अपराधबोध

(15)
  • 60.6k
  • 0
  • 35.8k

प्रेमाला उपमा नहीं हे देवाघरचे देणे हे देवाघरचे देणे, रेडिओवर हे सुरीले गीत सुरु होते आणि सारंश हा स्वतःतच मग्न होऊं ते ऐकत बसला होता. तेवढ्यात त्याचा कानावर पैंजन वाजण्याचा आवाज आला. तर तो आतुरतेने त्या आवाजाचा देशेने बघू लागला होता. तो आवाज येत होता शेज़ारचा गच्चीवरुन तर सारांश तात्काळ आपल्या घरचा गच्चीवर जाण्यास निघाला. गच्चीवर जाऊन तो शेजारचा गच्चीवर बघत उभा राहीला. त्याला तेव्हा दिसत होते की पैंजन परिधान केलेली ती स्त्री असून ती धुतलेली कापड उन्हात वाढिण्याकरिता गच्चीवर आलेली आहे. ती स्त्री संपूर्ण गच्चीवरील कपड्यांचा मागे दडलेली असल्यामुळे सारांशला फकत त्या स्त्रीचे गूढध्या पर्यत उघडे सुन्दर असे पाय दिसत होते. त्याचबरोबर त्याचा कानावर ऐकायला येणारे पैंजन सुद्धा त्या पायांत होते.

1

अपराधबोध - 1

प्रेमाला उपमा नहीं हे देवाघरचे देणे हे देवाघरचे देणे, रेडिओवर हे सुरीले गीत सुरु होते आणि सारंश हा स्वतःतच होऊं ते ऐकत बसला होता. तेवढ्यात त्याचा कानावर पैंजन वाजण्याचा आवाज आला. तर तो आतुरतेने त्या आवाजाचा देशेने बघू लागला होता. तो आवाज येत होता शेज़ारचा गच्चीवरुन तर सारांश तात्काळ आपल्या घरचा गच्चीवर जाण्यास निघाला. गच्चीवर जाऊन तो शेजारचा गच्चीवर बघत उभा राहीला. त्याला तेव्हा दिसत होते की पैंजन परिधान केलेली ती स्त्री असून ती धुतलेली कापड उन्हात वाढिण्याकरिता गच्चीवर आलेली आहे. ती स्त्री संपूर्ण गच्चीवरील कपड्यांचा मागे दडलेली असल्यामुळे सारांशला फकत त्या स्त्रीचे गूढध्या पर्यत उघडे सुन्दर असे पाय ...Read More

2

अपराधबोध - 2

श्वेता ही अवघी वीस वर्षांची असताना तिच्या परिवारासोबत नियतीने एक भयंकर असा घात केला. श्वेताचे बाबा एका दिवशी कामावरून येत असताना त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने धडक दिली आणि ते त्या अपघातात गेले. श्वेताचे बाबा त्यांच्या मागे तिन्ही लेकरांचे भविष्य आणि त्यांचा संगोपणाची जिम्मेदार तिच्या आई वर सोडून गेले होते. त्यातल्या त्यात श्वेताची आई ही कमी शिकलेली होती तसे तिचे बाबाही कमी शिकले होते परंतु त्यांचे स्वप्न होते की आमची मुले आमच्यापेक्षाही जास्त शिकावे म्हणून त्यांनी सगळ्या मुलींना चांगल्या शिक्षण देण्याचे भरगस प्रयास आजवर केला होता. परंतु आता परिस्थिती ही बदललेली होती तिन्ही मुलांचे शिक्षण करण्यासाठी आता श्वेताचा आईला ...Read More

