ओढ प्रेमाची....

(26)
  • 59k
  • 2
  • 37.9k

कॉलेजचा पहिला दिवस. मायाला all ready फारच उशीर झाला. गाडी जितक्या speed ने पळवता येईल, तेवढ्या speed ने ती कॉलेजच्या पार्किंग जवळ आली, तशी तिने गाडी पटकन पार्किंग मध्ये घातली आणि..... समोरचं उभी असलेली बुलेटला धडकली. हे पहाताच वॉचमन काका तिथं आले. ते त्यांच्याकडे पहाताच म्हणाली, Soory काका , मला खूप उशीर होत आहे. अगं पोरी मला sorry म्हणून काय उपयोग, जायची गाडी आहे .... काकांचं वाक्य मध्येच थांबून माया म्हणाली, काका त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी पाहून घेईल, जाऊ मी आता , मला खूप उशीर झाला आहे माझं पहिलं लेक्चर मिस होईल. असं म्हणून माया गाडी पार्क करून कॉलेज bulding मध्ये गेली.

1

ओढ प्रेमाची.... - 1

कॉलेजचा पहिला दिवस. मायाला all ready फारच उशीर झाला. गाडी जितक्या speed ने पळवता येईल, तेवढ्या speed ने ती पार्किंग जवळ आली, तशी तिने गाडी पटकन पार्किंग मध्ये घातली आणि.....समोरचं उभी असलेली बुलेटला धडकली. हे पहाताच वॉचमन काका तिथं आले. ते त्यांच्याकडे पहाताच म्हणाली,Soory काका , मला खूप उशीर होत आहे.अगं पोरी मला sorry म्हणून काय उपयोग, जायची गाडी आहे ....काकांचं वाक्य मध्येच थांबून माया म्हणाली, काका त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी पाहून घेईल, जाऊ मी आता , मला खूप उशीर झाला आहे माझं ...Read More

2

ओढ प्रेमाची.... - 2

माया middle class फॅमिलीतून येते. ती, तिचे आई बाबा असे तिघेजण या घरात राहत होते. आई बाबा दोघं ऑफिसला असल्यामुळं माया दिवसभर घरात एकटीच असते. तिला नेहमी वाटायचं तिने त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा माराव्यात, वेळ घालववा, फिरायला जावं.पण असं कधीच नाही घडल. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात buzy असायचे. मायाला त्यांची उणीव नेहमीच भासत असे.तिला वाट्याच तिला तिच्या आईबाबांपासून प्रेम कधीच मिळतं नाही. म्हणून तिला वाटायचं तिला असं कोणतरी भेटाव. जे तिला निस्वार्थ प्रेम करत राहील.कॉलेजचे एका मागून एक दिव ...Read More

3

ओढ प्रेमाची.... - 3

माया आणि किरण पार्क मधील एका बेंच वर बसले असताना किरण मायाला म्हणतो,माया मला काही तुझ्याशी बोलायाच आहे.बोल ना , काय बोलायचं आहे???I am sorry, किरण मान खाली घालुन बघत असताना माया त्याच्या हातावर हात ठेऊन माया त्याला म्हणाली,यात sorry काय म्हण्याच, मी नाही रागावणार तुझ्यावर की तू मला बागेत का घेऊन आलास. मला या सगळ्यांपेक्षा तुझी वेळ खूप important ahe, tu मला वेळ देतोय हेच माझ्या साठी महत्वाचं आहे, so, मी तुला thanku म्हंटले पाहिजे.माया ,मी याच्या साठी sorry नाही म्हणत आहे, किरण मायचा हात बाजूला करत म्हणतो.मग, कशासाठी? Anything serious?तेच तू कधी serious होतंच नाही . तू ...Read More

