अवकाशयात्रा

(0)
  • 4.1k
  • 0
  • 1.9k

अवकाश यात्रा नावाची आणखी एक पुस्तक वाचकांना देत असतांना आनंद होत आहे. ही माझ्या साहित्यातील ९३ वी पुस्तक आहे. यात संदर्भ म्हणून गुगलवरील काही लेख घेतलेले आहेत. त्या काही लेखांना कथानकाची जोड देवून कादंबरी साकार केली आहे. त्यामुळंच गुगलवर माहिती देणाऱ्यांची लेख घेतल्याबद्दल सर्वप्रथम माफी मागून आभार व्यक्त करतो. या पुस्तकाबद्दल सांगायचं झाल्यास सध्या पृथ्वीवर लोकसंख्या वाढत आहे. त्यामानानं जंगलं कमी होत आहेत. तसेच पृथ्वीवरील लोकं भोगत आहेत पृथ्वीवरील विनाश. तो विनाश ते आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. तो विनाश होत आहे, माणसानं माणुसकी सोडल्यानं हे त्यांनाही माहीत आहे.

1

अवकाशयात्रा - भाग 1

मनोगत अवकाश यात्रा नावाची आणखी एक पुस्तक वाचकांना देत असतांना आनंद होत आहे. ही माझ्या साहित्यातील ९३ वी पुस्तक यात संदर्भ म्हणून गुगलवरील काही लेख घेतलेले आहेत. त्या काही लेखांना कथानकाची जोड देवून कादंबरी साकार केली आहे. त्यामुळंच गुगलवर माहिती देणाऱ्यांची लेख घेतल्याबद्दल सर्वप्रथम माफी मागून आभार व्यक्त करतो. या पुस्तकाबद्दल सांगायचं झाल्यास सध्या पृथ्वीवर लोकसंख्या वाढत आहे. त्यामानानं जंगलं कमी होत आहेत. तसेच पृथ्वीवरील लोकं भोगत आहेत पृथ्वीवरील विनाश. तो विनाश ते आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. तो विनाश होत आहे, माणसानं माणुसकी सोडल्यानं हे त्यांनाही माहीत आहे. माणसानं जंगलं कापली आहेत. त्यामुळंच झाडं कमी झाले आहेत. प्राणीही ...Read More

2

अवकाशयात्रा - भाग 2

अवकाश यात्रा भाग दोन ते अवकाशयान. त्या अवकाशयानात अनेक व्यक्ती होते नव्हे तर ते अंतराळवीर. ज्यात जया आणि जॉनही शिवाय जोलही होता. जोलला घेतलं होतं जॉननं सोबत. त्याला वाटत होतं की अवकाशयानात काही बिघाड झाल्यावर जोलची मदत घेता येईल. कारण जॉनला जोलनं अवकाशयान बनविण्यात बरीच मदत केली होती. शिवाय त्यासोबतच जयाही त्या अवकाशयानात होतीच. आज त्या अवकाशयानानं अंतराळात झेप घेतली होती. काही वेळ ते अवकाशयान पृथ्वीच्या कक्षेत होतं. परंतु त्यानं काही वेळातच त्यानं पृथ्वीची कक्षा सोडली होती व ते बुध ग्रहाच्या कक्षेत झेपावलं होतं. अंतराळात झेपावत असलेल्या त्या अंतराळयानात असलेल्या जॉननं अंतराळातील ग्रहांचा अभ्यास आधीच केला होता. त्यांची वैशिष्ट्येही ...Read More