3

अपराधबोध - 3

श्वेता आधीही सारांशला निरागस तिने प्रेमाने आलिंगन देत होती. तीला आत्ताही त्याच्या स्पर्शात तसाच आधीसारखा गोडवा वाटत होता. मात्र मन आणि मस्तिष्कात एक द्वंद सुरू होते ते म्हणजे भावनांचे. सारांशचा भावना आता त्याच्या ताब्यात राहिलेल्या नव्हत्या. असे नाही की सारांशच्या सोबत कॉलेजमध्ये त्याच्या समवयातील मुली या सुंदर आणि आकर्षक नव्हत्या. परंतु ही बाब होती प्रेमाची निखळ आणि निर्मळ प्रेमाची. श्वेतावर प्रेम जडलेले होते ते ही निखळ, निरागस आणि निर्मळ. त्याला श्वेताच्या मादक आणि आकर्षक शरीराशी प्रेम झालेले नव्हते तरतीची मनभावना आणि तिच्या आपुलकी सोबत त्याला प्रेम झालेले होते. परंतु आता सारांशच्या व्यक्तिमत्वात ही बदल घडू लागले होते. सारांशचे वाढते ...Read More

4

अपराधबोध - 4

सारांश हा आधीच श्वेताचा सानिद्ध्यासाठी हापापलेला आणि व्याकुळ होता. त्यातल्या त्यात आज दोन वर्षानी त्याला समोरून श्वेताला आलिंगन देण्याची मिळाली होती. आता सारांशचा व्याकुळतेचा बांध तुटून गेलेला होता. श्वेताचा त्या आलिंगनाचा, त्या उत्तेजित करणाऱ्या स्पर्शाने आणि तिचा घामाने भिजलेल्या शरीराचा मादक आणि मदमस्त करणाऱ्या गंधाने तो अधिकच बेभान आणि व्याकुळ होऊ गेलेला होता. तेव्हाच अनपेक्षित असे घड्न गेलेल होते. श्वेताचा आलिंगनाचा परिणाम म्हणून सारांशने सुद्धा श्वेताला भरगच्च असे आलिंगन दिले होते. सारांशनेश्वेताला कवटाळून त्याचा छातीशी ओढून घेतले होते आणि घट्ट अशी मीठी मारली होती. त्यानंतर तो तिचा संगमरमरी शरीराचा प्रत्येक उभाराचा आस्वाद घेऊ लागला होता. त्या क्षणी तो सगळे ...Read More

5

अपराधबोध - 5

सारांश आणि श्वेताची नजर एकमेकांचा नजरेशी भीडली आणि दोघेही एकाच ठिकाणी त्यांचे पाय रोवल्याप्रमाणे तेथेच उभे राहून गेले. मग श्वेताला भान झाले की ती घराचा समेर उभी आहे तर ती लगबगीने पुढे निघाली. आता सारांश सुद्धा तीचा मागोमाग निघाला होता. मग सारांशने श्वेताचा मगोमागे लवकर जाऊन त्याने तीला घराचा पासून लांब एका ठिकाणी शेवटी गाठले आणि त्याने तिला आवाज दिला "श्वेता थांब मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे." सारांशचा आवाज ऐकून श्वेता थांबली, परन्तु तीचे मागे वळून बघण्याचे धाडस होत नव्हते. ती तशीच एकाच ठिकाणी उभी राहिली डोळे बंद करुन, मग सारांश तीचा समोर आला तरीही तीचे धाडस होत नव्हते ...Read More

6

अपराधबोध - 6

क्षणासाठी तीने विचार केला तो आला नसेल परन्तु तीने बघीतले की सारांशचा गच्चीवरचा लाईट सुरु आहे आणि विशेष म्हणजे सारांशची रुमाल खाली गच्चीवर पडून होती. आता मात्र श्वेता स्वतःलाच दोष देत राहिली. ती म्हणाली, " मी निरर्थक सारांशचा मन आणि भावनांचा खेळ केला. तो बीचारा माझी वाट बघत राहिला आणि मी त्याला तसेच माझी वाट बघत ठेवून घरीच बसले. माझ्या अशा वागण्याने त्या बीचाऱ्याला किती वाईट वाटले असेल. मी फारच वाईट आहे आणि मी सारांशचा अपेक्षा भंग केला आहे यासाठी मी स्वतःला कधीच क्षमा करणार नाही." असे म्हणत ती तेथेच गच्चीवर स्वतःला दोष देत बसली होती. परन्तु तेथे नीयतीला ...Read More

