आधार नावाच्या शिर्षकातंर्गत लिहिलेली ही पुस्तक. बऱ्याच दिवसांपासून या शिर्षकाची पुस्तक लिहायचं ठरवलं होतं. परंतु ना कथानक सापडत होतं. ना लिहिता आलं होतं. तशी यापुर्वी आयुष्य नावाची एक पुस्तक लिहिली आणि ठरवलं की आपण आधार नावाची पुस्तक लिहायची व लवकरच तिही पुर्ण झाली. आधार नावाची ही पुस्तक. पुस्तकाचं कथानक हे पाच पात्रांना धरुन आहे. गुरु, आरती, सुरेखा, किर्ती व ज्योती. त्यात आणखी एक पात्र आहे. ते म्हणजे सायली. सायली यातील पाहूण्याचं पात्र वठवते. तेही अगदी दमदारपणे. तसं पाहिल्यास या पुस्तकाला लिहायला काही सामान्य अडथडे आलेत. काही भावनाही आल्यात की ज्यातून माहिती मिळत नव्हती. माहिती संप्रेषण करणारे घटक हे कामात व्यस्त होते. काही काल्पनिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यालाही घटकांचा विरोध असायचा. माहिती ही सत्यच हवी. तरीही भविष्याचा वेध घेवून बरेच जीवनपैलू काल्पनीक टाकलेत. त्यामुळंच ही पुस्तक वाचनीय झालेली आहे.

1

आधार - भाग 1

आधार या पुस्तकाविषयी थोडंसं आधार नावाच्या शिर्षकातंर्गत लिहिलेली ही पुस्तक. बऱ्याच दिवसांपासून या शिर्षकाची पुस्तक लिहायचं ठरवलं होतं. परंतु कथानक सापडत होतं. ना लिहिता आलं होतं. तशी यापुर्वी आयुष्य नावाची एक पुस्तक लिहिली आणि ठरवलं की आपण आधार नावाची पुस्तक लिहायची व लवकरच तिही पुर्ण झाली. आधार नावाची ही पुस्तक. पुस्तकाचं कथानक हे पाच पात्रांना धरुन आहे. गुरु, आरती, सुरेखा, किर्ती व ज्योती. त्यात आणखी एक पात्र आहे. ते म्हणजे सायली. सायली यातील पाहूण्याचं पात्र वठवते. तेही अगदी दमदारपणे. तसं पाहिल्यास या पुस्तकाला लिहायला काही सामान्य अडथडे आलेत. काही भावनाही आल्यात की ज्यातून माहिती मिळत नव्हती. माहिती संप्रेषण करणारे ...Read More

2

आधार - भाग 2

आधार कादंबरी भाग दोन गुरुला आठवत होता तो गतकाळातील प्रसंग. ज्यावेळेस त्यानं विनोद केला होता व त्यानंतर त्याच्याच जीवनाचा झाला होता. कारण तसा विनोद जरी त्यानं कोणाला उद्देशून केला नसला तरी ती गोष्ट ज्या मुलीसोबत केली होती. तिचं मन दुखावलं गेलं होतं. ज्यातून ती त्याला वाईटच बोलली होती. विनोद हा कोणाला केव्हा दुखवेल ते काही सांगता येत नाही. विनोद जो करतो, त्याचा कोणाला दुखविण्याचा हेतू नसतोच आणि तो कुणाला दुखवत नाहीच. त्याचा एकमात्र उद्देश असतो, ते केवळ इतरांचं मनोरंजन करणं. परंतु नाण्याला जशा दोन बाजू असतात. तशाच दोन बाजू विनोदाच्याही असल्यानं ज्याच्याशी विनोद केला जातो. त्याच्या मनात नक्कीच संभ्रम ...Read More