धर्मयोगी

(1)
  • 5.9k
  • 0
  • 2.4k

धर्मयोगी नावाची पुस्तक वाचकांच्या हाती देतांना मला अतिशय आनंद होत आहे. तशी धर्मावरील मी एक पुस्तक धर्मांतरण नावाची यापुर्वी वाचकांना दिलेली आहे. त्याच अनुषंगानं ही देखील पुस्तक मी वाचकांसाठी खास पर्वणी म्हणून लिहिलेली आहे. ही पुस्तक प्रेमावर आधारीत आहे. असं प्रेम की ज्याची आपण कल्पना करु शकत नाही. प्रेमाविषयी सांगायचं झाल्यास प्रेमाच्या कथा आपण बऱ्याच वाचलेल्या आहेत. बऱ्याच चित्रपटांमधून पाहिलेल्या आहेत. काहींच्या तोंडून ऐकलेल्या आहेत. परंतु असंही एक प्रेमाचं कथानक असू शकते की ज्यानं आपलं मत छिन्नभिन्न होईल. मनात विचारांचं वादळ सुटेल. लोकं तर्क वितर्क करु शकतील. परंतु ते गुपीत प्रेम आहे. आता ते प्रेम कशाचं आहे? मित्र मैत्रीणीचं की आणखी कशाचं आहे? यासाठी ही पुस्तक वाचावी लागेल. शिवाय ही पुस्तक वाचल्यावर आपल्या मनातील बऱ्याच शंकांचे समाधान होईल.

1

धर्मयोगी - भाग 1 -2

धर्मयोगी नावाच्या पुस्तकाविषयी धर्मयोगी नावाची पुस्तक वाचकांच्या हाती देतांना मला अतिशय आनंद होत आहे. तशी धर्मावरील मी एक पुस्तक नावाची यापुर्वी वाचकांना दिलेली आहे. त्याच अनुषंगानं ही देखील पुस्तक मी वाचकांसाठी खास पर्वणी म्हणून लिहिलेली आहे. ही पुस्तक प्रेमावर आधारीत आहे. असं प्रेम की ज्याची आपण कल्पना करु शकत नाही. प्रेमाविषयी सांगायचं झाल्यास प्रेमाच्या कथा आपण बऱ्याच वाचलेल्या आहेत. बऱ्याच चित्रपटांमधून पाहिलेल्या आहेत. काहींच्या तोंडून ऐकलेल्या आहेत. परंतु असंही एक प्रेमाचं कथानक असू शकते की ज्यानं आपलं मत छिन्नभिन्न होईल. मनात विचारांचं वादळ सुटेल. लोकं तर्क वितर्क करु शकतील. परंतु ते गुपीत प्रेम आहे. आता ते प्रेम कशाचं आहे? ...Read More

2

धर्मयोगी - भाग 3

धर्मयोगी भाग तीन आबेद आज थोडा वयस्क झाला होता. तो विवाहयोग्य झाला होता. त्याचे आईवडील तिथं जाताच मरण पावले परीवार तसा वाचला नव्हताच. आबेद वयानं वाढला होता. तसं पाहिल्यास त्याचं विवाहयोग्य वय झालं होतं. परंतु त्याला कोणतीच मुलगी आवडत नव्हती. सारखं वाटत होतं की शर्मिला भेटावी व आपल्याला तिच्याशी विवाह करता यावा. त्यातच त्याला आठवत होती तिची जखम. तिचं हाताची नस कापणं. शिवाय आपणच तिचा विश्वासघात करुन तिला धोका दिल्याचंही जाणवत होतं. आबेदला विचार येत होता. विचार येत होता तिला भेटण्याचा. परंतु भेटावं कसं. कारण त्याचेजवळ पैसा नव्हता. त्याचं कारण होतं, हाताशी काम नसणं. तसं त्याला त्याचा भुतकाळ आठवत ...Read More