7

अपराधबोध - 7

हे सगळ बोलतांना श्वेताचा चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता आणि डोळ्यांत अश्रू होते. ती पुढ़े म्हणाली, " माझे बाबा गेले मी सुद्धा तुझ्याचप्रमाणे एक अल्पवयीन तरुणी होते. माझ्याही तेव्हा अनेको आशा, अपेक्षा आणि भावना होत्या. माझे ही एक गोड स्वप्र होते की मी सुद्धा नवरी बनुन कुणाचा तरी घरी जाईल आणि मला हवे असलेले मानसिक आणि शारीरिक सुख त्या माझ्या हक्काचा पुरुषाकड्न ग्रहण करणार. परन्तु नियतीला काही आणखीच घडवायचे होते म्हणून माझ्या भावंडांचा भवीतव्यासाठी मला त्या सगळ्या आशा, अपेक्षा आणि भावना त्याचबरोबर मी उघड्या डोव्यांनी बघीतलेल्या स्वप्नांची आहुती द्यावी लागली होती. अरे मी बालपणापासून त्यांची ताई तर होतीच परन्तु मला ...Read More

8

अपराधबोध - 8

दुसऱ्या दिवशी सारांशला श्वेता संपुर्ण दिवस दिसली नाही आणि जेव्हा तीचा बद्दल तीचा आईला वीचारणा केल्यानंतर त्याला ही गोष्ट आता मात्र सारांशची प्रतीक्षा ही आणखीनच वाढली होती ती किती काळ असेल याची जाणीव काही कुणालाच नव्हती. श्वेता तेथे जाऊनतीचा कार्यात व्यस्त होऊन गेली होती. काळावर काळ लोटून गेला आणि आज ४ ते ५ वर्षांचा काळ होऊन गेला त्यात दोन्ही प्रेमी युगल आपल्या व्यस्त अशा आयुष्यात गुंग होऊन गेले. परन्तु त्यांचा प्रेमाची दोरी ही अजूनही तसीच दोघांना जोडून होती. श्वेता आजही तशीच एकटी होती आणिसारांश हा तर तीला समर्पित होता म्हणून तो तीचा प्रतीक्षेत आजवर तसेच जीवन जगत होता. त्यातल्या ...Read More

9

अपराधबोध - 9

तेव्हा सारांश अधिकच गंभीर होऊन बोलला," होय, मी खरे बोलतोय, मी ठरवले आहे की मी एकांकी आयुष्य जगणार आहे:" मात्र श्वेता असहज होऊन बोलली, " का बर रे वेड्या इतका सुंदर आहेस, छान नौकरी आहे आणि अमाप पैसे आहेत. तुला तर एकापेक्षा एक छान मुली मीळ्तील जीवन संगीनी म्हणून तरीही तू असा वेड्यासारखा वीचार का बर करतोय" तेव्हा सारांश म्हणाला, " ही माझी वयक्तिक बाब आणि निर्णय आहे, मी त्यावर अटळ आहे." मग श्वेता बोलली, " अरे स्वतःचा नाही तर तुझ्या आई बाबांचा विचार तर कर. तुझ्या अशा नीर्णयामुळे त्यांना किती वाईट वाटेल त्रास होईल. त्यांना तुझा पासून किती ...Read More

10

अपराधबोध - 10

तीतक्यात श्वेताचा फोनची घंटी वाजली तीने बघीतले तर तो फोन तीचा घरून आलेला होता. तीने फोन उचलला आणि ती "हेलो, आई काय झाले कशाला फोन केलास," मग समोरून आवाज आला, "अग मी श्यामल बोलते आहे, अग मी घरी आली आहे तर तू कूठे आहसे. मी आणि तुझे जावई तुझी भेट घेण्यासाठी थांबलेले आहोत, तर तु घरी कधी येतेस हे वीचारण्यासाठी फोन केलेला होता," मग श्वेता म्हणाली, "वाह ग फारच हुशार झालेली आहेस तू इतक्या दिवसांनी जावई बापुंना घेऊन घरी आलेली आहेस आणि लगेच परत जातेस अशी म्हणत आहेस. ते काही नाही आज तुला घरीच मुक्काम करावा लागेल आणि मी ...Read More

