मला स्पेस हवी पर्व २

(67)
  • 75.1k
  • 0
  • 44.8k

मागील भागावरून पुढे… मला स्पेस हवी या कथा मालिकेच्या मागच्या पर्वातील अंतिम भागात आपण बघीतलं की नेहा आजारी असते. तेव्हाच रमण तिच्या घरी आलेला असतो आणि तिच्यावर आपलं प्रेम आहे असं सांगतो त्याच्या अचानक या बोलण्याने नेहा गांगरते आणि तिचा त्रास आणखीनच वाढतो इथेच या कथा मालिकेचं हे पर्व संपलं होतं. आता या पुढल्या पर्वत काय होतं ते आता आपण बघूया मला स्पेस हवी पर्व २ भाग १ नेहा आज खूप दिवसांनी ऑफिसला जॉईन झाली. आजारपणामुळे तिचा चेहरा कोमेजला होता. तिचं स्वागत करण्यासाठी अपर्णा आणि अनुराधा तिच्या केबिनमध्ये आल्या. अपर्णाच्या हातात फुलांचा गुच्छ होता. अपर्णांनी तो गुच्छ नेहाला देऊन, ‘ मॅडम वेलकम “ असं म्हटलं. अनुराधा ने खूप छान स्वीट आणलं होतं ते नेहाला दिलं आणि म्हणाली, “मॅडम वेलकम. दोघींच्या या स्वागतामुळे नेहा खूप भावना विवश झाली आणि उत्तेजितही झाली. ती म्हणाली, “ बसा”

Full Novel

1

मला स्पेस हवी पर्व २ भाग १

मला स्पेस हवी पर्व २ भाग १मागील भागावरून पुढे…मला स्पेस हवी या कथा मालिकेच्या मागच्या पर्वातील अंतिम भागात आपण की नेहा आजारी असते. तेव्हाच रमण तिच्या घरी आलेला असतो आणि तिच्यावर आपलं प्रेम आहे असं सांगतो त्याच्या अचानक या बोलण्याने नेहा गांगरते आणि तिचा त्रास आणखीनच वाढतो इथेच या कथा मालिकेचं हे पर्व संपलं होतं. आता या पुढल्या पर्वत काय होतं ते आता आपण बघूयामला स्पेस हवी पर्व २ भाग १नेहा आज खूप दिवसांनी ऑफिसला जॉईन झाली. आजारपणामुळे तिचा चेहरा कोमेजला होता. तिचं स्वागत करण्यासाठी अपर्णा आणि अनुराधा तिच्या केबिनमध्ये आल्या. अपर्णाच्या हातात फुलांचा गुच्छ होता. अपर्णांनी तो गुच्छ ...Read More

2

मला स्पेस हवी पर्व २ भाग २

मला स्पेस हवी पर्व २ भाग२ मागील भागात आपण बघितलं की नेहा अपर्णा आणि अनुराधा नेहाच्या केबिनमध्ये चर्चा करत अचानकपणे रमण तिथे आला आणि त्यानंतर रमण आणि तिच्या जे काही बोलणं झालं त्यांनी नेहा अहवाल दिल झाली आता पुढे काय होणार बघूयानेहाच्या समोर टेबलवर कॅन्टीनच्या माणसाने चहा आणला चहा ठेवल्यावर त्यांनी नेहाला हाक मारली, “मॅडम चहा ठेवलाय.”नेहाने डोळे उघडले नाहीत एक दोन सेकंद वाट बघून कॅन्टीन च्या माणसाने पुन्हा,“ मॅडम चहा घेताना !”असं नेहाला विचारलं तरीही नेहा भानावर आली नाही तेव्हा कॅन्टीनचा माणूस सरळ अपर्णाकडे गेला अपर्णाला म्हणाला,“मॅडम तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी नेहा मॅडमच्या टेबलवर चहा आणून ठेवलाय. दोनदा ...Read More

3

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३मागील भागात आपण बघितलं की नेहा जॉईन झाली आणि लगेचच रमण शहा तिला आला जे नेहाला अजिबात आवडलं नाही त्यामुळे पूर्ण दिवस ती जरा डिस्टर्ब होती. ताम्हाणे सरांच्या फोन मुळे ती भानावर आली.आता या भागात काय होतं बघू. ऑफिस संपल्यावर नेहा आणि अपर्णा दोघीजणी ऑफिस बाहेर आल्या तेवढ्यात अपर्णाचे लक्ष गेलं. बाजूला रमण शहा गाडी घेऊन उभा होता. अपर्णाला त्याचा प्रचंड राग आला तिला कळंना हा मॅडमच्या मागे का येतोय? किती त्रास देतोय मॅडमना ? पण अपर्णा यावर काय करू शकणार होती ? तेवढ्यात नेहाचा फोन वाजला.नेहाने फोन बघितला त्याच्यावर रमण शहाचं नाव ...Read More

