राधा प्रेम रंगली

(15)
  • 37.3k
  • 3
  • 20k

" प्रेम बेटा ..उठ जल्दी ...आज हमें अस्पताल जाना है...आज मुझे बहोत काम है वहा..." माँसाहेब प्रेम ला म्हणजेच आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला उठवत होत्या...विमल शर्मा ,व्यवसायाने डॉक्टर होत्या आणि घराशेजारीच गाडीने अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होत्या...लाडाने त्यांना सर्वचजण माँसाहेब बोलायच्या ... " हा माँ ,बस दोन मिनिटं अजुन..." प्रेम बोलतो आणि परत आपली रग घेऊन झोपतो... डिसेंबर चा महिना त्यामुळे कडक थंडीचे दिवस ... मुंबई त यावेळी खुप थंडी पडली होती..नाताळाच्या सुट्या असल्याने प्रेमला आज शाळेत न जाता माँसाहेब त्याला आपल्या बरोबर घेऊन जाणार होत्या...आणि आज दोन तीन सर्जरी असल्याने त्यांना जरा घाई होती आणि त्यात साहेब प्रेम कुंवर उठायचं नाव घेत नव्हते...

Full Novel

1

राधा प्रेम रंगली - भाग १

" प्रेम बेटा ..उठ जल्दी ...आज हमें अस्पताल जाना है...आज मुझे बहोत काम है वहा..." माँसाहेब प्रेम ला म्हणजेच तेरा वर्षांच्या मुलाला उठवत होत्या...विमल शर्मा ,व्यवसायाने डॉक्टर होत्या आणि घराशेजारीच गाडीने अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होत्या...लाडाने त्यांना सर्वचजण माँसाहेब बोलायच्या ..." हा माँ ,बस दोन मिनिटं अजुन..." प्रेम बोलतो आणि परत आपली रग घेऊन झोपतो... डिसेंबर चा महिना त्यामुळे कडक थंडीचे दिवस ... मुंबई त यावेळी खुप थंडी पडली होती..नाताळाच्या सुट्या असल्याने प्रेमला आज शाळेत न जाता माँसाहेब त्याला आपल्या बरोबर घेऊन जाणार होत्या...आणि आज दोन तीन सर्जरी असल्याने त्यांना जरा घाई होती ...Read More

2

राधा प्रेम रंगली - भाग २

" गुलाबाची फुलं घ्या ना ताई...तुमच्या नवर्याला ..." मुंबई च्या एका सिग्नल वर एक बारा वर्षांची मुलगी गाडीतल्या एका आपल्या हातातील गुलाबाची फुले देऊन ते विकत घेण्यासाठी मजबुर करत होती... " ऐ पोरी, पुढे जा...आम्हांला नाही घ्यायचं ..हो बरं पुढे..." ती गाडीतील महिला तिच्यावर खेकसत बोलते..पण तरी ही ती छोटी मुलगी दटून तिला ते फुल घेण्यास प्रवृत्त करत होती... " एकदा सांगितलेलं कळत नाही का...जा म्हणून..." आता तर गाडीतला ड्रायव्हर ही तिच्यावर ओरडतो आणि त्याचवेळी सिग्नल सुटतो...ती मुलगी गाडीखाली जाणार कि इतक्यात तिला एक जण खसकन तिच्याकडे ओढतो आणि रस्त्याकडच्या दुसर्या बाजुला नेतो. " ऐ पोरी मरायच आहे का..?? ...Read More

3

राधा प्रेम रंगली - भाग ३

" ही राधा स्वतः ला खुप हुशार समजते काय..." समोर पेशंटशी दिलखुलास बोलत असलेल्या राधेला पाहत प्रिती स्नेहा ला " तु का सकाळपासुन तिच्या मागे हात धुवून लागली आहेस...करू देत ना तिला काय करायचे ते..." वैतागलेली स्नेहा प्रिती ला एक बोट दाखवत ओरडतेच जवळ जवळ...कारण मनवा ने सांगितल्यापासुन आता लंच टाईम पर्यंत राधा सर्व पेशंटची हिस्ट्री मनापासुन जाणुन घेत असते...तर मिस प्रिती , हॉस्पिटल आपल्या बापाचे असल्याप्रमाणे सकाळ पासुन नुसतीच उंडरत होती एका वॉर्ड मधुन दुसर्या वॉर्ड मध्ये... " ऐ आवाज कुणावर वाढवते गं..." तिच्या बोटात आपलं बोट अडकवुन प्रिती बोलते, " हा शहाणपणा माझ्यासमोर नाही करायचा हं... मी ...Read More

4

राधा प्रेम रंगली - भाग ४

" काय गं हा खडूस सिनियर काय म्हणत होता तुला...??" तो जाताच नुकतीच आत आलेली स्नेहा राधा ला बोलते.. कोण सिनियर..?? " राधाला मात्र कळालं नाही कि ती कुणाबद्दल बोलत आहे...खरच तिला कळालं नव्हतं कि ती नाटक करत होती...डोन्ट नो... " अगं तोच पांढर्या शर्ट मधला...तिथे दारात उभा राहून किती वेळ झालं तुलाच तर न्याहाळत होता...शिवाय काही तरी बोलला ना..." स्नेहा दाराकडे बोट करत म्हणते... " तो तुमचा सिनियर प्रेम कुंवर शर्मा, आपल्या सिनियर डॉक्टर विमल शर्माचा मुलगा आहे..." सिस्टर मारिया मागुन येत त्या दोघींना बोलते, " बरं झालं तुम्ही दोघी एकत्र च मला सापडलात...ती तिसरी तुमची मैत्रिण कुठेय...तिला ...Read More

5

राधा प्रेम रंगली - भाग ५

# @ पार्टी @ # " खुप सुंदर दिसत आहेस..." सिस्टर मारिया राधा ला येताच बोलल्या ...राधा आज दिसत होती खास....लेमन रंगाचा कुडता आणि त्या खाली सेम त्याच रंगाचा शरारा...तिच्या गोर्या कांतीवर खुलून दिसत होता...केस तिने सरळ केलेले जे खाली कर्ल केले होते...कानात मोठे झुमके घातलेले होते...ओठांवर पिंक शेड रंगाची लिपस्टिक...डोळ्यांत काजळ ...लांब सडसडीत बोटांच्या नखांना लेमन रंगाची च नेलपॉलिश...पायात सॅंडल...खुप गोड दिसत होती त्या पेहरावात... " बघ तुला म्हणत होते ना , तु आज अप्सरा पेक्षा ही कमी दिसत नाहीस ते..." कोपरा मारत स्नेहा बोलते... " चल काहीतरीच तुझं.." राधा मात्र तिच्या या वाक्यावर गोड लाजली..आणि समोरून येणारा ...Read More