My Cold Hearted Boss

(12)
  • 73.7k
  • 4
  • 45.9k

सदर कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे.. याचा दैनंदिन जीवनाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही.. काही साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मनावा... ...... एका मोठ्या क्लासी ऑफिस मध्ये दोन व्यक्ती होत्या... एक प्रचंड रागात होती... तर दुसऱ्या व्यक्तीच्या कपाळावर घाबरून घाम जमा झाला होता..!! रागात असणारी व्यक्ती तिथली बॉस वाटत होती... आणि कदाचित घाबरलेली व्यक्ती त्या व्यक्तीच्या हाताखाली काम करणारी..!! " आदित्य...!!!!", ती रागात असलेली व्यक्ती जोरात ओरडली... तसं त्या दुसऱ्या व्यक्तीचे धाबे दणाणले..!! ती व्यक्ती मात्र रागात पाहत होती त्याला... प्रचंड राग होता त्या व्यक्तीच्या डोळयात.. आणि भयानक राग होता चेहऱ्यावर..!! " ये..येस बॉस..", त्या व्यक्तीने जरा घाबरून म्हंटले... त्याच वेळी त्याच्या बॉसने त्याच्याकडे जोरात त्याच्या हातात असलेली फाईल भिरकावली जी आदित्यच्या पायाखाली पडली आणि त्यातले बरेच कागदपत्रे विखूरले गेले.. " याला प्रेसेंटेशन म्हणतात का...???? !!?? ", बॉस रागात ओरडली...

1

My Cold Hearted Boss - 1

सदर कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे.. याचा दैनंदिन जीवनाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही.. काही साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मनावा... एका मोठ्या क्लासी ऑफिस मध्ये दोन व्यक्ती होत्या... एक प्रचंड रागात होती... तर दुसऱ्या व्यक्तीच्या कपाळावर घाबरून घाम जमा झाला होता..!! रागात असणारी व्यक्ती तिथली बॉस वाटत होती... आणि कदाचित घाबरलेली व्यक्ती त्या व्यक्तीच्या हाताखाली काम करणारी..!! " आदित्य...!!!!", ती रागात असलेली व्यक्ती जोरात ओरडली... तसं त्या दुसऱ्या व्यक्तीचे धाबे दणाणले..!! ती व्यक्ती मात्र रागात पाहत होती त्याला... प्रचंड राग होता त्या व्यक्तीच्या डोळयात.. आणि भयानक राग होता चेहऱ्यावर..!! " ये..येस बॉस..", त्या व्यक्तीने जरा घाबरून म्हंटले... त्याच वेळी त्याच्या ...Read More

2

My Cold Hearted Boss - 2

.. " एवढं घरापर्यंत आणून सोडले.. आणि थँक यू सांगायचं टाकून मलाच गणिताचे धडे देत बसल्या..!! cold hitler..!!! कोणता मोठा तिर मारणार होत्या त्या 20 मिनिट मध्ये काय माहीत... ", आदित्य मनातच वैतागून म्हणाला.. आणि आपल्या घरी जाऊ लागला... त्याने परत u turn घेतला होता.. कारण त्याचं घर वेदांशीच्या घराच्या ओप्पोसिट डायरेक्शन मध्ये होते... " पेट्रोल काय कमी महाग आहे काय.. जो आजचा पेट्रोल वाया गेला माझा.. बॉसला सोडण्याच्या नादात... ", तो घरी जाईपर्यंत आपल्या बॉसचे गुणगान गात होता... .... " अरे आदी... एवढा वेळ कसा काय लागला तुला घरी यायला..?? ", तो नुकताच घरी पोहोचला होता की त्याच्या ...Read More

3

My Cold Hearted Boss - 3

जवळ जवळ अर्ध्या तासाने त्याचे प्रेसेंटेशन संपवले... आणि सगळे लाईट चालू झाले.. आणि आता सगळ्यांची नजर त्यांच्या त्या हिटलर वर गेली... जी एकटक निर्विकार पणे स्क्रीनवर पाहत होती...सगळ्यांचे श्वास अटकले होते... आणि आदित्यचे तर जास्तच..!!एकाही देवाला सोडले नव्हते त्याने... सगळ्या देवांची नावे घेऊन झाली होती मनातच..!!खूप नर्व्हस झाला होता तो... पण तरीही त्याने जास्त एक्सप्रेशन दाखवले नाही...सगळ्यांची आतुरता आता शिगेला पोहोचली होती......" गुड... ", बऱ्याच वेळा नंतर तिने स्क्रीनवरची नजर आदित्यवर टाकली आणि म्हंटल... तसा त्याचा जीव भांड्यात पडला.. आदित्य ने मनातच देवाचे आभार मानले... सुधीरचा मात्र पचका झाला होता... त्याला हे अपेक्षित होतं की त्याला ओरडा भेटावा ....आदित्यच्या ...Read More

4

My Cold Hearted Boss - 4

" तुझी आई जॉब करते का???", तिने प्रश्न केला.." आधी करायची.. पण आता नाही... मीच नाही सांगितले.. ", तो म्हणाला.." माझ्याकडे तुझ्या आईसाठी एक जॉब आहे.. ", ती म्हणाली... तसा तो गोंधळात पडला... तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागला......" कोणता जॉब..?? बॉस.. माझी आई आता वयस्कर आहे.. तिला जास्त जड काम जमत नाही.. म्हणून मी तिला काम नाही करू देत.. आणि तसंही मला इथून मिळणारा पगार जास्त आहे.. मी आणि आई दोघेही सुखाने जगू शकतो.. जास्त पैशांची हाव नाहीये मला.. माझ्या आईला काम करताना मी नाही पाहू शकत..! प्लिज.. ", आदित्य अगदी पोटतिडकीने म्हणाला... तसं वेदांशी त्याला कपाळावर आठ्या ...Read More