4

ओढ प्रेमाची.... - 4

माया दरवाजा उघडून घरात जाते, तिथे तिची आई घर आवारात असते.आई तू आज गेली नाहीस का कामाला? माया सोफ्यावर आईला विचारते .अगं, आज आपल्याला गावी जायचं आहे ना, विसरली का?आणि हे काय तुझे डोळे का सुजलेत?मायाच्या आईने तिच्या जवळ येऊन तिला विचारलं .काही नाही, थोडी तब्येत बरी नाही, माया bedroom च्या दिशेने नी निघाली.हे काय तुझ नवीन, आता ऐन टायमाच्या वेळेस . तुझे बाबा आता ट्रीप cancel होऊ नाही देणार.आई पहली गोष्ट एवढं पण काही झालं नाही मला,एक क्रॉसिंची गोळी घेतली की बर वाटेल मला आणि दुसरं आपण ट्रीपला नाही गावी आजीला बघायला जातो आहे, ते पण तुमचं काम ...Read More

5

ओढ प्रेमाची.... - 5

कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये.....किती वेळ झाला माया अजून कशी नाही आली , ऋचा हातातील घड्याळाकडे बघते.हो, आज पर्यंत कधी इतका वेळ लागला तिला, जरा फोन लाऊन बघतेस का? प्राची शितल विचारते.मी केला होता फोन पण ति उचलत नाही, मी तिला msg करते वेळ मिळाला की करेल मग msg, शितल msg टाईप करते.मला खूप काळजी वाटते तिची, अचानक इतकं सगळं घडलं . हो ,ना ऋचा किती विश्वास होता तिचा त्या मुलावर आणि त्याने काय केलं तिचा विश्वासघात,सांवी रूचाकडे बघून तीलां सावरते.चला लेक्चरची वेळ झाली, msg आला की सांगते मी, असं बोलून शीतल बाकी सगळ्यासोबत क्लासरूममध्ये जाते.थोड्यावळाने शीतलचा फोन वाजतो, तसे सगळ्यांचे काने ...Read More

6

ओढ प्रेमाची.... - 6

माया आज नेहमीप्रमाणे कॉलेज मध्ये तिच्या ग्रूपच्या आधी पोहचली होती म्हणुन ती त्यांची कॅन्टीन मध्ये वाट पाहत बसली असताना एक आवाज येतो.Hii, मी इथे बसू का ? थोडं बोलायचं होतं .मायाने वळून पाहिल्यावर तिला ओळखीचा चेहरा दिसला, हा तोच होता ज्याच्या बुलेट ल माया पहिल्याच दिवशी धडकली होती , राकेश होता तो . माया थोडी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे एकटक बघत राहिली. त्याने लगेच तिच्यासमोर चुटकी वाजून पुन्हा तिला म्हणाला,हॅलो, बसू का ?माया तशी पटकन भानावर येऊन त्याला मानेनेच होकार दिला.मी राकेश , मे last year ला आहे.तुला कोण नाही ओळखत, पण पण तुला माझ्याशी काय बोलायचं. ऍक्च्युली ते तू ...Read More

7

ओढ प्रेमाची.... - 7

माया शर्वरीला भेटायला उत्सुक असते, तिला कधी शर्वरीला भेटते असं झालतं. शर्वरी मायाची लहानपणापासूनची बेस्ट friend होती, दोघी पहिली बारावी पर्यंत एकत्र होत्या, मैत्रिणी पेक्षा बहिणी म्हंटल तरी चालेल. बारावी नंतर शर्वरी तिच्या पुढच्या शिक्षणा करता तिच्या मामाकडे दिल्लीला शिफ्ट झाली.माया अचानक गाडीचा ब्रेक मारते, तशी एक गाडी तिचा जवळ थांबते.तू माझा पाठलाग करतो आहेस का?? माया खूप चिडली होती. तो राकेश होता जो मगापासून तिचा पाठलाग करत होता.नाही, नाही तुझा काय तरी गैरसमज होतो आहे , मी तुझा पाठलाग वैगरे करत नाही, मी इकडे एका कामानिमितताने आलो आहे.हो , का मग गाडी का थांबवली .ते मी, ते....पुढं काही ...Read More

