खौफ की रात

(23)
  • 127.5k
  • 2
  • 67.2k

1970 ... " अर ए बाबा ! तिकडून कुठून चाललास?" रात्रीच्या वेळेस जंगलातून अंधा-या कालोखातून धाऊ - आणि त्याचा लाडका मित्र किसना घरच्या वाटेने चालत होते .. तेव्हाच . धाऊ आप्ल्या मित्राला म्हंणजेच किसन्याला म्हणाला होता.. त्याच्या वाक्यावर किसन्याने धाऊकडे पाहील.. " काय .र ....? असं काय हाय तिकड?" किसन्याने न समजल्या सारख राहून विचारल . तस धाऊने गुढ भाव चेह-यावर ठेवत एक नजर अंधारात चौही दिशेला टाकली.. " अरे ती काजळ वाट त्या कब्रस्तानातुन जाते !" धाऊच्या मुखातुन कब्रस्तान नाव ऐकताच किसन्याचे डोळे विस्फारले. त्याच्याकाळ्या चेह-यावर भयप्रद्य भाव पसरलेले दिसत होते.. " आ..आ..आर त्यो..त्योच..कब्रस्तान का रे ?" बोलतांना त्याची चांगलीच बोबडी वळली होती. रातकिड्यांची किरकीर , आजुबाजुच्या अंधारातून येणारे अजुन खुपसारे एकक्षण थांबले होते..

Full Novel

1

खौफ की रात - भाग १

॥ कोहराम ..कब्रस्तान ...॥ भाग 1 ... लेखक: जयेश झोमटे..  -------------------------- 1970 ... " अर ए बाबा ! कुठून चाललास?" रात्रीच्या वेळेस जंगलातून अंधा-या कालोखातून धाऊ - आणि त्याचा लाडका मित्र किसना घरच्या वाटेने चालत होते .. तेव्हाच . धाऊ आप्ल्या मित्राला म्हंणजेच किसन्याला म्हणाला होता.. त्याच्या वाक्यावर किसन्याने धाऊकडे पाहील.. " काय .र ....? असं काय हाय तिकड?" किसन्याने न समजल्या सारख राहून विचारल . तस धाऊने गुढ भाव चेह-यावर ठेवत एक नजर अंधारात चौही दिशेला टाकली.. " अरे ती काजळ वाट त्या कब्रस्तानातुन जाते !" धाऊच्या मुखातुन कब्रस्तान नाव ऐकताच किसन्याचे डोळे विस्फारले. त्याच्याकाळ्या चेह-यावर भयप्रद्य ...Read More

2

खौफ की रात - भाग २

खौफ की रात भाग 2 .... लेखक: जयेश झोमटे.. हिंस्त्र श्वापदाच्या मृत्यूच्या जबड्यात किश्याचा मित्र अडकला होता. त्याची मदत किश्याने एक पाऊले पाऊले वाढवली होती- ! पाउले वाढवताच त्याला आपल्या मित्राच रक्ताने माखलेला निर्जीव प्रेतमय चेहरा दिसला. त्या चेह-यावरचे निर्विकार भाव आणी ते प्राण नसलेले डोळे एकटक त्याच्यावर स्थिरावले होते. किश्याचा मित्र केव्हाच राम नाम सत्य झाला होता.. आता जर किश्याने त्या हिंस्त्र श्वापदाला डीवचल..तर तो मूर्खपणा होईल..नाही का ? किश्याने दबक्या पावळांनी मागे मागे जायला सुरुवात केली. पाउले जरी मागे जात असली तरी त्याच सर्व लक्ष पुढे... आपल्या मित्राच्या प्रेतावर ताव मारणा-या त्या हिंस्त्र श्वापदावर होत . मांसाचा ...Read More

3

खौफ की रात - भाग ३

खौफ की रात भाग 3 .... लेखक: जयेश झोमटे.. ........ " को ..को....कोण हाय..? " स्मशान शांततेत किश्याच ते त्या पुर्ण कब्रस्तानात गुंजल. थंड हवेच्या झोकांमार्फत विव्हल,आवाज दुर घेऊन जाण्याची विशिष्ट प्रकारची शक्ति असते. तिच ह्याला कारणीभुत होती. त्याच वाक्य पुर्ण होताच वातावरणात एक हलकासा खिदळून हसल्यासारखा आवाज आला. " खिखिखीखिखिखीऽऽऽऽ" आवाजाची दिशा झाडाच्या दिशेने होती. आठ नऊ वर्षाची लहान मुल ज्यावेळेस कोण्या मोठ्या मांणसाची किंवा आपल्या वयाच्याच मुलाची थेर उडवतात, मस्ती करतात तेव्हा ते अशेच फिफिफीफी करत हसतात. पन ते हसु ती क्रिया मानवी मनाला सुखावणारी असते. पन हेच कृत्य जेव्हा ही अघोरी , तामसी, कृल्प्ती , शक्ति, ...Read More

