कठोपनिषद

(4)
  • 12.8k
  • 1
  • 6k

कठोपनिषद हे यमराज व नचिकेता नामक ऋषीपुत्र यांच्यातील संवाद आहे. नचिकेताचे पिता हे ऋषी असतात. ते दानामधे उपयोग नसलेल्या गायी देत असतं. हे नचिकेताला योग्य वाटत नसे. एक दिवस त्यांनी पिताश्री ना विचारले मला कोणाला दान द्याल व हा प्रश्न दोन तीनदा विचारल्यावर ऋषी क्रोधाने मी तुला "मृत्यू ला " देईन असे म्हणतात. नचिकेता जेव्हा यमराजांकडे जातात तेव्हा यमराज तेथे नसतात. तेथील लोक नचिकेता कडे लक्ष देत नाहीत. तीन दिवस नचिकेता उपाशी राहतात. अतिथी सत्कार करणे हे एक कर्तव्य आहे. यमराज परत आल्यावर त्यांना लोक सांगतात की अतिथी सत्कार न करणे वाईट आहे. अतिथीला तृप्त केले नाही तर पुण्य क्षय होतो.

1

कठोपनिषद - 1

कठोपनिषद -कठोपनिषद हे यमराज व नचिकेता नामक ऋषीपुत्र यांच्यातील संवाद आहे. नचिकेताचे पिता हे ऋषी असतात. ते दानामधे उपयोग गायी देत असतं. हे नचिकेताला योग्य वाटत नसे. एक दिवस त्यांनी पिताश्री ना विचारले मला कोणाला दान द्याल व हा प्रश्न दोन तीनदा विचारल्यावर ऋषी क्रोधाने मी तुला "मृत्यू ला " देईन असे म्हणतात.नचिकेता जेव्हा यमराजांकडे जातात तेव्हा यमराज तेथे नसतात. तेथील लोक नचिकेता कडे लक्ष देत नाहीत. तीन दिवस नचिकेता उपाशी राहतात. अतिथी सत्कार करणे हे एक कर्तव्य आहे. यमराज परत आल्यावर त्यांना लोक सांगतात की अतिथी सत्कार न करणे वाईट आहे. अतिथीला तृप्त केले नाही तर पुण्य क्षय ...Read More

2

कठोपनिषद - 2

कठोपनिषद २ यमराज म्हणाले, चांगली वस्तू (कल्याणकारक वस्तू) व आवडणाऱ्या वस्तू (सुखकारक वस्तू) या भिन्न असतात. हुशार माणूस चांगले निवडतो अज्ञानी माणूस सुखकारक वस्तू निवडतो. हे नचिकेता ! तूं योग्य ते निवडले आहेस. गुरुशिवाय हा विषय समजणार नाही. तुझ्या सारखा शिष्य मला नेहमी मिळावा. आत्मज्ञान देणारे कमी असतात पण योग्य गुरुकडून ज्ञान प्राप्त करणारे खूप कमी असतात. अनेकांना हे श्रवण करण्याची संधी मिळत नाही, काही दुर्देवी लोकांना ऐकून पण समजत नाही. पण सांगणारा कुशल शिक्षक व ऐकणारा बुद्धिमान व योग्य असे क्वचितच घडते. तू मोहाला बळी न पडता ज्ञान प्राप्त करण्यासाठी तयार झाला आहेस. भोगाची आसक्ती सोडून दिली पाहिजे. ...Read More