8

ओढ प्रेमाची.... - 8

कसे दोन दिवस निघून गेले कळलं पण नाही, मायाला शर्वरी एका कॅफे बाहेर तिला मिठीत घेऊन बोलते.Hmm... I miss मला तुझी खुप आठवण येईल, तू तुझी काळजी घे. आज शर्वरीला परत दिल्लीला निघायचे होते, म्हणून तिने मायाला भेटून एअपोर्टला जायचं असं ठरवून ती मायाला एका कॅफेत बोलवून घेतलं. शर्वरी तिथून निघताच जोरात पाऊस सुरू झाला म्हणून मायाने काही वेळ तिथेच थांबायचा विचार केला. तेवढ्यात तिला तिथे राकेश दिसला.आता हा इथे कशाला आला असेल, असे मनातल्या मनात म्हणत त्याचा कडे दुर्लक्ष करू लागली.Hiii, तू इथे कशी. चल एक कॉफी घेऊ, राकेश तिला एका टेबल कडे हात दाखवून म्हणाला.नाही, नको . ...Read More

9

ओढ प्रेमाची.... - 9

माया आणि रकेशच्या मैत्रीला आता भरपूर दिवस झाली . वेळेनुसार त्यांची मैत्री चांगलीच फुलत चाली होती. दोघे एकमेकांना समजून होती. माया ने हे सगळं आपल्या ग्रुप पासून लपवून ठेवलं असल्यामुळं त्यांच्या या मैत्रीला नवीनच रंग येत होता. लपून लपून भेटणे, long drive ला जाणे. असच बरच काही चालू होत त्यांच्या या मैत्री मध्ये. आता दोघे एकमेकांना आवडू लागले होते,पण सांगू शकत नव्हते.राकेशने ठरवलं होतं पुढच्या आठवड्यात मायाच्या वाढिवसानिमित्त तिला आपल्या मनातील सर्व सांगून तिला प्रपोज करणार. त्याने याची तयारी सुद्धा करून ठेवली होती.माया पण इकडे तिच्या वाढदिवसासाठी उत्सुक होती. ती त्यादिवशी आपल्या मैत्रीणीना रकेशबदल सांगणार हे ठरवलं होतं.**********************वाढदिवसा दिवशी ...Read More

10

ओढ प्रेमाची.... - 10

माया आणि राकेश च प्रेम छान फुलत चाल होत. त्यांच्या या नात्याला चांगलाच वळण लागलं होत, एक सरळ वेगवान होती त्यांच्या या प्रेमाची गाडीची, अगदी नजर लागावी अशी त्यांची जोडी पूर्ण कॉलेज मध्ये प्रसिद्ध झाली होती. रकेशचे सगळे मित्र मायाला वहिनी म्हणू लागले होते. मायाला कोणी या नावाने आवाज दिला तर ती लाजून छान हसायची. मायाच्या सगळ्या मैत्रिनीना तिला असं हसताना पाहून खूप आनंद होत होता. पण म्हणतात ना चांगल्या रस्त्यात पण एखादा खड्डाअसतो. तसा त्यांच्या या वाटेत मनोज नावाचा खड्डा नेहमी त्यांचा सोबतच असायचा. मनोज आणि राकेश अगदी लहानपणीचे मित्र होते. राकेश मनोजला सांगितल्या शिवाय काहीच करत नव्हता ...Read More

11

ओढ प्रेमाची.... - 11

राकेश ने सांगितल्या प्रमाणे मायाने घरी प्रोजेक्ट आणि परीक्षे मुळे ती गावाला येऊ शकतं नाही असं सांगितलं.आई बाबा दोघी रवाना झाल्यावर मायाने राकेशला फोन लावला.राकेश आई बाबा आताच निघालेत इथून.मी पण लगेच निघते तू ये मला pick up करायला.माया फोन ठेऊन लगेच घरा बाहेर पडते, गाडी घरीच ठेऊन पायी निघते . थोड्या दूर गेल्यावर एक कार तिच्या जवळ थांबते , ती थबकते आणि बघते तर त्या मध्ये राकेश असतो. राकेश गाडीच दार तिच्या साठी उघडतो आणि तिला आत येण्यास सांगतो. तशी ती पटकन आत येऊन बसते आणि कोणी आपल्याला बघितलं नाही याची खात्री करते.राकेश मायाला मिठीत घेऊन तिला म्हणतो,उगाच ...Read More