4

खौफ की रात - भाग ४

भाग 4 .... लेखक: जयेश झोमटे.. ........ घुबड , निसर्गामार्फत तैयार झालेल एक पक्ष्याच रुप ! पन ह्या पक्ष्याबद्दल कितीतरी अभद्र तर्क आस्तित्वात आहेत ! नाही का? त्याच स्पष्टीकरण तर इथे द्यायलाच नको. पन त्या गोष्टींत किती तथ्य आहे ? सत्य की असत्य? हे कोणालाच ठावूक नाही ! ते सत्य ? की असत्य ? हे एक कोडच आहे ! विज्ञान त्याच्या दृष्टिने तर ते तर्क खोटेच आहेत ..म्हंणायला ते तो मानतच नाही ! माझ्या मते प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात . चांगली- वाईट, पाप-पुण्य ! एकंदरीत सांगायच झाल तर , विज्ञानाने आजतागायत कित्येक तरी शोध, गुढ , रहस्यमयी गोष्टींच ...Read More

5

खौफ की रात - भाग ५

भाग ५ सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे . कथेत अंधश्रद्धा आहे परंतू तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी . धन्यवाद... नवे पर्व सुरु .... खुप वर्षानंतर ..... वर्ष 2000 थंडीच्या महिन्यातली अमावास्याची काळी रात्र झालेली ... त्या अमावास्याच्या रातीने आज चंद्राच्या प्रकाशित कायेला आकाशात पसरलेल्या काळ्या ढगांनी आपल्या कालमुखात सामावुन घेतले होते. .अमावास्या असल्याने आज चौही दिशेना असा काही अंधार पसरलेला , की त्या अंधारात एकटक टक लावुन पुढे पाहणा-या त्या काळ्या मांजरीस काहीतरी दिसत होत. काय बरे ...Read More

6

खौफ की रात - भाग ६

भाग 6 ( कालोख्या रात्रीचे बोल... . सावकाराची आई मेलेल्या रामपूर गावात सुतकाची रात्र सरत होती. एक एक सेकंद ढकळत अमुश्याचा काळा अंधार आधिकच गडद होत चालला होता. आज माणुस मेल्याने विलक्षण अशी कधीही न पाहीलेली शांतता वातावरणात पसरलेली. गल्लीबोळांमधे असलेले फालतू जनावर घ्साफाडून रडत होती.. सावकाराच्या दुमजली वाड्याबाहेरुन मंद धुक वाहत होत, वाड्याबाहेर ऊभी असलेली तीन चार भटकी कुत्री वाड्याकडेपाहून गळाफाडून रडत विव्हळत होती. " कुइं..व्हू..व्हू..व्हुऊ...!" वाड्याच्या मध्य दरवाज्यातून आत प्रवेश करताच .... प्रथम ओट्याच अंगण....होत... अंगणात गावातली मांणस तिरडी बनवण्यात गुंतली होती.. . .... .. " ए नाथ्या म्हातारीच मईत बघितला का? कसला डेंजर वाटतो लेका ? ...Read More

7

खौफ की रात - भाग ७

भाग 7 ( मित्रांनो ! पौराणीक रितिरिवाजांनुसार अस म्हंटल जात ,की मेलेल्या मांणसाच प्रेत जो पर्यंत आगीत भस्म होत ... जो पर्यंत चिता जळत नाही, तो पर्यंत त्या प्रेतास त्या मेलेल्या मांणसास काही वाईट-साईट बोलू नये, अन्यथा अमानवी कालचक्र फिरत,नियमानुसार ते प्रेत ते शब्द ऐकत, आणि त्याचा तो मुक्ती साठी तेरा दिवस भटकणारा अतृप्त दुखी भावनाहिंत असलेला आत्मा सुडभावना उत्पन्न करतो... व त्याचे परिणाम व्याग्र -कोप , भयंकर परिणामकारक ठरू शकतात. ते प्रेत जिवंत होत. ....वाईट बोलणा-याला भयानक शिक्षा देत! हे कितपत खर आहे , आणि कीतपत नाही हे अनुभव असणा-यासच ठावुक निळचंद्र (निळ्या) आणी सोपान दोघेही सावकाराच्या मृत ...Read More

