ती एक शाळा. त्या शाळेतील दहावीला असणारे ते विद्यार्थी. ज्यात चारु, राजेश, मनोज, अमोल, गजानन, प्रशांत, अंकुश, अतुल, दिपक, शैलेश, अखिल, योगेश, अरुण, विकास, विनोद, प्रदीप, राकेश, सोनलाल, रमेश, अविनाश, संदीप व प्रशांत इत्यादी मुलं तर मुलींमध्ये योगीता, अर्पू, संगीता, भारती, छाया, पदमा, जया, आरती, नीता, मालू, सुषमा, राखी, वैशू या मुली होत्या. तशीच एक समीक्षा नावाची मुलगी ग्रुपवर आली होती की जिनं त्याच शाळेतील एका मुलासोबत विवाह केला होता. ती सर्व मुलं तब्बल तीस वर्षानंतर भेटली होती आणि त्यानंतर त्यांनी एक ग्रुप बनवला होता. ज्यात त्यांनी आठवणी शेअर केल्या होत्या गतकाळातील. त्याच आठवणीच्या जोरावर आनंदनं लिहिलेली ही पुस्तक. ही पुस्तक नसून गतकाळातील मुलांच्या वेदनाच आहेत. ज्या पुस्तकाचे नाव 'आयुष्य' आहे.

1

आयुष्य - भाग 1

आयुष्य या पुस्तकाविषयी ती एक शाळा. त्या शाळेतील दहावीला असणारे ते विद्यार्थी. ज्यात चारु, राजेश, मनोज, अमोल, गजानन, प्रशांत, अतुल, दिपक, शैलेश, अखिल, योगेश, अरुण, विकास, विनोद, प्रदीप, राकेश, सोनलाल, रमेश, अविनाश, संदीप व प्रशांत इत्यादी मुलं तर मुलींमध्ये योगीता, अर्पू, संगीता, भारती, छाया, पदमा, जया, आरती, नीता, मालू, सुषमा, राखी, वैशू या मुली होत्या. तशीच एक समीक्षा नावाची मुलगी ग्रुपवर आली होती की जिनं त्याच शाळेतील एका मुलासोबत विवाह केला होता. ती सर्व मुलं तब्बल तीस वर्षानंतर भेटली होती आणि त्यानंतर त्यांनी एक ग्रुप बनवला होता. ज्यात त्यांनी आठवणी शेअर केल्या होत्या गतकाळातील. त्याच आठवणीच्या जोरावर आनंदनं लिहिलेली ...Read More

2

आयुष्य - भाग 2

आयुष्य भाग दोन ती शाळा......... ती शाळा झाडांनी वेढलेली होती. त्या शाळेत गुलमोहराची झाडं होती. त्या शाळेतील त्या गुलमोहराच्या रानपक्षी येत व आपलं मनोरंजन करीत असत. कोकीळा येत असे व नित्य कुहूकुहू करुन गायन करुन जात असे. तिचे बालपणीचे बोल कानावर पडत व वाटत असे की आपणही गाणं शिकलेलं बरं. आरतीनं तर शाळेजवळंच एके ठिकाणी गायन तासिका लावली होती. ती शाळा........ त्या शाळेला विस्तारीत असं मैदान होतं की ज्या मैदानात आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत. कोणी म्हणत की पुर्वी राजेशाहीच्या काळात इथं एक तलाव होत ...Read More