जोसेफाईन

(16)
  • 69.5k
  • 7
  • 40.1k

Josephine D'Souza ही एक मानसिक रुग्ण स्त्री होती. ती एका गुप्त कंपनीत काम करायची. ती कोणाशीच बोलायची नाही. ती बरेचदा घरीच असायची. ती सतत घरात खिळे ठोकायची. ती सतत काहीतरी कुटत बसायची आणि सारखे दार आपटत बसायची. आणि दारावर डोके आपटत बसायची. ती विचित्र दिसायची ती तिच्या मोठ्या चष्म्यामुळे. चष्मा काढल्यावर तिला काहीच दिसायचं नाही. हां आणखी एक गोष्ट म्हणजे ही की तिला उजेड सहन व्हायचा नाही ती घरातील पडदे सतत बंद करायची. तिला सतत पाणी पडण्याचा आवाज यायचा, थेंब थेंब पाणी... टप टप टप.... ती रात्री बे रात्री घरातील जड सामान एकडून तिकडे सर्कवायची. तिचे घर आडबाजूला असल्याने कोणाचे सुरुवातीला फारसे लक्ष गेले नाही पण नंतर नंतर सगळ्यांना तिचे वागणे,राहणे विचित्र वाटू लागले.

Full Novel

1

जोसेफाईन - 1

Josephine D'Souza ही एक मानसिक रुग्ण स्त्री होती. ती एका गुप्त कंपनीत काम करायची. ती कोणाशीच बोलायची नाही. ती घरीच असायची. ती सतत घरात खिळे ठोकायची. ती सतत काहीतरी कुटत बसायची आणि सारखे दार आपटत बसायची. ती विचित्र दिसायची ती तिच्या मोठ्या चष्म्यामुळे. चष्मा काढल्यावर तिला काहीच दिसायचं नाही. हां आणखी एक गोष्ट म्हणजे ही की तिला उजेड सहन व्हायचा नाही ती घरातील पडदे सतत बंद करायची. तिला सतत पाणी पडण्याचा आवाज यायचा, थेंब थेंब पाणी... टप टप टप....ती रात्री बे रात्री घरातील जड सामान एकडून तिकडे सर्कवायची. तिचे घर आडबाजूला असल्याने कोणाचे सुरुवातीला फारसे लक्ष गेले नाही पण ...Read More

2

जोसेफाईन - 2

मागच्या भागात आपण जोसिफाईन,तिचा बॉयफ्रेंड आणि तिचा बॉस ह्यांबद्दल आणि त्यांच्या विचित्र वागण्याबद्दल पाहिलं पण त्यांचं असं वागणं का केव्हा सुरू झालं ते आपण ह्या भागात पाहणार आहोत.एका प्रसिध्द सोसायटीत एक जोडपं नवीनच राहायला आले होते. लिफ्ट मधून त्यांच्या सामानाची ने आण सुरू झाली. वरचा मजला असल्याने बराच वेळ लागत होता. एकदाचं त्यांचं बस्तान बसलं. सुरुवातीपासूनच हे जोडपं वागायला थोडं विचित्र होतं. दिवसरात्र त्यांच्या घराचे पडदे बंद असत. घरात सतत अंधार करून ते बसलेले असत. कुठल्याश्या सायबर security वर आधारित असलेल्या गुप्त कंपनीत ते काम करीत असत. असं हे जोडपं होतं जोसिफाईन आणि तिचा बॉयफ्रेंड अनिल चे.कंपनीत जाताना जोसे. ...Read More

3

जोसेफाईन - 3

ह्या विचित्र आणि विकृत तन्मय कडे एक पंखावर लाल खुणा असलेले काही पक्षी होते त्यात काही पोपट ही होते. पक्ष्यांची आणि Josephine कडे असणाऱ्या पक्ष्यांची फार घट्ट मैत्री होती. ते सतत Josephine chya बाल्कनी chya शेड वर यायचे.त्याचप्रमाणे तन्मय कडे एक कुत्रा होता जो अव्याहतपने भुंकायचा.त्यांचे फालतू उद्योग सुरू होते,पण देवाला ते ही पाहावल्या गेलं नाही. त्यांच्या ह्या उद्योगाची खबर Josephine राहायची त्याच्या वरच्या घरात राहणाऱ्या बाईला लागली. त्या बाईने सगळ्यांना सांगून ह्याबद्दल सावध केलं. त्यामुळे Josephine,तन्मय आणि अनिल chya चालत्या उद्योगाला खिळ लागली. ते पाहून त्या तिघांना भलता राग आला. त्यांनी ठरवलं की आता आपण ह्या बाईला अद्दल ...Read More