4

मला स्पेस हवी पर्व २ भाग ४

मला स्पेस हवी पर्व २ भाग ४मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचा फोन आला त्यावर ऋषीचं बोबडं बोलणं ऐकून रडायला आलं.आता या भागात बघू“ हॅलो”“बोल”“नेहा तुझी तब्येत कशी आहे?’“ठीक आहे. आज ऑफिस जाॅईन केलं.”“मला त्यावेळेला सुट्टीच मिळाली नाही.”“असूदे. तुझे बाॅस मला माहित आहे कसे आहेत. तू नको वाईट वाटून घेऊस”“मी या शुक्रवारी रात्री ऋषीला घेऊन निघतोय.रवीवारी तिथून परत निघू.”“हं”“चालेल नं? ऋषी खूप आठवण काढतो आहे तुझी.”“हं. मला पण त्याची आठवण येते. ““मी आजच परवाचं तिकिट बुक करतोय. तुझ्या घराचा पत्ता सांग.”“हो मी मेसेज करते. आईबाबा कसे आहेत?”“चांगले आहेत. दोघांनाही तुझी खूप आठवण येते.”‘त्यांना पण घेऊन ये.”‘मी म्हटलं त्यांना तर ...Read More

5

मला स्पेस हवी पर्व २ भाग ५

मला स्पेस हवी पर्व २ भाग ५मागील भागात आपण बघीतलं की नेहा कडे जाण्याचं सुधीर निश्चित करतो आता बघू भागात काय होईल.सुधीर अक्षयला म्हणजेच नेहाच्या भावाला फोन करतो.“ हॅलो”“अक्षय सुधीर बोलतोय”“बोल.”“मी आणि ऋषी या शुक्रवारी बंगलोरला जातोय.”“अरे व्वा! जाऊन ये. नेहा काय म्हणतेय?”“आजच मघाशी बोललो.आवाज खूप थकलेला वाटला.”“तू बंगलोरला यावसं असं तिला वाटतंय का?”“ते मी विचारलं नाही. मी येतोय हे सांगीतलं. ऋषी पण खूप खूष आहे.”“असणारच. लहान आहे ऋषी. आई या वयात हवीशी वाटते. पण ऋषी खूप समजूतदार आहे म्हणून इतके दिवस शहाण्या सारखा राहिला.”“होरे. आजी आजोबांचं वेड असल्याने तो राहिला.”“आत्ता मग आईबाबांना पण घेऊन जा.”“मी म्हटलं होतं पण ...Read More

6

मला स्पेस हवी पर्व २ भाग ६

मला स्पेस हवी पर्व २ भाग ६मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाकडे जाण्याचं निश्चित करतो. या भागात बघू होईल?सकाळी उठल्यावर रमणला काहीच करायची इच्छा होत नव्हती. त्यांची तहानभूक नेहाने हिराऊन घेतली होती. त्यांच्या दोन मनामध्ये वाद सुरू झाला.त्याला दुसरं मन म्हणायला लागलं.“घे भोग आपल्या कर्माची फळं.”“.मी काय केलं? कोण बोलतय?”“मी तुझं दुसरं मन. का मला ओळखलं नाही?”“कसं वाटतंय आता तुझ्या प्रेमाला नेहा प्रतिसाद देत नाही तर?”“वाईट वाटतंय.”“ज्या बायकांच्या प्रेमाला तू झिडकारले त्यांनाही असच वाईट वाटलं असेल नं?”“मी काय करू शकतो त्याला?”“अच्छा म्हणजे तू दुसऱ्यांचं मन मोडलस त्यात तुझा दोष नाही आणि नेहाने तुझं मन मोडलं तर तुला राग ...Read More

7

मला स्पेस हवी पर्व २ भाग ७

मला स्पेस हवी पर्व २ भाग ७मागील भागात आपण बघीतलं की रमणच्या बायकोला त्याच्या बद्दल संशय येतो पण खात्री या भागात बघू काय होईलरमणची बायको प्रचंड तणावाखाली असते. भीतीचा एक प्रचंड मोठा गोळा तिच्या मनात गरगर फिरत असतो. तिला दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. ती अशीच संध्याकाळी आपलं काम आटोपून आईवडिलांना भेटायला गेली होती. दारावरची तिने बेल वाजवली. दार उघडल्यावर दारात तिला बघताच तिची आई आनंदाने म्हणाली,“ छकू किती दिवसांनी आलीस ग? कशात बिझी होतीस?”आईने विचारलं. “ अगं सध्या मी मुलांच्या जगात गुरफटून गेली आहे.”“ त्यात रमण सुद्धा असेल त्रास द्यायला “आईने हसत म्हटलं. छकूच्या चेहऱ्यावर उदास भाव आले. तिच्या ...Read More

