मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची

(13)
  • 55.6k
  • 2
  • 34.7k

पान १         माझी  चौथीची  वार्षिक  परीक्षा  संपली आणि  मी  आता  पाचवी  इयत्तेत  जाणार  म्हणून ,  मी  खूप  आनंदी  होते . मला  पप्पांनी  आधी  सांगितल्याप्रमाणे  मी  यावर्षी  म्हणजे   पाचवीला  नवीन  शाळेत  जाणार  आहे ,  हे  मला  आधीच  माहित  होते .  पप्पांनी  सांगितल्याप्रमाणे  आणि  तसेच  ठरल्याप्रमाणे  माझे  Admission  त्या  नवीन  शाळेत  केले       आणि  ती  शाळा  म्हणजे    पुण्यातील  लक्ष्मी  रोड  वरील  Huzurpaga ( हुजूरपागा ) .  ही  पुण्यातील  मोठी  नामांकित  मुलींची  शाळा  आहे .  त्यामुळे ,  आपण  पुण्यात   मोठ्या शाळेत  शिकणार  आहोत  या   आनंदाला  काही  सीमाच  उरलेली  नव्हती  आणि  Hostel  म्हणल्यावर  तर  मला.

1

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 1

पान १ माझी चौथीची वार्षिक परीक्षा संपली आणि मी आता पाचवी इयत्तेत जाणार म्हणून , खूप आनंदी होते . मला पप्पांनी आधी सांगितल्याप्रमाणे मी यावर्षी म्हणजे पाचवीला नवीन शाळेत जाणार आहे , हे मला आधीच माहित होते . पप्पांनी सांगितल्याप्रमाणे आणि तसेच ठरल्याप्रमाणे माझे Admission त्या नवीन शाळेत केले आणि ती शाळा म्हणजे पुण्यातील लक्ष्मी रोड वरील Huzurpaga ( हुजूरपागा ) . ही पुण्यातील मोठी नामांकित मुलींची शाळा आहे . त्यामुळे , आपण पुण्यात मोठ्या शाळेत शिकणार आहोत या आनंदाला काही सीमाच उरलेली नव्हती आणि Hostel म्हणल्यावर तर मला ...Read More

2

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 2

पान २ आता सगळ्यांचे पालक गेले होते , त्यामुळे आम्ही रूम मध्ये बसलो होतो . सगळेच नवीन होते . त्यामुळे हळू हळू नाव विचारण्यापासून ओळख करून घेण्याचं काम चालू होत . तेवढ्यात एक घंटा झाली . वरच्या मजल्या वरच्या सगळ्या मुली खाली येताना आम्हाला दिसल्या . त्यांना विचारल्यावर समजलं , रोज संध्याकाळी ६.३० ला प्रार्थनेची बेल होते , आम्ही लगेच त्यांच्या मागे गेलो . नवीन होतो , म्हणून काहीच माहित नव्हतं ना ! सगळ्या मुली एका लाईन मध्ये बसल्या होत्या . आम्ही पण मागे बसणार तेवढ्यात आमच्या रेक्टर ( राजगिरे बाई ) म्हणाल्या , ...Read More

3

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 3

पानं ३ मला तर आताकायकरूसुचत नव्हतं . खूप रडायलायेतहोत . आताहेलिहितानाकायवाटतनाहीये .पण ,तेव्हा माझ्यावरआलेलमोठंसंकटवाटलंहोत.धनश्री (माझीमैत्रीण)मलाम्हणाली , मीथांबतेइथेचतूलगेचघेऊनये चष्मा .मीलगेचजाऊनचष्माघेऊनआले .मगआम्हीनेमूनदिलेल्यावर्गातबसलो .म्हणजे आमच्या Admissionच्या पावतीवरक्लासआणिDivision दिलेलीहोती . धनश्री आणि मीएकाचवर्गातहोतो . तेव्हा आमचंसेमीच चऍडमिशनझालंनव्हतं.आम्हीदोघीएकत्रबसलो . नंतर आमची एक नवीन मैत्रीण झाली , लक्ष्मी . ती सेमीची Exam द्यायला आली होती , त्या दिवशी . पण , आमची त्या दिवशी Exam झालीच नाही , दुसऱ्या दिवशी झाली . खरंम्हणजे , मलासेमी ला ऍडमिशन नकोच होत . म्हणून , मला ती सेमीची Exam पण द्यायची नव्हती . मी पहिली ते चौथी मराठी ...Read More

