प्रेम हा शब्द ऐकताच क्षणी नाक मुरडणारी प्रिया आज स्वतःच कोणाच्या तरी प्रेमात पडली होती. आजच्या कलियुगात प्रेम म्हणजे फक्त एक खेळ आहे असे म्हणणाऱ्या त्या प्रियालाच प्रेमरोग झाला होता. त्यात तिच्या घरातील मंडळीही स्ट्रिक्ट होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आई चा तिच्यावर असलेला विश्वास तिला तोडायचा नव्हता. तशी ती साधी भोळी होती. तिचा स्वभाव अगदी साधा होता. तिला जास्त कोणाशी बोलायला आवडायचं नाही. तिच्या मित्रमैत्रिणी खूप होत्या पण मित्रपरिवार सोडून ती फारशी कोणाशी बोलायची नाही. अशीही प्रिया जिला या प्रेमरोगाने याडच लावलं होतं. प्रिया च तसं म्हटलं तर वय कमीच होतं. जरी ती कॉलेज ला जात असली तरी, पण प्रेम कुठं सांगून होत. ती 12वी मध्ये होती. कॉलेज सुरू होऊन काही महिने झाले होते तिची ओळख एका मुलाशी झाली जो तिच्याच वर्गामध्ये शिकत होता. मात्र तो वेगळ्या गावातून होता आणि ते कॉलेज प्रियाच्याच गावात होते.
अशीही एक प्रेम कहाणी..... - 1
प्रेम हा शब्द ऐकताच क्षणी नाक मुरडणारी प्रिया आज स्वतःच कोणाच्या तरी प्रेमात पडली होती. आजच्या कलियुगात प्रेम म्हणजे एक खेळ आहे असे म्हणणाऱ्या त्या प्रियालाच प्रेमरोग झाला होता. त्यात तिच्या घरातील मंडळीही स्ट्रिक्ट होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आई चा तिच्यावर असलेला विश्वास तिला तोडायचा नव्हता. तशी ती साधी भोळी होती. तिचा स्वभाव अगदी साधा होता. तिला जास्त कोणाशी बोलायला आवडायचं नाही. तिच्या मित्रमैत्रिणी खूप होत्या पण मित्रपरिवार सोडून ती फारशी कोणाशी बोलायची नाही. अशीही ...Read More