8

मला स्पेस हवी पर्व २ भाग ८

मला स्पेस हवी पर्व २ भाग ८मागील भागात आपण बघीतलं की रमण ला बरं नाही आता बघू पुढे काय डाॅक्टरांना फोन करून रमणची अवस्था सांगितली. डॉक्टर अर्ध्या तासाने घरी आले तोपर्यंत पलंगावर कसंबसं दिशा आणि छकुलीने रमणला उचलून ठेवलं होतं. रमणकडे बघून छकुला रडायला येत होतं. नेमकं काय झालं असेल रमणला तिला कळत नव्हतं. अर्ध्या तासाने डॉक्टर आले. त्यांनी रमणला तपासलं. ते म्हणाले “रमणला कसला ताण आलाय?”“ माहिती नाही.मला काहीच माहित नाही महिनाभरझाला हे असेच विचित्र वागतात आहे.”छकू म्हणाली. “ तेच म्हणतोय महिन्याभरापूर्वी माझ्याकडे ते आले होते त्यापेक्षा फार तब्येत सुधारली नाहीये. नेमकं कसला ताण आहे? ऑफिसमध्ये काही गडबड ...Read More

9

मला स्पेस हवी पर्व २ भाग ९

मला स्पेस हवी पर्व २ भाग ९मागील भागात आपण बघितलं की रमण बेशुद्ध पडला होता तो अर्धवटशुद्धीत असताना काहीतरी त्यात त्याच्या तोंडून नेहाचं नाव ऐकल्यावर छकुला फारच धक्का बसला होता पुढे काय होतं ते बघूरमण आठ दिवस झाले घरी होता. छकुला रमणच्या मनात कोणीतरी नेहा आहे हे कळलं होतं कारण रमण अर्धवट शुद्धीत असताना बडबडला होता. त्यात नेहाचं नाव आलं होतं.‘ नेहा मी तुझ्या खूप प्रेमात आहे. तुझ्याशिवाय मला करमत नाही. वगैरे पद्धतीचे जी वाक्य रमण बोलला होता ते ऐकून छकुला खूपच धक्का बसला होता .आज आठ दिवस झाले रमण घरीच आहे आत्ता कुठे त्याची तब्येत थोडी सुधारते आहे ...Read More

10

मला स्पेस हवी पर्व २ भाग १०

मला स्पेस हवी पर्व २ भाग १०मागील भागात आपण बघीतलं की छकू नेहाला लवकरात लवकर भेटायचे ठरवते.या भागात बघू होईल ते.नेहा आज ऑफिस मध्ये आली तेच प्रसन्न चेहऱ्याने. जवळ जवळ सहा महिन्यांनी ती ऋषीला ऊद्या भेटणार होती त्यामुळे आज तिचा मूड छान होता. तेवढ्यात अपर्णा नेहाच्या केबीबाहेर आली. नेहाचा आनंदी चेहरा बघून म्हणाली,“ गुड मॉर्निंग मॅडम. आज काही विशेष आहे ?”“ का ग? काही विशेष नाही.””नेहा म्हणाली.“ काही विशेष नाही तर मग तुमचा चेहरा इतका आनंदाने प्रफुल्लीत का झालाय?”यावर नेहा हसली म्हणाली,“अगं उद्या सकाळी सुधीर आणि ऋषी येतात आहे. मी जवळजवळ सहा महिन्यांनी ऋषीला भेटणार आहे म्हणून हा चेहरा ...Read More

11

मला स्पेस हवी पर्व २ भाग ११

मला स्पेस हवी पर्व २ भाग ११मागील भागात आपण बघीतलं की नेहाच्या ऑफिसमध्ये अचानक रमणची बायको आली. त्यामुळे नेहा आता पुढे काय होईल ते बघू.छकु नेहाच्या ऑफिसमधून बाहेर पडली. इकडे नेहाच्या केबिनमध्ये नेहा आणि अपर्णा विचित्र भाव अवस्थेत होत्या.अपर्णांनी विचारलं,“ नेहा मॅडम हे काय होतं?”नेहा म्हणाली,“ तेच मला कळत नाही. मला कधीच वाटलं नव्हतं की रमण शहाची बायको आपल्याला भेटायला येईल .एक प्रकारे ते बर झालं. मला सारखं मनातून वाटायचं की रमणच्या बायकोला त्याचं वागणं कळल्यावर तिची काय अवस्था होईल. त्यामुळे मला प्रचंड टेन्शन यायचं. बरं झालं ती आली आणि मी तिला खरं काय आहे ते कळलं.”यावर अपर्णा म्हणाली,“ ...Read More