4

जोसेफाईन - 4

आज बऱ्याच महिन्यांनी त्या प्रसिद्ध सोसायटीतील त्या 1002 फ्लॅटचे दार कर करत उघडले. ठसका लागत खोकलत खोकलत काहीजण फ्लॅटची खोली साफ करू लागले. सगळीकडून फ्लॅट मध्ये कुबट वास येत होता. सगळ्या खिडक्यांना जळमटे झाले होते. संपूर्ण दिवस घालवून तो फ्लॅट स्वच्छ करण्यात आला. कारणही तसंच होतं. आता नवीन बिऱ्हाड त्या फ्लॅटमध्ये राहायला येणार होते.बरेच महिने तो फ्लॅट रिकामाच होता. अनेक कुटुंब त्यात राहून गेले पण टिकले एकही नाही. कारण एकच जोसेफाईन!!जोसेफाईन चे अस्तित्व कोणालाही तिथे टिकू देत नव्हते.अनेकांना जोसेफाईन चे पिशाच्च त्या फ्लॅट मध्ये भटकताना दिसले होते.आता ह्या बिऱ्हाडाला काय अनुभव येणार होता काय माहित?एका शुभ मुहूर्तावर घरी पूजा ...Read More

5

जोसेफाईन - 5

सुमित आणि सुपर्णा बाहेर डिनर साठी निघून गेले. घरात पुन्हा काहीतरी ठोकण्याचा आवाज सुरु झाला.डिनर आटोपून सुमित सुपर्णा लॉन्ग साठी गेले. ते झाल्यावर घरी यायला त्यांना अकराचं वाजले. दुसऱ्या दिवशी सुट्टीच असल्याने ते निवांत होते. झोपे झोपेपर्यंत रात्रीचे बारा वाजले. सुपरणा तर गाढ झोपी गेली पण नवीन ठिकाणी सुमितला काही केल्या झोप येईना. तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. थोड्या वेळाने थोडी मोकळी हवा खावी ह्या विचाराने तो त्यांच्या बेडरूम च्या बाल्कनीत मोकळी हवा खायला उभा राहिला.सगळीकडे मस्त वातावरण होते, छान हवा सुटली होती. आकाशात चंद्र चांदण्या लुकलूकत होत्या. सुमित मस्त शीळ घालत इकडे तिकडे बघत होता तेवढ्यात......एका ...Read More

6

जोसेफाईन - 6

"अरे झोपताना तर मी बाल्कनीचे दार बंद केले होते, सुपर्णा तू उघडले होते का मी झोपल्यावर?", सुमित म्हणाला."नाही तर! तू झोपल्यावर लगेच झोपी गेली. काय माहित कसं काय उघडं राहिलं दार?", सुपर्णा आश्चर्याने म्हणाली."पण सुपर्णा मी तुला एक गोष्ट सांगतो हे घर काहीतरी विचित्र वाटते खरं ", सुमित"कसं काय असं वाटलं तुला ", सुपरणा"काल रात्री काय चित्रविचित्र आवाज येत होते, खिळे ठोकण्याचा आवाज, कोणाचा तरी पाय घासत चालण्याचा आवाज आणि काही वेळाने इतका घाणेरडा वास आला मला की श्वास घेणं मुश्किल झालं मला. असा अनुभव मला याआधी कुठेच आला नाही.", सुमित"मला पण काल संध्याकाळी ठोकण्याचा आवाज आणि घाणेरडा दर्प ...Read More

7

जोसेफाईन - 7

"बऱ्याच दिवसांचा हा फ्लॅट बंद होता न म्हणून असा वास येत असणार " सुमित कसतरी हसत म्हणाला."अं हो, बरोबर आत्या आणि श्वेता नाकावरचा हात घट्ट करत म्हणाल्या."पण सुमित, ती लिफ्ट मधली बाई आपण आपला फ्लॅट 1002 आहे असे म्हंटल्यावर अशी विचित्र नजरेने आपल्याकडे का बघू लागली कुणास ठाऊक?" आत्या."हो मलाही जरा ते ऑडच वाटलं " सुपर्णा.सुमित ही जरा विचारात पडला. ते पाहून सुपर्णा ने विषय बदलला, "चला आता रात्रीच्या जेवणासाठी काय काय पदार्थ करायचे ते सांगा ""अगं काही विशेष नको.... आपलं काहीतरी साधंच..." असं आत्या म्हणत असताना आतल्या खोलीतून श्वेता च्या जोर्रात ओरडण्याचा आवाज आला. पाठोपाठ श्वेता बाळाला घेऊन ...Read More

