चेटूक - एक सत्य घटना...

(3)
  • 18.7k
  • 1
  • 10.2k

सूचना - वाचक मित्रांनो...ही कथा आपल्या वास्तविक जीवनाशी याचा काहीही संबंध नाही.जात,पात,धर्म यांच्या कोणाच्याही भावना धुखावत नाही.अधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही...या कथेत उच्चारण करणारे नाव, गाव, ठिकाणं सर्व काही काल्पनिक असून याचा कशाशीही संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा. ह्या भयकथेच्या सादरीकरणासाठी वापलेले आहेत...... कोल्हापूर मधील एक गाव माळावरची वाडी पण मी मूळची पुण्याची माझा जन्म पुण्याचाच पण गावाला येणे जाणे होतच राहायचे.६ वी मध्ये होते मी.....एक दिवस मी उन्हाळयांच्या सुट्टीमध्ये गावी आले तिथे माझ्या मैत्रीणी झाल्या पण त्यामधील एक मैत्रीण आली नव्हती.मधू नाव होते तिचे खूप हुशार,हसमुख चेहरा,रंग सावळा होता.बाकी मैत्रिणींना विचारले, " सरू " मधुला काय झाले आहे ! सरू म्हटली काही नाही प्रिया तिची काही दिवसापासून तब्येत ठीक नाहीये म्हणून ती बाहेर येत नाही घरातच असते.मी काही न बोलता तिथून निघून गेले.एक दिवशी ठरवले की मधूच्या घरी जाऊन तिला भेटून यावे...

1

चेटूक - एक सत्य घटना... - भाग 1

कथा लेखक :- पौर्णिमा कांबळे. सूचना - वाचक मित्रांनो...ही कथा आपल्या वास्तविक जीवनाशी याचा काहीही संबंध नाही.जात,पात,धर्म यांच्या भावना धुखावत नाही.अंधश्रद्धेल प्रोत्साहन देत नाही...या कथेत उच्चारण करणारे नाव, गाव, ठिकाणं सर्व काही काल्पनिक असून याचा कशाशीही संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा. ह्या भयकथेच्या सादरीकरणासाठी वापलेले आहेत...... कोल्हापूर मधील एक गाव माळावरची वाडी पण मी मूळची पुण्याची माझा जन्म पुण्याचाच पण गावाला येणे जाणे होतच राहायचे.६ वी मध्ये होते मी.....एक दिवस मी ...Read More

2

चेटूक - एक सत्य घटना... - भाग 2

चेटूक - एक सत्य घटना...भाग - २कथा लेखक :- पौर्णिमा कांबळे. सूचना - वाचक मित्रांनो...ही कथा आपल्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही.जात,पात,धर्म यांच्या कोणाच्याही भावना धुखावत नाही.अधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही...या कथेत उच्चारण करणारे नाव, गाव, ठिकाणं सर्व काही काल्पनिक असून याचा कशाशीही संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा. ह्या भयकथेच्या सादरीकरणासाठी वापलेले आहेत......अनिताने नंदूमामाला हाक मारली.......अहो....चला वाईच जेवण करून घ्या...तेव्हा नंदूमामाने आवाज दिला.....हो ! येतोच बघ लगेच......असे बोलून स्वयंपाक घरात गेले तेवढ्यात त्यांच्या पाठोपाठ ते चेटूक ही त्यांच्या मागे गेले.. त्यांच्यासोबत जेवायला बसले....तेवढ्यात नंदूमामा म्हटले....अग....ह्याला पण वाढ जेवायला माझ्या शेजारीच येऊन बसला आहे...सगळे जण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले....तेवढ्यात मधुची आई ...Read More