4

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 4

पानं४ काही दिवसांनी आमचे ट्युशन्स ( Classes ) सुरु झाले . त्यामुळे सकाळपासून आम्ही Busy . आमच्या ट्युशन च्या ताई खूप भारी होत्या . आरती ताई असं आम्ही त्यांनाम्हणायचो . ५ वीते ७ वी आम्ही सगळे त्यांच्याकडेच होतो क्लास ला . मला त्या deliberate असं बोलायच्या . deliberate म्हणजे मुद्दाम करणे . कारण , मलाअभ्यासाच्या बाबतीत ज्या शंका यायच्या त्या खूप साध्याआणि सोप्या असायच्या . म्हणून , त्यांना असं वाटायचं की , मी या सोप्या शंका त्यांना मुद्दाम विचारायला येते . पण , खरंच मला शंका असायची . मी मुद्दाम कधीच केलं नव्हतं . आमचा ...Read More

5

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 5

पानं ५ सगळ्यांची Checking झाली . पण , कोणाकडे काहीच नाही सापडलं . त्यानंतर मला च्या कपाटामध्ये कापूस ठेवलेला एक बॉक्स सापडला . त्या बॉक्स मध्ये सगळा कापूस ठेवला होता .Checking करायच्या वेळी तो बॉक्स मी पहिला नव्हता . जेव्हा मी तो बॉक्स उघडून पहिला तेव्हा , त्या बॉक्स मधल्या कापसाच्या खाली माझी चावी होती . मला माझी चावी सापडली , पण इतका राग आला होता तिचा . मी ती चावी घेतली आणि तिच्याशी खूप भांडण केलं . तिचं डोकच कपाटावर जोरात आपटलं ,खूप मारलं तिला मी . नळावरच्या बायका पाण्यासाठी जशा भांडतात तशी आमची ...Read More

6

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 6

पान ६ आमच्या रूममध्ये प्रेरणा नावाची एक मुलगी होती. स्वभाव तर एकदम भारी आणि . माझ्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी तिचा बर्थडे . आमचं एकमेकींशी खूप पटायचं .एकदा मलाआणिसई ला खूप भूक लागली होती . आमचा खाऊ पण संपला होता . तेव्हा प्रेरणा घरी गेली होती . पण , तिची bag तिने lock केली नव्हती . कदाचित , घरी जाण्याच्या घाई मध्येविसरलीअसेलती , bag lock करायला . मला आणि सई ला तर भूक लागल्यामुळे काहीच सुचत नव्हत . मग आम्ही तिची bag उघडून तिच्या bag मधला खाऊ खाल्ला. पण, तीपरत होस्टेललाआल्यावर आम्ही तिला सगळ खर ...Read More

7

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 7

पान ७ आता आमची सातवी सुरू झाली होती . पण ,आम्ही काय हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये राहायला नव्हतो. तर शाळेच्या Computer लॅबच्या वरच्या Room मध्ये राहायचो . त्या वर्षी होस्टेलमध्ये जास्त ऍडमिशन झाल्यामुळे आम्हाला राहायला जागा नव्हती . त्यामुळे,आम्हाला शाळेच्याComputer लॅब च्या वरच्या मजल्या वरील Room दिली होती .त्यामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला कोणी नव्हत. याचा सगळा फायदा आम्ही त्यावर्षी करून घेतला होता .वर्गातल्या मैत्रिणींना Hostel च्या रूमवर न्यायला परवानगी नव्हती . पण ,आम्ही तेव्हा मैत्रिणींना घेऊन यायचो. मी सातवीत असताना आम्हाला राजश्री नाईक या बाई वर्ग शिक्षिका होत्या आणि मराठी हा विषय त्या आम्हाला शिकवायच्या . एकदा चाचणी परीक्षेत ...Read More