12

मला स्पेस हवी पर्व२ भाग १२

मला स्पेस हवी पर्व २ भाग १२मागील भागात आपण बघीतलं की सुधीर आणि ऋषी येणार आहेत त्यामुळे आता सुधीर नेहा इतक्या महिन्यांनी कसे भेटतील? पुर्वी सारखे की अजूनही तो तणाव भेटीत असेल? बघू.आज सुधीर आणि ऋषी येणार म्हणून नेहाच्या मनाचा गोंधळ उडाला होता. संमिश्र भावना मनाच्या कॅनव्हासवर फटकारे मारत होत्या. सहा महिन्यांचा विरह हा दोघांच्या आयुष्यात पुर्विचे रंग आणेल का? की काही अनोळखी रंग दोघांच्या भेटीत लुडबुड करतील? गोंधळ, आनंद अशी काहीशी विचीत्र मनोवस्था नेहाची झाली होती. तिने भरभर सगळं आवरलं. ऋषीसाठी तिने आज त्याला आवडतात म्हणून आलू पराठे करायचं ठरवलं होतं. त्याच्या आवडीची जीमजॅम बिस्कीटं आणि बोर्नव्हिटा आणून ...Read More

13

मला स्पेस हवी पर्व २ भाग १३

मला स्पेस हवी पर्व २ भाग १३मागील भागात आपण बघीतलं की सुधीर आणि ऋषी येणार आहेत त्यामुळे आता सुधीर नेहा इतक्या महिन्यांनी कसे भेटतील? पुर्वी सारखे की अजूनही तो तणाव भेटीत असेल? बघू.आज सुधीर आणि ऋषी येणार म्हणून नेहाच्या मनाचा गोंधळ उडाला होता. संमिश्र भावना मनाच्या कॅनव्हासवर फटकारे मारत होत्या. सहा महिन्यांचा विरह हा दोघांच्या आयुष्यात पुर्विचे रंग आणेल का? की काही अनोळखी रंग दोघांच्या भेटीत लुडबुड करतील? अशा विचारांनी तिच्या डोक्यात गर्दी केली.गोंधळ, आनंद अशी काहीशी विचीत्र मनोवस्था नेहाची झाली होती. तिने भरभर सगळं आवरलं. ऋषीसाठी तिने आज त्याला आवडतात म्हणून आलू पराठे करायचं ठरवलं होतं. त्याच्या आवडीची ...Read More

14

मला स्पेस हवी पर्व २ भाग १४

मला स्पेस हवी पर्व २ भाग १४मागील भागात आपण बघितलं की नेहा सुधीरजवळ बरच बोलते आणि शांत होते. या बघूया काय होईल?सकाळी उठल्यावर नेहा खूप फ्रेश दिसते. तिला बघून सुधीरला आनंद होतो.“ गुड मॉर्निंग.”“ गुड मॉर्निंग “नेहा प्रत्युत्तर देते.“ आज काल पेक्षा तू खूप छान फ्रेश दिसते आहेस.”सुधीर म्हणाला.“ हो. काल तू जवळ होतास त्यामुळे कुठलंच टेन्शन माझ्या मनावर नव्हतं.”तिचा हातात हात घेऊन सुधीर म्हणाला,‘नेहा एवढंस आयुष्य आहे आपल्याला. किती ते सांगता येत नाही. मग त्या छोट्याशा आयुष्यात आपण चिंताग्रस्त होऊन का जगायचं ?म्हणून तुला म्हणतो तू टेन्शन घेऊ नको. तुला छान स्पेस मिळाली. तू आनंदी झालीस. तू स्वतःला ...Read More

15

मला स्पेस हवी पर्व २ भाग १५

मला स्पेस हवी पर्व २ भाग १५मागील भागात सुधीर आणि नेहा यांचा हळुवार प्रसंग बघीतला आता पुढे बघू.त्यादिवशी नेहाला छकुच्या मनात बरेच विचार यायला लागले. नेहा पहिल्या भेटीत छकुला आवडली. नेहा शांत आणि समजूतदार वाटली. ती ज्या पद्धतीने तिच्या असिस्टंटशी बोलत होती त्यावरून आणि नंतर ती छकुशी जशी बोलली त्यावरून छकुला ती खूप मॅच्युअर मुलगी वाटली.इतकी छान शांत मुलगी तिच्या प्रेमात रमणच काय कोणीही पडू शकतो असं छकूला वाटलं. रमणला हिने दाद दिली नाही याचंही छकुला कौतुक वाटलं कारण ज्या माणसाच्या रुबाबदार देखण्या व्यक्तीमत्वाकडे बघून मुली त्याच्या प्रेमात पडतात आणि त्याच्यासाठी सगळं सोडायला तयार होतात त्याच रुबाबदार आणि देखण्या ...Read More

16

मला स्पेस हवी पर्व २ भाग १६

मला स्पेस हवी पर्व २ भाग१६मागील भागात आपण बघीतलं की रमणच्या विचित्र वागण्यामुळे छकू आणि त्याचे वाद होतात. रमणचं दाराआडून ऐकल्यावर दिशा स्तंभित होते.या भागात बघू.कितीतरी वेळ दिशा त्या धक्क्यातून बाहेर आली नाही. हर्षदने दिशाला हलवून भानावर आणलं“काय झालं? अशी काय दिसते आहेस?”“हर्षद तू आलास?”दिशाने हर्षदचा हात घट्ट पकडून ठेवला.हर्षद तिच्या बाजूला बसला.“दिशा काय झालंय? तू खूप अस्वस्थ दिसतेय?”“हो.मी अस्वस्थ आहे?”“कशाने? तुझी तब्येत बरी नाही का?”“मी बरी आहे.बाबा बरे नाहीत.”“बाबा बरे नाहीत? बाबांना काय झालं?”हर्षद पलंगावरून उठू लागला तशी दिशा म्हणाली,“बाबांना बघायला नको जाऊ.”“का?”“मी सांगते म्हणून.”“अरे यार! दिशा तू कोड्यात नको बोलून. स्पष्ट बोल.”दार निट लागलंय का हे बघून ...Read More