8

खौफ की रात - भाग ८

भाग 8.. ती काळी मांजर सुद्धा सावकाराच्या वाड्याच्या वरच्या मंजल्यावर असलेल्या एका खिडकीत पाहुन गुर-गूरत होती. कारण तिला त्या उभ्या काळ्या सल्यांच्या खिडकीत बल्बच्या पेटलेल्या पिवळ्या उजेडात एक हिरवा लुगडा घातलेली... पांढ-या फट्ट खप्पड चेह-याची, कपाळावर रुपयायेवढा कुंकू लावलेली , सावकाराची मेलेली म्हातारी दिसुन येत होती. आप्ल्या काजळ घातलेल्या सफेद बुभुलांनी वटारलेल्या डोळ्यांनी ती म्हातारी त्या मांजरीला हात-पाय हळवत एका येड्यासारखी उड्या मारत दम दाखवत होती. परंतु ती मांजर मात्र घाबरुन पळून जाण्या ऐवजी जागेवरच उभ राहुन शरीर आक्रमक रुप धारन करुन तिच्याकडे पाहून गुरु-गूरत होती. जर का कोणी सामान्य मनुष्यानी तिला हाड-हाड केल असत, तर ती लागलीच पळून ...Read More

9

खौफ की रात - भाग ९

...भाग 9 लेखक :जयेश झोमटे..सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .कथेत अंधश्रद्धा आहे लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी . काळ्याशार ढगांमध्ये लपून चंद्र लप्ंडाव खेळत होता. अरे हो विसरलोच की , आज तर अमावस्या आहे ना ? मग चंद्र तरी कसा उगवून येणार ! चंद्र नसल्याने पृथ्वीवर मरणाचा अशुभ अंधार पसरलेला .. आणि त्या अशुभ रात्रीच्या अंधारात , रामपुर गावात घेऊन जाणारा नागमोडी वळणाचा तो मातीचा रस्ता पुर्णत कालोखात बुडाला होता.. त्यासमवेतच कालोखात बुडालेल्या त्या रसत्यावरुन ,पांढरट ...Read More

10

खौफ की रात - भाग १०

...भाग 10 लेखक :जयेश झोमटे.. सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे . कथेत आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी . कथा प्रारंभ... आई - ह्या दोन शब्दांत संपुर्णत जग सामावल आहे . आई - ह्या दोन शब्दांत मायेची उब आहे ! आई हे देवाचंच रुप , ज्या देवाने आईस जन्मास घातलं, त्या आईच्या प्रेमाला अंताची सीमा नाही.. मग ती मानव , प्राणी, पक्षी कोणत्याही देहात का नाही असो! आपल्या लेकरावर तिची असीम माया असते जिव असतो... ...Read More

11

खौफ की रात - भाग ११

भाग 11 .लेखक :जयेश झोमटे..सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .कथेत अंधश्रद्धा आहे लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी . कथा प्रारंभ...रामपुर गावच्या उत्तर दिशेला घनदाट जंगल होत. झाडा झुडपांच्या आसुरी छाया काळ्या अंधारात अभद्र सावजाची वाट पाहत उभ्या होत्या.. त्याच जंगलातुन एक टूव्हिलर मंद गतीने पुढे जात होती. टूव्हीलरच्या इंजिनचा खर,खरता आवाज आणि पुढची हेडलाईट चालू होती. त्या हेडलाईटचा पिवळा उजेड धुक्याला आणि अंधाराला चिरून पुढे जात होता. जंगलातल्या निरव शांततेत गाडीचा आवाज एका पाश्वी शक्तिच्या खोल ...Read More

12

खौफ की रात - भाग १२

□□□□□□□□□□□□□□□□□□□सीजन 1 . ...भाग 12 .लेखक :जयेश झोमटे..सदर कथा काल्पनिक आहे ! कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी... आज वर्षाचा शेवटचा दिवस होता, त्यानिमीत्ताने सोपान, निळ्या, अमोल असे रामपूर गावातली ही तिघे मुल पार्टीकरण्यासाठी एका ढाब्यावर निघाले होते. हाईवेवरून गाडी वेगाने धावत होती, हाइवेच्या दोन्ही बाजुला जंगली भाग होता. काहीवेळातच टूव्हीलर गाडी रामपुरच्या एका हायवेबाजुला असलेल्या ढाब्यावर थांबली. प्रथम गाडीवरून अमोल उतरला, उतरताच त्याने आपली हाफ पेंट जराशी खाली खेचली. त्याची नेहमीचीच स्टाईल होती ...Read More

13

खौफ की रात - भाग १३

कोहराम कब्रस्तान भाग 13 ( रात्र अवसेची, चाहुल मृत्युची.. लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास ...Read More

14

खौफ की रात - भाग १४

भाग 14 लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या ! लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न ...Read More

15

खौफ की रात - भाग १५

भाग 15 लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या ! लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न ...Read More

16

खौफ की रात - भाग १६

□□□□□□□□□□□□□□□□□ सीजन 1 .... // भाग 1६ लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या ...Read More

17

खौफ की रात - भाग १७

लेखक -जयेश झोमटे खौफ की रात १७ महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या ! लेखक चुका ...Read More

