भाग १
हम साथ साथ है…भाग १ला ऑफीस संपवून घरी परतणाऱ्या सुलभाला घरी जाण्याची इच्छाच नव्हती. आजकाल रोजच तिला असं वाटायचं. घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे सासूचा लांब चेहरा बघा आणि मधून मधून कुचकट बोलणी ऐका. तेही कमी पडले तर तोंडी लावणे म्हणून नणंदेचे रडगाणे असायचेच नणदेचं लग्न नावालाच झालेलं होतं. तिचे अर्धे दिवस माहेरीच जात. आपलं डेस्क आवरता आवरता रोजच सुलभाच्या डोक्यात हे विचार येत. पर्स घेऊन सुलभा उठली तेव्हा तिला कालचा प्रसंग म्हणजे सासूबाई आणि रेवती तिची नणंद यांचा संवाद आठवला," रेवती तुझ्या नव-याला ठामपणे सांग मी बदलीच्या ठिकाणी चंद्रपूला येणार नाही."" माझं कसलं ऐकतो तो. त्याला सगळं आपल्याच मनाचं करायचं ...Read More
हम साथ साथ है - भाग २
हम साथ साथ है भाग २रामागील भागावरून पुढे…रेवती हे सासूबांईचं अवघड जागेचं दुखणं आहे हे एव्हाना सुलभाच्या लक्षात आलं सुलभाचं लग्न झालं तेव्हा रेवती काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. काॅलेजचा अभ्यास, परीक्षा, परीक्षेचं टेन्शन हे फक्त रेवतीच्या बाबतीतच आहे असं सासूबाईंना वाटायचं.एकदा घाईघाईने नाश्ता अर्धवट करून प्लेट तशीच ठेऊन रेवती काॅलेजला पळालीतिच्यामागे सुलभाच्या सासूबाई" अगं बळा नाश्ता पूर्ण करून जा. किती उन्हाची घरी येतेस त्रास होईल तुला."सासूबाईंच्या बाळाने काही ऐकलं नाही.ती तशीच गेली.रेवतीची खरकटी प्लेट बघून सुलभाला राग आला.ती सासूबाईंना म्हणाली" आई रेवतीला तिच्या नाश्त्याची प्लेट घासायला टाकायला सांगा. नाश्तापण अर्धवट ठेवला आहे."" अगं तू बघीतले नं तिला उशीर झाला ...Read More
हम साथ साथ है - भाग ३
हम साथ साथ है भाग ३मागील भागावरून पुढे…रात्री सगळे म्हणजे दीपक, दीपकचे वडील सुभाषराव,आई निलीमा बहीण रेवती आणि तिचा प्रवीण असे सगळे जेवायला बसले होते. सुलभाला यायला उशीर होणार होता त्यामुळे कोणी जेवायला थांबू नका असं तिने सांगीतलच होतं."मला अजीबात आवडत नाही हिच्या हातचा स्वयंपाक." निलीमा म्हणजे सुलभाच्या सासूबाई. म्हणाल्या"मला सुद्धा आवडत नाही." रेवती म्हणाली."काय बोलतेस निलू तू. किती छान वांग्याचं भरीत केलंय.""उगीच काहीतरी बोलू नका सुलभा वर इंप्रेशन मारायला बोलू नका.""मी कशाला तिच्यावर इंप्रेशन मारीन. इंप्रेशन मारायचं असेल तर तुझ्यावर मारीन पण तशी वेळ येत नाही."गंभीरपणे सुभाषराव म्हणाले. पण यावर दीपक आणि प्रवीण दोघंही हसले."हसण्याची काही गरज नाही." ...Read More
हम साथ साथ है - भाग ४