17

मला स्पेस हवी पर्व २ भाग १७

मला स्पेस हवी पर्व २ भाग १७मागील भागात आपण बघितले ते नेहा कडे कोणीतरी आलंय.आता बघू पुढे काय होईल.दारातील बघून नेहाचा चेहरा पडला, तिची पावलं लगेच थबकली. तिची ही अवस्था बघून सुधीरला काही कळलं नाही.“नेहा कोणीतरी आलंय तुझ्या कडे.”“अं हो “म्हणत नेहा पुढे झाली. दारात अचानक रमणला बघून नेहा दचकली.“या न रमण सर”नेहा म्हणाली.“हो “म्हणत बावरलेला रमण आत आला.“बसा” नेहा म्हणाली.रमण सोफ्यावर बसला. सुधीरला बघून रमण गोंधळून गेला. त्याला नेहा घरी एकटीच असेल असं वाटलं होतं. हा माणूस कोण आहे? नेहाचा नवरा असावा. रमणच्या डोक्यात विचारचक्र फिरत होतं.‘रमण सर हे माझे मिस्टर सुधीर.”नेहाने सुधीरची ओळख करून दिली.नेहाच्या बोलण्याने रमण ...Read More

18

मला स्पेस हवी पर्व २ भाग १८

मला स्पेस हवी पर्व २ भाग १८मागील भागात आपण बघितलं की नेहाच्या घरी आला त्यामुळे गेला होता. सुधीरने ओळखलं म्हणून तो नेहाला समजून घेता आता काय झालं“नेहा तू आज दिवसभर अस्वस्थ होतीस. काय झालं?”“काही नाही. एवढं फिरायची सवय नाही त्यामुळे मी थकले.”“तू आत्ता थकली असशील पण मी सकाळी घरातून निघाल्यापासून तुला बघतोय तू अस्वस्थ आहेस? काय कारण आहे ते खरं सांग?”“नाही रे काही झालं नाही.”नेहाने विषय टाळण्याचा प्रयत्न केला पण सुधीरने हा विषय लावून धरला.“सकाळी तो माणूस आपल्या घरी येऊन गेल्यानंतर तू अशी अस्वस्थ झालीस. त्याआधी तू खूप आनंदात होतीस. या माणसामुळे तू का अस्वस्थ झालीस? मला त्या माणसाच्या ...Read More

19

मला स्पेस हवी पर्व २ भाग १९

मला स्पेस हवी पर्व २ भाग १९मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीर यांच्यातील दुरावा संपलेला आहे.या भागात काय होईल छकू आपल्या कामात असताना तिला जाणवलं की रमण बाहेरून आलेला आहे.तिने लगेच हातातील काम बाजूला ठेवून रमणकडे आली,“रमण कुठे गेला होतास ? रमण मी काय विचारतेय? तू कुठे गेला होतास ?”यावर रमण म्हणाला,“ मी बाहेर गेलो होतो.?”“ कुठे बाहेर गेला होतास?”“ प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे का? असा काही नियम आहे का?”“ नियम नाही पण सध्या तुझं वागणं आहे जे मला अजिबात पटत नाही त्यासाठी मला प्रश्न विचारावे लागतात. कुठे गेला होतास का?”“का म्हणून सांगू ? घरातही मला ...Read More

20

मला स्पेस हवी पर्व २ भाग २०

मला स्पेस हवी पर्व २ भाग २०मागील भागात आपण बघीतलं की छकू रमणला समजावते आता या भागात बघू काय नेहाला भेटून बंगलोरहून पुण्याला परत आला. पुण्याला आला तरी अजूनही त्याच्या मनावर नेहाच्या प्रेमाची ,स्पर्शाचे मोहिनी होती. सुधीर खूप खुश होता त्याला बघितल्यावरच त्याच्या आई-वडिलांना त्याच्या मनातला आनंद कळला. सुधीर आणि ऋषी घरात शिरताच सुधीरची आई म्हणाली,“ अरे वा सुधीर तुझा आणि ऋषीचा चेहरा सगळ सांगून जातोय. तुम्ही खूप आनंदात आहात. बंगलोर ट्रिप यशस्वी झाली ना ?”यावर सुधीर हसतच म्हणाला ,“होय खूप छान झाली ट्रिप. नेहा पूर्वीसारखीच भेटली मला. आणि…”सुधीर बोलता बोलता मधेच ‌ थांबला.“काय रे सुधीर बोल नं मध्येच ...Read More

