हैवान अ किलर

(11)
  • 84.2k
  • 4
  • 43.8k

एन गरमीचे दिवस दिसून येत होते, कारण आकाशात तांबड्या रंगाचा गोल सूर्य तळपत बसलेला . आणी अगदी बेभान होऊन . एका खुळ्यासारखा .. प्रचंड प्रमाणात खाली भुतळावर उष्णतेचा मारा करत होता. अंगाची कशी लाही लाही होत होती. बाजुलाच खाली एक दुर दुर -पर्यंत पसरलेला हायवे दिसत आहे , हायवेच्या दोन्ही बाजुला अगदी भक्कास अस सोनेरी वाळूच निर्मनुष्य वाळवंट दिसत आहे. त्या वाळवंटात काही काटेरी केप्टसची , तर कुठे सुखलेली मृत लुकडी झाडे दिसत आहेत. तर कुठे काही मोठ मोठ्या दगडी घरांची भग्न अवस्थेतलली सांगाडे दिसत आहेत, जणु तिथे पुर्वी मानवी वस्ती असावी? हायवेच्या मधोमध उभ राहून समोर पाहता दुर पन्नास -साठ मीटर अंतरावरुन एक काळ्या रंगाची फोर्च्युनर वेगाने पुढे-पुढे येताना दिसत होती. गाडीच स्पीड जेमतेम शंभरच्या रोखाने लादलेल होत. कारण पन्नास मीटरच अंतर कापुन ती गाडी , हवेचा विशिष्ट प्रकारचा आवाज करत पुढे निघुन सुद्धा गेली होती . सुनसान हायवे ! त्यातच जास्त करुन पोलिस अशा हायवेंवर कमीच असताच ! मग ड्राईव्हर्सच्या अंगात रेसर नावाच भुत घुसत! नाही का? पन ह्या रेसरमुळे जगभरात दिवसाच्या सेकंद काट्यागणीक एक अपघात होत असतो! हे वाक्य वाचत असतांनाही कोठेतरी,कोण्या हायवेवर एक अपघात घडला असेल ! किती भयानक गोष्ट आहे ? नाही का? बर पुढे पाहुयात!

Full Novel

1

हैवान अ किलर - भाग 1

लेखक -जयेश झोमटे कथेच नाव : रामचंद × क्रामचंद . खाऊ का रे तुला? भाग 1  एन गरमीचे दिसून येत होते, कारण आकाशात तांबड्या रंगाचा गोल सूर्य तळपत बसलेला . आणी अगदी बेभान होऊन . एका खुळ्यासारखा .. प्रचंड प्रमाणात खाली भुतळावर उष्णतेचा मारा करत होता. अंगाची कशी लाही लाही होत होती. बाजुलाच खाली एक दुर दुर -पर्यंत पसरलेला हायवे दिसत आहे , हायवेच्या दोन्ही बाजुला अगदी भक्कास अस सोनेरी वाळूच निर्मनुष्य वाळवंट दिसत आहे. त्या वाळवंटात काही काटेरी केप्टसची , तर कुठे सुखलेली मृत लुकडी झाडे दिसत आहेत. तर कुठे काही मोठ मोठ्या दगडी घरांची भग्न अवस्थेतलली ...Read More

2

हैवान अ किलर - भाग 2

लेखक -जयेश झोमटे कथा : रामचंद द हायवे किलर ..! ... नाव देवाच , देह .. हैवानाच ..! खाऊ रे तुला? भाग 2 मित्रांनो जगभरात काही भग्न पावलेली घर , बंगले, कपारी, नदया,तलाव! बंद हॉस्पिटल, बंद सिनेमागृह, रस्ते -हायवे .अशी इत्यादी खुप ठिकाण आहेत.ज्या ठीकाणी अभद्र शक्तिंचा खुळेआम वावर आहे! तो वावर त्यांची, प्रचिती आजुबाजुला राहणा-या, रात्री तिथून जाणा-या वाटसरुना येत असते. काहीक्षण का असेना परंतु तो कालोखाचा तिमीर द्वार उघडला जातो, मग त्या जागी घुटमळत असलेले आत्मे बाहेर येऊन त्या जागेंवर आपल बस्तान मांडतात. मग त्या झपाटलेल्या वास्तुत एकदा का मानवी सावजाच प्रवेश झाल ,त्यांना मानवाची चाहूल लागली.. ...Read More