8

जोसेफाईन - 8

सुमित ने श्वेता ला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला पण श्वेता च्या मनातून ती पंख्याला लटकलेली बाई काही जाऊ शकली सगळ्यांचे गप्पा मारत मारत जेवणं आटोपले. आत्या आणि श्वेता गेस्ट रूम मध्ये झोपल्या. सुमित-सुपर्णा सुद्धा त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेले.श्वेता ला बराच वेळ झोप लागली नाही. आत्या मात्र गाढ झोपल्या. श्वेता चे बाळ सुद्धा झोपी गेले. अखेर रात्री बाराच्या पुढे श्वेता चा डोळा लागला.साधारण एखाद्या तासाने श्वेताला कोणीतरी कानाशी पुटपुटतेय असं वाटलं आणि त्याच्या पाठोपाठ तिला अत्यंत घाणेरडा वास आला. तिने डोळे किलकीले करून पाहिले तर तिचे डोळे उघडे ते उघडेच राहिले. कारण एक बटबटीत काजळ लावलेली टकली बाई श्वेता ...Read More

9

जोसेफाईन - 9

"काय माहित? जे असेल ते त्या परमेश्वरालाच माहित!", आत्या "पण एवढ्या लवकर दुसरीकडे कुठे जागा मिळणार?", सुमित विचारात पडला.काहीवेळ करून सुपर्णा सगळ्यांकडे बघत ठामपणे म्हणाली,"सुमित ही जागा मिळवायला आपल्याला बरेच कष्ट पडले आहेत. अशी चांगली सोसायटी आपल्याला शोधून सापडणार नाही. त्यामुळे मी एक विचार केला आहे.""काय विचार केला आहेस तू?", तिघेही काळजीच्या सुरात म्हणाले."माझ्या माहितीत एक गुरुजी आहेत. 'प्रभंजन शास्त्री ' त्यांचे नाव. ते ह्या समस्येवर आपल्याला नक्की काहीतरी तोडगा सांगतील.", सुपर्णा निश्चयाने म्हणाली."ठीक आहे लगेच संपर्क कर त्यांच्याशी, बघू ते काय म्हणतात ते ", सुमित सुपर्णा ने लगेच गुरुजींना फोन केला."हॅलो गुरुजी मी सुपर्णा""पलीकडून आवाज ""गुरुजी आम्हाला एक ...Read More

10

जोसेफाईन - 10

काही वेळातच त्यांचे दोन शिष्य फ्लॅट नंबर 1002 मध्ये आले. त्यांच्या हातात दोन पिशव्या होत्या. गुरुजींनी त्यांना नजरेनेच खुणावले ते भराभर कामाला लागले. बैठकीत त्यांनी पिठाने एक रिंगण तयार केलं. त्या मध्ये एक लाकडी पाट मांडला. त्यानंतर त्यांनी एका बाटलीतील अभिमंत्रित पाणी त्या रिंगणाभोवती शिंपडलं. आता गुरुजी त्या रिंगणा बाहेर एक पाट मांडून बसले. त्यांनी काही क्षण डोळे मिटून काही मंत्र म्हंटले. काहीवेळातच त्या बैठकीत उग्र घाण वास येऊ लागला. सगळ्यांनी नाकाला हात लावला. आता त्या रिंगणात एक धूसर आकृती निर्माण होत होती आणि काही क्षणातच तिथे जोसेफाईन उभी राहिली. अत्यंत विद्रुप दिसणारी जोसेफाईन गुरुजींकडे न बघता खाली बघत ...Read More

11

जोसेफाईन - 11 (अंतिम भाग)

सुमित ने गुरुजींच्या कानात काहीतरी सांगितले. गुरुजींनी काही क्षण विचार करून सुमितला काहीतरी सांगितले. सुमित विचारात पडला पण त्याने जो फोन नंबर घेतला होता तो लावला. पलीकडे बराच वेळ रिंग वाजू लागली पण कोणीच फोन उचलला नाही. "गुरुजी कोणी फोन उचलत नाहिये " सुमित "पुन्हा पुन्हा लावा. आता आपण थांबू शकत नाही. काही करून अनिल ला इथे आणणे आवश्यक आहे. " गुरुजी पोट तिडिकेने म्हणाले.सुमित वारंवार फोन लावू लागला. इकडे जोसेफाईईन चे डोलणे सुरूच होते. सहाव्या प्रयत्नात पलीकडे कोणीतरी फोन उचलला. कोणीतरी झोपाळू आवाजात सुमितशी बोललं पण सुमित ने जे सांगितलं ते ऐकून पलीकडच्या माणसाची खाडकन झोप उडाली. सुमित ...Read More