5

My Cold Hearted Boss - 5

" आई म्हणाली की तिला आवडेल तुमच्यासाठी जेवण बनवायला... ", आदित्य म्हणाला... तसं तिकडे वेदांशीचे डोळे आनंदाने मोठे झाले..." तिने उत्साहाने विचारलं... " हो.. ", आदित्य हलका हसून म्हणाला..." ओके... मग.. ", ती पुढे म्हणाली.. आणि तिचं ऐकून इकडे आदित्यने कपाळाला हात मारून घेतला......." आदित्य... ऐकलंस ना..?? मी म्हंटल मला माझं आज रात्रीचं जेवण पाहिजे तुझ्या आईच्या हातचे.. आणि रात्री आठला माझं जेवण घेऊन माझ्या घरी ये... ", ती पुन्हा एकदा ऑर्डर सोडला.. आणि आदित्य ने दात घासून मोबाईलकडे पाहिले..." हो बॉस.. ओके बॉस.. ", तो म्हणाला.. आणि फोन ठेवून दिला... " केवळ ऑर्डर सोडायची माहीत आहे यांना..!! हे ...Read More

6

My Cold Hearted Boss - 6

" गुड नाईट बॉस... उद्या भेटू.. ", तो तिला ग्रीट करत म्हणाला... तसं तीने मान डोलावली... तो तसाच खुशीत गेला... ती मात्र त्याला जाताना पाहत होती........ दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यची आई त्याला टिफिन बनवून देते...दोघांसाठी..!!आदित्य तोच डब्बा घेऊन जातो... पण मनात वैतागलेला असतो... त्याच्या बॉसला...!!तो येतो आणि त्याच्या डेस्क वर बसतो... वेदांशी अजून आली नव्हती... तिला अर्धा तास वेळ लागणार होता.. तसं त्याने त्याचं सगळं सामान त्याच्या डेस्क वर नीट रचून ठेवले.. आणि त्याच्या कामाला सुरवात केली... सगळे एम्प्लॉयी हळू हळू येत होते... पण आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर भयानक भीती होती...!कारण आज तर सगळ्यांना प्रेसेंटेशन द्यायचे आहे.. आणि जर चुकलो ...Read More

7

My Cold Hearted Boss - 7

" अरे आदित्य... तु का रडतो आहेस...???", तीने चकित होऊन विचारलं...त्याला मात्र तिच्या प्रश्नाचे उत्तर पण देता आले नाही...!! वेडा तिच्या मनातील दुख जाणून घेऊन रडू लागला... जणू तिला दुःखात पाहून त्यालाच तिच्या दुःखाची जाणीव झाली...ती अजूनही चकित होऊन पाहत होती त्याच्याकडे... आज पहिल्यांदा.. कोणीतरी तिचं दुःख ऐकून रडत होतं... आणि तिलाच कळत नव्हतं की रिऍक्ट कसं करावं...???..... " अरे आदित्य... असाच रडत बसणार आहेस का रे..???", तीने उठून tissue पेपरचा बॉक्स त्याच्या समोर आणून ठेवला... तसं त्याने लगेच पूर्ण तो बॉक्सच घेऊन एक एक पेपर डोळ्याला लावला... तरीही त्याचे डोळे वाहत होते....वेदांशीला मात्र मनातून खूप छान वाटलं होतं..!!जे ...Read More

8

My Cold Hearted Boss - 8

" आय जस्ट हॉप की बॉसचा होणारा नवरा त्यांच्यावर भरभरून प्रेम करेल.. की त्यांना कधी कोणा इतराची गरज भासणार ", इकडे आदित्य गाडीवर घरी जाताना मनातच त्याच्या बॉस साठी बेस्ट विश करत होता.. अगदी मनापासून......." आई.... ", आदित्य घरात येताच आईला बिलगतो... " काय रे... काय झालं..?? ", आईही त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारू लागल्या..." काही नाही गं.. मिठी मारावीशी वाटली... ", तो म्हणाला आणि मिठी घट्ट केली...आपल्या बॉसच्या तुलनेत आपण किती नशीबवान आहोत हे त्याला समजले होते... भले त्याच्याकडे मोठा बंगला नव्हता... गाड्या नव्हत्या... मोठं नाव नव्हतं... पण त्याच्या कडे त्याची आई होती... जी त्याच्यावर जीव ओवाळून टाकते.... ...Read More

9

My Cold Hearted Boss - 9

" सॉरी मिस्टर पाटील.. माझा होणारा नवरा घरी येणार आहे.. सो मला लवकर घरी जायचे आहे.. ", ती म्हणाली... सुहासचा चेहरा पाहण्यासारखा झाला... आदित्यला तर त्याचा चेहरा पाहूनच हसायला आलं.. पण तो शांत राहिला...नंतर मात्र सुहास काही बोलण्याआधीच वेदांशीने सगळ्यांचा निरोप घेतला... आदित्य आणि वेदांशी सरळ त्यांच्या कंपनीत आले... •••____________________________•••आदित्य रात्रीचा टिफिन घेऊन आला होता वेदांशीसाठी...तो आला नेहमीप्रमाणे.. त्याने दरवाज्याची बेल वाजवली.. दरवाजा उघडण्यात आला.. तो पटकन काही बोलणार त्या आधीच त्याने समोर पाहिलं.. आणि तो काहीसा न कळून त्या व्यक्तीकडे पाहतो..." अरे सौरभ... आदित्य आला का..??", आतून वेदांशीचा आवाज आला... ती स्वतः बाहेर आली नव्हती.." ब्लू शर्ट... थोडा ...Read More