21

मला स्पेस हवी पर्व २ भाग २१

मला स्पेस हवी पर्व २ भाग २१मागील भागात आपण बघीतलं की सुधीर निशांतला आणि अक्षयला रमण बद्दल सांगतो.या भागात काय होईल.छकूच्या बोलण्यावर रमण विचार करू लागला.आज त्याची नेहाच्या नव-याशी ओळख झाली. रमण जेव्हा नेहाच्या घरी गेला तेव्हा त्याला कल्पना नव्हती की नेहाकडे तिचा नवरा आला असेल.दरवाज्याची बेल वाजवण्यापूर्वी रमणच्या मनात आनंद संगीत वाजायला लागलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की तो नेहाला भेटण्यासाठी किती उत्साहीत झालेला आहे. क्षणभर त्याच्या मनात नेहाबद्दल ऊचंबळून आलेलं प्रेम नेहाच्या घराचा दरवाजा उघडल्यावर दारात नेहा ऐवजी कोण्या पुरूषाला बघून एकदम भुईसपाट झालं.नेहाच्या आयुष्यात आपल्या शिवाय दुसरा पुरूष माणूस रमणने अपेक्षितच केला नव्हता जरी ...Read More

22

मला स्पेस हवी पर्व २ भाग २२

मला स्पेस हवी पर्व २ भाग २२मागील भागात आपण रमण आणि छकूचं संभाषण वाचलं. आता बघू.नेहा ऑफिसमध्ये येते. येतानाच भेटते.दोघी बोलत बोलत नेहाच्या केबीनपाशी येऊन बोलत उभ्या राहतात.“ गुड मॉर्निंग मॅडम.”“गुड मॉर्निंग.”“कसे गेले दोन दिवस?”अपर्णाने विचारलं.“छान गेले. ऋषी खूपच खूष होता.”“असणारच. तुम्ही पण खूप खूष दिसताय. तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो सांगतोय.”यावर नेहा हसली आणि जरा लाजली. तिच्या मनात सुधीरबरोबर घालवलेले मोहक क्षण रूंजी घालत होते.“त्यादिवशी मॅडम तुम्ही जरा कमी बोलत होता त्यामुळे माझ्या मिस्टरांना वाटलं की तुम्हाला आवडलं नाही आमच्या कडे?”“अगं नाही असं काही नाही. सुधीर तर खूप छान मिक्स झाला होता. तुझ्या मिस्टरांशी किती बोलत होता.”“या दोघांचं ट्युनिंग खूप ...Read More

23

मला स्पेस हवी पर्व २ भाग २३

मला स्पेस हवी पर्व २ भाग २३मागील भागात आपण बघीतलं की नेहा आता रमणला रोखठोक ऊत्तर द्यायचं ठरवते. आता बघूरमणला आपण एवढं समजावून सांगितलं आहे खरं पण त्याच्या वागणूकीत काही फरक पडेल का? याविषयी छकू जरा संभ्रमात असते.छकू विचार करत असते आणि आपलं काम करत असते तेव्हाच रमण येऊन तिला म्हणाला ,“ छकू माझी चूक मला कळली आहे.‌मला क्षमा करशील? तेवढी संधी देशील?”“ रमण क्षमा मागणारा कधीच लहान नसतो. तुला तुझी चूक कळली आहे हे ऐकून मला आनंद झाला.”छकूने अलगद त्याचे हात हातात घेतले.तसा रमण गहिवरला आणि त्याने छकूला घट्ट मिठी मारली. यावरून छकूच्या लक्षात आलं की रमणला खरच ...Read More

24

मला स्पेस हवी पर्व २ भाग २४

मला स्पेस हवी पर्व २ भाग २४मागील भागात आपण बघीतलं की रमण कुठेतरी घाईने गेला? कुठे गेला असेल या बघू.रमण घाईने नेहाच्या ऑफिसमध्ये गेला. नेहा नुकतीच ऑफिसमध्ये आलेली होती. ऑफिसमध्ये आल्या आल्या ती जरा स्थिरावते आहे तेवढ्यात अपर्णा तिच्या केबिनमध्ये आली आणि नेहाला विचारू लागली,“ मॅडम त्या नवीन लेखिकेला बोलवायचं का?”“ हो बोलव तिला.”अपर्णा आणि नेहा बोलत असतानाच तिथे रमण येतो.नेहा दचकते. अपर्णा मागे वळून बघते तर तिला रमण दिसतो. अपर्णाच्या कपाळावर आठ्या येतात. रमण म्हणाला ,“मॅडमशी मला बोलायचंय.”अपर्णाकडे बघत म्हणाला. अपर्णा रमणकडे बघत बसली तेव्हा रमण पुन्हा म्हणाला ,“ अपर्णा मॅडम तुम्ही जरा बाहेर जाता का मला नेहा ...Read More