3

हैवान अ किलर - भाग 3

लेखक -जयेश झोमटे कथा : रामचंद द हायवे किलर ..! ... नाव देवाच , पन देह .. सैतानाच .. 3 एक काळ्या रंगाचा निर्मनुष्य लांबच्या लांब पसरलेला हायवे दिसत आहे . हायवेच्या दोन्ही बाजुला दुरदर पर्यंत पसरलेली तप्त वाळु दिसत आहे. हवा सूटू लागली की ती तप्त वाळू सोनेरी चमकील्या रंगासहीत हवेत उडत आहे. त्या वाळवंटा मधोमध एक दुर पर्यंत सरळ रेषेत पुढे गेलेला- दोन सरळ पट्टयांचा हायवे दिसत आहे.त्याच हायवेच्या रस्त्यावरुन एक सोनेरी रंगाचा खवळेधारी सरडा,ज्याचे डोळे जरासे सोनेरी, डोक्यावरुन खाली शेपटीच्या शेवटच्या टोकापर्यंत टोकदार काटे शरीरातुन उगवलेले दिसत होते. हाच सरडा हळूच हायवेच्या एकाबाजूने दुस-या बाजुला जाण्यासाठी ...Read More

4

हैवान अ किलर - भाग 4

कथेच नाव : रामचंद ...नाव देवाच , देह .. हैवानाच .. खाऊ का रे तुला? भाग 4 हायवे नंबर पाच म्हंणायला पाच तासांचा हायवे होता. अडिज तासाचा हायवे पार केल्यावर एक गाव लागायच, एक छोठस दोनशे-अडीज:शे वस्तीच गाव. हे गाव केव्हापासुन इथे आहे ? आणी कधी वसल? कोणि ह्या गावाच साक्षात्कार केल? लोक इथे केव्हापासुन रहायला आली? आतार्यंत कोणत्याही वाटसरुला हे माहीती नव्हत. शायनाने पाचवा गियर शिफ्ट करुन गाडीला असा काही चपराक बसवला होता. की गाडीच स्पीड आता दोनशेच होत.गाडीच्या काळ्या टायर्सना मधोमध बसवलेल्या सफेद रंगाच्या भिंग-या , हेलिकॉप्टरची पात जशी अतिवेगाने फिरावी तशी फिरत होती. रस्त्यावर जे काही ...Read More

5

हैवान अ किलर - भाग 5

॥ रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥ खाऊ का रे तुला? भाग 5 रामचंद चा पाहिला डाव .. विलेज मध्ये एकुण सत्तर -ऐंशी घरांची वस्ती होती. त्यात काही कपड्यांची दुकान , किराणा स्टोरर्स, हॉटेल्स सुद्धा होते. गावातली घर सोडली की जरा दुर, एक ख्रिश्चन मंदिर होत. मंदिराला चारही बाजूनी पंधराफुट भिंती होत्या. सफेद रंगाच्या मंदिराच्या पुढच्या भिंतीवर दोन झापांच्या बारा फुट उंच मोठ्या दरवाज्यावर एक लाकडी क्रॉस बसवलेला होता. आणी दरवाज्याच्या दोन्ही तर्फे थोड दुर चार फुट अंतर सोडून दोन झापांच्या विविध रंगी काचेच्या दोन बंद खिडक्या होत्या. ख्रिश्चन मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर सोनेरी गवताने सजलेला होता . जस की ...Read More