11

अपराधबोध - 11

शर्वरीची नजर ही सारांश वरुन हटतच नव्हती त्यावेळेस ती आपल्या यौवनाचा खेळात व्यस्त होती. ती मुद्दाम करून सारांशचा खुर्चीचा थेटून उभी झालेली होती. तीचे पाय तीने जाणून सारांशचा पायांना स्पर्श आणि घासायला सुरुवात केलेली होती. आधी सारांशला तीचे ते कृत्य सहज नकळत असलेले वाटले परन्तु त्यानंतर सारांशने तीचा हाताची बोटे ही त्याचा मानेवरती सरकताना अनुभवले. तेव्हा त्याला भासले की हे मुद्दाम करून होत आहे. तो एवढ्या लोकांत शिवाय श्यामलचा पतीसोबत बसून होता म्हणून त्याने त्यावेळेस तीला काही म्हटले नाही. परन्तु शर्वरिचा त्या स्पर्शामुळे त्याचा तरुण शरीरावर काटा जरुर उभा राहिला होता. शर्वरी सम्पूर्ण जेवण होत पर्यन्त सारांशचा शरीराला कशा ...Read More

12

अपराधबोध - 12

श्वेताने मात्र त्याचा डोळ्यांत बघीतले तर तीला कही गंभीर बाब असल्याची जाणीव झाली. शिवाय तीने बघीतले की सारांशचे डोळे झालेले होते, मग तीने त्याला वीचारले, " सारांश काही गंभीर गोष्ट आहे काय,अरे तू रात्रभर नीट झोपला सुद्धा नाहीस असे वाटत आहे. काय झाले मला सांगशील काय " मग सारांश थोडा असहज होऊन बोलला, " काय आणि कुणाला सांगायचे, ज्याला काही सांगायचे म्हटले तर तो ऐकून घेत नाही आणि ज्याचाशी काही बोलायचे नाही तो गळ्यात पडायला बघतो ." मग श्वेता सुद्धा अधिक गंभीर होऊन त्याला वीचारू लागली तेवढयात बस आली आणि ते दोघेही बस मध्ये बसून त्यांचा ऑफिसला नीघून गेले. ...Read More

13

अपराधबोध - 13

आता सारांश पुढे बोलू लागला, "तर तो प्रसंग आहे त्याच रात्रीचा आहे शर्वरीने माझ्या मनाशी आणि शरीराशी जे अश्लील केले त्यामुळे मी माझे भान हरवून गेलो होतो. माझा स्वतःवरचा ताबा सुटू लागला होता म्हणून मी ताकाळ माझा घरी नीघून गेलो. तीने माझ्या शरीरातील दबलेल्या आगीला पुनर्जीवीत केले होते त्यामुळे मी फारच बेचैन होतो. मी रात्री झोपू शकलो नव्हतो, म्हणून मी रात्रीला १२ वाजल्या नंतर माझ्या गच्चीवर जाऊन बसलो होतो, तर रात्रीला १२.३० च्या दरम्यान शर्वरी चादर पांघरून अंधारात गुपचुप आली होती. मी तीला चोर समजुन तीला धरले आणि जेव्हा तीची चादर काढली तर मला कळले की ती शर्वरी आहे. ...Read More

14

अपराधबोध - 14

मग सारांशने धाडस करून तीचाकड़े बघीतले तर शर्वरीचा साडीचा पदर खाली गच्चीवर पडलेला आहे आणि तीचा ब्लाउज काहीसा खालीवर वीस्कटीत झालेला आहे. ती आताही उत्तेजित होऊन त्याचा दिशेने समोर समोर वाढू लागली होती. मग ती हसू लागली आणि म्हणाली, "का रे तु असा करतोस येना फार मज्जा येत आहे ना. माझे एवढ्याने नाही होणार आहे असे म्हणून तीने तीची साड़ी सम्पूर्ण काढून तेथेच गच्चीवर फेकून दिली आणि ती तीचा ब्लाउजची बटन उघडायला लागली होती ती तसे करत असताना सारांश तीला बोलला थांब असे काही करू नकोस आणि आधी तुझी साड़ी घालून घे. मग शर्वरी म्हणाली , का रे तू ...Read More