25

मला स्पेस हवी पर्व २ भाग २५

___________________________मला स्पेस हवी पर्व २ भाग २५मागील भागात आपण बघीतलं की रमण नेहाजवळ माफी मागायला आला होता. आता बघू.आता भागात बघूरमण घरी आला आणि सोफ्यावर बसला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण इतका वेळ घेतलेलं ऊसनं अवसान आता पूर्णपणे संपलय. त्यामुळे त्याला खूप थकल्यासारखं वाटायला लागलं.रमण डोळे मिटून बसला होता आणि त्याचे डोळे मात्र अश्रुंमधे मनातलं दुःख वाहून जावं म्हणून प्रयत्न करत होते. त्याचवेळी छकू समोरच्या खोलीत आली आणि रमणला अशा स्थितीत बघून जागीच थबकली.रमणला आता काय त्रास होतो आहे हे छकूच्या लक्षात येत नव्हतं.‘ याच्या मनातील अस्वस्थता आपल्याला कधीच कळणार नाही का? इतकी वर्षे आपण याच्याबरोबरआहोत हा मला ...Read More

26

मला स्पेस हवी पर्व २ भाग २६

मला स्पेस हवी पर्व २ भाग २६२४ व्या भागात आपण बघीतलं की नेहाला फोन येतो. फोनवर सुधीरचं नाव बघून चेहऱ्यावर हास्य उमटतं. आज या भागात बघू नेहा सुधीरशी फोनवर कशी बोलेल.“हॅलो”“हं काय करतेस? ““ऑफिसमध्ये केलाय फोन तर मी ऑफिसमध्येच असणार नं? सुधीर तूपण ऋषी सारखाच प्रश्न केला.”सुधीरला आपण विचारलेला प्रश्न खरच बालीश होता हे लक्षात आलं.तो हसला.“हो मी ऋषीसारखच विचारलं. गंमत सोड. चार दिवस मला वेळ झाला नाही तर तू फोन करायचा. ““माझ्या मागे पण गडबड होती. तुला एक बातमी द्यायची आहे”‘कोणती? तू पुण्याला परत येते आहे?”“नाहीरे बाबा रमण शहा मघाशी ““काय ? रमण शहाचं काय?”नेहाचं वाक्य पूर्ण होऊन ...Read More

27

मला स्पेस हवी पर्व २ भाग २७

मला स्पेस हवी पर्व २ भाग २७नेहा ऑफिस मध्ये आपलं काम बघत असताना“आता येऊ का?”हे शब्द कानावर पडले तसं मान वर करून बघीतलं. केबीनच्या दारात तिला छकू ऊभी असलेली दिसली. आता ही माझ्या कडे कशासाठी आली आहे हा विचार नेहाच्या मनात आला पण तरीही हसून नेहाने तिला वेलकम केलं.छकू नेहा समोरच्या खुर्चीवर बसली.थोड्या वेळ दोघीही काहीच बोलल्या नाही. छकू बोलायला कशी सुरवात करावी या विचारात होती तर तिला आता काय बोलायचय यांचा विचार नेहा करत होती.एकूतच दोघीही संदीग्ध मनस्थितीत होत्या. शेवटी नेहाच म्हणाली,“ इकडे कशा काय आलात?”“ हं. तुम्हाला हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आले.”“कशासाठी?”नेहाल ...Read More

28

मला स्पेस हवी पर्व २ भाग २८

मला स्पेस हवी पर्व २ भाग २८मागील भागात आपण बघीतलं की छकू नेहाला भेटायला आली होती. तिच्या भेटीने नेहाला वाटलं.छकूच्या जाण्यानंतर नेहाला फोन आला. कोणाचा फोन असेल बघू. या भागात.“हॅलो. हा प्रणाली बोल. इतक्या महिन्यांनी तुला माझी आठवण झाली का?”यावर प्रणाली म्हणाली,“ नेहा मागच्या वेळी मी तुला फोन केला होता तेव्हा तू खूप चिडलेली दिसली म्हणून तुला फोन करण्याची मी हिम्मत केली नाही. आत्ताही फोन करण्यापूर्वी मी सुधीरला विचारलं की नेहाला फोन करू की नको.”“काहीतरी काय प्रणाली. मी तेव्हा चिडले असेन पण म्हणून तू सुधीरला विचारून मग मला फोन करतेय? अगं आपण नणंद भावजय नाही मैत्रिणी आहोत ना !हे ...Read More