हम साथ साथ है - भाग ५

हम साथ साथ है - भाग ६
ऊणीव भाग ६वामागील भागावरून पुढे…रात्रीचं स्वयंपाकघरातील मागचं सगळं आवरून सुलभा आपल्या खोलीत आली. दिपक नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत होता. खोलीत दिपकशी काहीही न बोलता सुलभा गादीवर आडवी झाली.दिपकला आश्चर्य वाटलं. कारण सुलभा इतक्या शांतपणे कधीच येऊन झोपत नसे. कुठल्या न् कुठल्या विषयावर दोघांची चर्चा चालत असे. त्याने पुस्तक मिटवून ठेवलं आणि सुलभा जवळ आला."काय ग काय झालं?"सुलभा काहीच बोलली नाही."सुलभा काय झालं सांगशील का त्याशिवाय मला कसं कळेल."सुलभा ने कूस बदलली आणि दिपक कडे बघत म्हणाली,"दीपक मला वाटते या डॉक्टरांच्या डोक्यावर पैसे घालणं आता बंद करावं,”“का?अगं काही दिवस घालवावेच लागतात. डाॅक्टरच म्हणाल्या नं. इतक्या चटकन निर्णय घेणे योग्य नाही.” दिपक ...Read More
हम साथ साथ है - भाग ७
हम साथ साथ है भाग ७मागील भागावरून पुढे…सुभाषराव पेपर वाचत होते त्याचवेळी निलू म्हणजे सुलभाच्या सासूबाई तिथे आल्या. त्यांना सुभाषराव म्हणाले" निलू थांब जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे.""काय एवढं महत्वाचं बोलायचं आहे?""गेले आठ दिवस मी बघतोय तु़झी आणि रेवती ची रोज स्वयंपाकावरून किरकीर असते. यामागे काय कारण आहे?""कारण हेच मला त्या बाईच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही.""चांगला स्वयंपाक करते ती बाई. कशाला उगीचच रोज अन्नाला नावं ठेवतेस?"सुभाष राव"जेवण आवडलं नाही तरी कौतुकच करायचं!" निलू"तू जे वागतेय ते मुद्दाम केल्यासारखं वाटतंय. सुलभा ने स्वयंपाकीण ठेवली म्हणून विरोध करणं चालू आहेनं?" सुभाषराव"असं वगैरे काही नाही.आम्हाला दोघींना तिचा स्वयंपाक आवडत नाही." निलू"आम्हाला म्हणू ...Read More
हम साथ साथ है - भाग ८
हम साथ साथ है भाग ८वामागील भागावरून पुढे…त्या दिवशी रात्री जेवणाच्या वेळी सगळे टेबलावर जमले होते. सासऱ्यांची नेहमीप्रमाणे अलिप्त भूमिका होती. सासूबाई कायम माईकसमोर भाषण देण्यासाठी उभ्या राहिल्या सारख्या बोलायच्या. त्यांच्या बोलण्याला लक्षात येईल तेथे सासरे "ह.हूं" करायचे बाकी त्यांचे लक्ष जेवणाकडे अधिक असायचे. दीपकही निम्मावेळ श्रोताच असायचा. त्यादिवशी जेवता जेवता अचानक सासूबाईम्हणाल्या, "अरे दीपक मघाशी सुरेशचा फोन येऊन गेला." "काय म्हणत होता?" दीपकने विचारलं पण त्याचं अर्धे लक्ष भरल्या वांग्याच्या भाजीत होते तर अर्धे लक्ष आईच्या बोलण्याकडे. सासऱ्यांचे तर पूर्ण लक्षच भरल्या वांग्याच्या भाजीत होतं. ते म्हणाले,"सुलू तू कशी भरली वांगी करतेस गं?या बाईला सांग तशी करायला" हे ...Read More
हम साथ साथ है - भाग ९
हम साथ साथ है भाग ९वामागील भागावरून पुढे..सकाळी उठल्यापासून सुलूची लगबग चालू होती. दीपक नेहमीप्रमाणे कंपनीच्या बसने निघून गेला आज सकाळी उठताच सुलूला वाटले होते रोज असा रूक्ष दिवस का उगवतो? रोज सकाळी उठल्यापासून रूक्षपणे तीच तीच कामे करायची. वेगळं काही वाटेल असे घडायचं नाही. आता स्वयंपाकाला बाई असल्यामुळे तिचं एक काम कमी झालं होतं.सुलूला रोजचा दिवस गेलेल्या दिवसापेक्षा वेगळा हवा असायचा. हसरा चुणचुणीत, पण छे! “आपल्या नशिबी कुठला असा दिवस यायला..." असे कातावतच म्हणायची. आत्तासुद्धा असे स्वतःशी बडबडतच तिनं डबा भरला अचानक तिला वाटलं डब्यात लोणचं न्यावं. या वाटण्यानेच तिला खूप बरं वाटलं. चला डब्यात पोळी भाजी बरोबर ...Read More
हम साथ साथ है - भाग १०

हम साथ साथ है - भाग ११

हम साथ साथ है - भाग १२ (अंतिम भाग)