18

खौफ की रात - भाग १८

खौफ की रात □□□□□□□□□□□□□□□□□ सीजन 1 .... लेखक :जयेश झोमटे.भाग 18 लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया ...Read More

19

खौफ की रात - भाग १९

खौफ की रात भाग १९ 1 □□□□□□□□□□□□□□□□□ सीजन 1 .... ल//// भाग 19 महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून ...Read More

20

खौफ की रात - भाग २०

खौफ की रात □□□□□□□□□□□□□□□□□ सीजन 1 .... लेखक :जयेश झोमटे..//// भाग 20 लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर ...Read More

21

खौफ की रात - भाग २१

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! superfan... .... .. □□□□□□□□□□□□□□□□□ सीजन 1 .... लेखक :जयेश झोमटे.. /// भाग 21 लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार ...Read More

22

खौफ की रात - भाग २२

□□□□□□□□□□□□□□□□□ सीजन 1 .... लेखक :जयेश झोमटे..// 22 लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून ...Read More

23

खौफ की रात - भाग २३

भाग 2३ लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या ! लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न ...Read More

24

खौफ की रात - भाग २४

□□□□□□□□□□□□□□□□□ . // भाग 24 लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या ! लेखक ...Read More

25

खौफ की रात - भाग २५

भाग 25 लेखक -जयेश झोमटे महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या ! लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न ...Read More

26

खौफ की रात - भाग २६

भाग २६ सावकार आणी त्याचे गावगुंड बाल्याच्या फसवी आवाजाच्या दिशेने निघाले होते. सावकार पुढे चालत होता ..तर त्याच्या मागून चारजण स्ट्रेचरवर झोपलेल्या म्हातारीच प्रेत तिरडीसारख खांद्यावर घेऊन चालत घेऊन निघाले होते. आडदांड देहाचे , माजलेले ते राकीट गड़ी दिवसाला दोन कोंबडे खायचे..त्यांची ती ताकद किती असेल ते तुम्हीच ठरवा ? स्ट्रेचरवर म्हातारीच झोपलेल प्रेत चौघांनी कापसाच्या पोत्यासारख उचलून धरल होत..आणी सावकाराच्या मागून आरामात चालत होते. " ए फोन लाव त्या रांxच्याला ! दहा मिंट झाली चालतोय आपण ..! आवाज देऊन कुठ झक मारत बसलाय.. कुणास ठावूक? !" सावकार त्रासिक स्वरात म्हंणाला. त्या आवाजात जरासा राग सुद्धा होता. " जी- ...Read More

27

खौफ की रात - भाग २७

भाग २७ साडे चार फुट उंचीची , हडळीसारखी जाडजूड शरीरयष्टी असलेली पिया मान जमिनीच्या दिशेने खाली झुकवून उभी होती- केस सुटले होते..चेह-यावर लोंबत होते..केसांनी पुर्ण चेहरा झाकला होता.. " प..प्प.पिया..!" आवडीने जरा दूरूनीच तिला हाक दिला. पन तिच्या देहाची काडीचिही हालचाल झाली नाही. अघोरीबाबा जागेवरून उठले .. त्यांनी हातात राख घेतली.. " ए पोरी..? ए पोरी?" अघोरीबाबांनी राख असलेला हात वर आणला तोच तेवढ्यात पियाने मान वर केली.. "स्स्स्स आह्ह्ह्ह , माझ डोक दुखतय खुप ! " पियाचा आवाज सामान्य होता. " पिया ..!" आवडी चालत तिच्या जवळ आली. " तू ..बरी आहेस का? तुझ्या अंगात लालसटवी घुसलीये पिया..!" ...Read More

28

खौफ की रात - भाग २८ आंतिम

भाग २८ आंतिम मागील भागात काय झालं होत ? दोन पिशच्छांनी एक मळलेली दोरी आणली. निळ्या पाठमोरा वळळा..वळताच त्याने खिशात हात घातला..- तो काचेचा तुकडा खरच त्याने उचलून घेतल ते बरच केल होत.. तो तुकडा त्याने पुढच्या खिशातून काढुन हातात घेतला..- लालसर मशालिंच्या मंद प्रकाशात जरास अंधुक दिसत होत - ह्याच त्याला फायदा झाला होता, होत होता. तो पाठमोरा वळला - काचेचा तुकडा मुठीत गच्च धरला होता. त्याने पाठ लाकडाला टेकवली- तसे दोन जणांनी लागलीच दोरीमार्फत त्याला लाकडाला बांधायला सुरुवात केली. सर्व बाजुंनी त्याला दोरीने बांधून ठेवल.. निळ्याच्या दोन्ही बाजुंना पिशाच्छ उभे होते. समोर सावकाराच्या देहात उभी लालसटवी उभी ...Read More