29

मला स्पेस हवी पर्व २ भाग २९

मला स्पेस हवी पर्व २ भाग २९मागील भागात आपण बघीतलं की नेहा प्रणालीशी बोलून खूप फ्रेश झाली. आता या बघू काय होईल.नेहा आज आनंदात होती कारण तिच्या मनाप्रमाणे जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार झालं होतं सत्यम आडवर्टाइजिंग एजन्सीचे लेखक आणि यांनी शोधलेली नवीन लेखिका या तिघांना नेहा ने जाहिरात कशी हटके हवी आहे हे सांगितलं. तिघांना कॉन्फरन्स हॉलमध्ये एकमेकांशी चर्चा करून जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार करायला सांगितलं. त्यांच्या जेवणाखानाची व्यवस्था स्वस्तिक टूर्स कडून केलेली होती. त्यानंतर त्या तिघांनी जे जाहिरातीचे स्क्रिप्ट केलं होतं ते प्रत्येकाने आपापले स्क्रिप्ट नेहाला दाखवलं. ते बघितल्यावर तिला तिन्ही स्क्रिप्ट मधलं दोन दोन पॉईंट्स आवडले. नेहाने त्या तिघांशी ...Read More

30

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३०

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३०मागील भागात आपण बघीतलं की नेहा पुण्याला येईन असं सासूला म्हणाली खरच जाईल बघूया या भागात.रात्री सुधीरच्या आईच्या मोबाईल वर नेहाचा मेसेज आला. मी ऊद्या रात्रीच्या बसने निघतेय. सुधीर ,ऋषी आणि माझ्या माहेरी सांगू नका. हे आपलं गुपीत आहे. मेसेज बरोबर नेहाने स्माईली टाकला.मेसेज वाचून सुधीरच्या आईला खूप आनंद झाला.तिने लगेच तो मेसेज सुधीरच्या बाबांना दाखवला. त्यांनाही मेसेज वाचून आनंद झाला.“ अहो किती महिन्यांनी नेहाला बघणार आहोत.”“ हो ना. मला वाटतं आता ती बरीच मोकळी झाली असेल म्हणून तिला इकडे मावस वाटलं.”“ खरय. प्रियंकाच्या जाण्यानंतर आपल्या नातेवाइकांनी फारच घोळ घातला. नेहा दु:खात असून ...Read More

31

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३१

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३१मागील भागात आपण बघीतलं की नेहा आल्यामुळे घरातील सगळे आनंदी झाले. आता पुढे मला दोष्त शांग.”ऋषी गोष्ट सांग म्हणून नेहाच्या मागे लागला. नेहाने पण लाडाने त्याला कुशीत घेतलं आणि म्हंटलं,“ सांगते हो पिल्लू कोणची सांगू ?”यावर ऋषी म्हणाला,“ आजोबा सांगतात तीच गोष्ट सांग.” यावर नेहाला हसायला आलं ती म्हणाली,“ ठीक आहे तुला ताडोबाची गोष्ट ऐकायची आहे ना सांगते.”नेहा हावभाव करून ऋषीला गोष्ट सांगू लागली. ऋषी लाडांनी वेगवेगळे आवाज काढत होता. ऋषी आणि नेहाचं हे लडीवाळ प्रेम सुधीर डोळ्यात साठवून घेत होता. कितीतरी महिने झाले सुधीरला नेहा आणि ऋषीचं हे रूप बघायलाच मिळालं नव्हतं. ...Read More

32

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३२

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३२ या भागात नेहा खूप दिवसांनी माहेरी जाणार होती.तिथे काय घडेल बघू.नेहा, सुधीर, ,आणि सुधीरचे आई-बाबा नेहाच्या माहेरी जेवायला गेले होते. तिथे आपली आई काहीतरी कुरबुर काढेल याची शंका नेहाला होती आणि झालंही तसंच. नेहाची आहे तिला म्हणाली ,"काय ग काय गरज होती इतक्या लांब जायची? आणि तुला काय ती स्पेस हवी होती ती तिथे मिळाली का? एकट राहण्यात काय मजा असते ? कुटुंब हवं की नको? तुझा लहान मुलाचा सुद्धा तू विचार केला नाहीस आणि इतक्या लांब गेलीस. आम्ही बायकांनी इतक्या वर्ष संसार केला आम्हाला नाही वाटलं कधी की स्पेस हवी म्हणून. ...Read More

33

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३३ (अंतिम भाग)

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३३ अंतिम भाग आज नेहाचा जाण्याचा दिवस उजाडला.आज नेहा जाणार यामुळे सुधीरच्या आईला वाईट वाटत होतं. चहा करताना त्यांचे अजिबातच लक्ष नव्हतं. चहा यायला इतका उशीर का लागतो आहे हे बघायला सुधीरचे बाबा स्वयंपाक घरात आले तर त्यांना दिसलं की सुधीरच्या आईची कुठेतरी तंद्री लागली आहे आणि गंजातलं चहाचं पाणी आटून चाललं आहे. त्यांनी लगेच गॅस बंद केला आणि म्हणाले," अगं तुझं लक्ष कुठे आहे ?चहाचं पाणी सगळं आटलं."यावर त्या म्हणाल्या," आज जरा अस्वस्थ वाटतं आहे."सुधीरचे बाबा म्हणाले," तुझे पाय दुखतात आहे का? जा आराम कर. मी करतो चहा."" नाही हो पाय वगैरे ...Read More