8

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 8

पान ८ ( हे पान लिहिण्यासाठी काही कारणामुळे उशीर झाला , त्या बद्दल क्षमस्व. इथून पुढे असे होणार नाही.याची काळजी घेतली जाईल.) आम्ही शाळेच्या इमारतीमध्ये राहत असल्यामुळे ती बिल्डिंग आमच्यासाठी आमचा बंगला असायचा . आमच्या बंगल्याला दोन दरवाजे होते . पण , दोन्ही समोरच्या बाजूनेच होते . कारण, रूम मोठी होती ना म्हणून . तेव्हा आरती जे दुसरं दार होतं ते बंद करायची. आणि मला ' TuneMari Entry ' हे Song म्हणायला सांगायची . ती बाहेर ...Read More

9

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 9

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 9 पान ९ आमच्या शाळेच्या तळमजल्यावर तर खूप मोकळी , मोठी होती . त्यामुळे आमचा वावर तिथे असायचा म्हणजे बऱ्यापैकी . खरतर , जसं आपल्या वयानुसार आपले विचार बदलतात. तसंच ,होस्टेललला असताना जसे आम्ही मोठे होत गेलो. तश्या आमच्या टाइमपास साठी बसायच्या जागा बदलत गेल्या .त्या आठवणींच्या जागेपैकी एक जागा शाळेचा तळमजला . म्हणजे आमचं Playshed. तिथे संध्याकाळी कराटे चे classes असायचे . आम्ही नव्हतो क्लास ला पण , खूप मुलींनी जॉईन केला होता . शाळेतल्या बऱ्याच स्पर्धा , डान्स ची practice , पाऊस आल्यावर P.T चा तास हे सगळं Playshed ...Read More

10

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 10

पान 10 आमच्या हॉस्टेल मध्ये रंगपंचमी खेळायला परमिशन नव्हती. तरी पण आम्ही बाथरूम मध्ये पाणी खेळायला सुरुवात केली. बादल्या भरून एकमेकांच्या अंगावर पाणी ओतायचो. खरतर मला कसलीच रंगपंचमी खेळायला नाही आवडत. ती मी मुलींसोबत खेळलेली पहिली रंगपंचमी ,आणि ते सुद्धा फक्त पाण्याने . मला रंग - पाणी अस नाही आवडत खेळायला पहिल्यापासूनच . आता आमची मस्ती चालू असताना सईने आमचं नाव रेक्टर मॅडम ला ...Read More

11

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 11

पान ११ सातवीत असताना अजून एक किस्सा म्हणजे आमच्या रूम मधल्या आरश्याचा खूप मुली एकाच रूम मध्ये असल्यामुळे आम्हाला बाईंनी आमच्या रूम मोठा आरसा दिला होता . म्हणजे आमच्या हॉस्टेल मध्ये सगळ्या रूम मध्ये लहान आरसे असायचे . पण , तेव्हा ज्यांच्या रूम मध्ये जास्त मुली असायच्या . त्या रूम मध्ये मोठा आरसा असायचा . आणि मग मोठा आरसा असल्यामुळे दुसऱ्या रूम मधल्या मुली कधी कधी आरश्यात बघायला रूम मध्ये यायच्या, आवरायला यायच्या . हे झालं आमच्या हॉस्टेल च्या आरश्यांच . पण ,असच एकदा आम्ही रात्री सगळे झोपले होतो . तेव्हा अचानक ...Read More

12

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 12

पान १२ त्या दिवशी म्हणजे सोमवारी आम्हाला बाईंचं असं झालेलं समजलं. सगळ्या मुलींसाठी हा मोठा धक्का होता.पण , आमच्या बाई खूप चांगल्या होत्या. वर्गातल्या सगळ्या मुलींच्या आवडत्या होत्या. त्या आम्हाला कधीच ओरडल्या नाहीत, नेहमी समजून घ्यायच्या आणि भारी शिकवायच्या. त्यांना खूप वेळा उत्तम शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला होता.त्या असं अचानक समजल्यामुळे खूप मुलींना चक्कर आली तेव्हा. आज आमच्या बाई हयात नाहीत. पण , त्यांच्या आठवणी मात्र मनामध्ये कायम ताज्या राहतील. आता परत हॉस्टेल मधला गोंधळ सांगते. माझी एक सई नावाची मैत्रीण होती. तीच आणि माझं एकदा फार मोठं भांडणझाल ...Read More