6

हैवान अ किलर - भाग 7

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 7 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाचखाऊ का रे तुला? संध्याकाळचे साडे:सहा (6:30pm)वाजलेले . पांढरट प्रकाश जरासा मंदावला गेलेला. एका मोठ्या अमोजणीय डोंगरमाथ्यावरच्या वी आकाराच्या गर्तेतुन सूर्य अस्ताला जाता जाता ती निल्या रंगाची बस पाहत होता. ,वरच छप्पर सुद्धा निल्या रंगाचा होत..बसच्या डाव्या आणि उजव्याबाजुला एलडी अस दोन इंग्लीश शोर्टफॉर्म शब्द लिहिलेले दिसत होते व त्या पुढे ट्रैवल्स हा फुल स्पेलिंग मध्ये लिहीला होता.व एलडी शब्दीचा अर्थ लब्दी असा होत होता.लब्दी ट्रैवल्सची निळी बस सुनसान हायवे नंबर 405 वरुन , एका उधळलेल्या घोड्यासारखी धावत पळत सुटली होती .मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगु इच्छितो मुंबई, ...Read More

7

हैवान अ किलर - भाग 6

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥ भाग 6 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच खाऊ का रे तुला ? लब्दी बसमध्ये मार्शलने आपण स्पाई असल्याची सर्व इत्यंभूत माहीती निलला कळवली होती. जी ऐकुन निल ला आश्चर्यकारक धक्काच बसला होता. " अच्छा ! म्हंणजे तुम्ही घोस्टबस्टर्स स्पाई आहात..! आणि भुता-खेतांच अंत करता ! " निलचा चेहरा उत्सुकतेने खुलुन उठला. " हो! " मार्शल शुन्य भाव ठेवुन पुढे पाहत इतकेच म्हंणाला. " पन मला एक नाही समजत ? मी तर फक्त माझ्या गर्लफ्रेंडला शोधण्यासाठी चाललो आहे! मग तुमच आणि माझ टारगेट एक कस होईल.?" निल ने विचारल.. " ते अस . की ...Read More

8

हैवान अ किलर - भाग 8

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 8 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? ही कथा संपुर्णत काल्पनिक वास्तवादी जीवनाशी..ह्याच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..! कथेत कोणत्याही प्राण्यास हानि पोहचवली गेली नाही! फक्त एक कल्पना म्हंणुन तस लिहील आहे. ते सत्य नसुन असत्य आहे.लब्दी ट्रैवल बसच्या विंडोग्लास मधुन, गोलसर चंद्र व बसच्या सफेद हेडलाईटच्या प्रकाशात खालचा हायवे आणि ती सफेद रेष अगदी वेगाने बसच्या खाली जाताना दिसत होती. लब्दी ट्रैवलच्या बसेस हाईक्लास होत्या. ड्राइव्हरुम मधोमध एक काळी भिंत होती ज्यामुळे आत कितीजण बसलेत, किंवा बस कोण चालवत आहे ? ...Read More

9

हैवान अ किलर - भाग 9

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 9 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? ही कथा संपुर्णत काल्पनिक वास्तववादी जीवनाशी..ह्या कथेच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..! त्या ख्रिश्चन म्हातारीच घर म्हंणायला एक भल मोठ हॉल होत. त्या हॉलमध्येच एक सिंगल बेड दिसत होता..बैडबाजुला भिंतीवर येशू भगवंताच चित्र लावलेल, चित्रापुढे एक फळी ठोकलेली, त्यावर एक मेंबत्ती जळत होती. येशूदेवाच्या पोस्टर खाली एक तीन ड्रोवर असलेला चार फुट लांबीचा चौकलेटी रंगाचा टेबल होता. त्या टेबलापासुन उजव्याबाजुला लाईटवर चालणारी एक शेगडी ठेवलेली दिसत होती.त्या शेगडी बाजुलाच खाली प्लास्टिकच्या टोपल्यांत लसूण,कांदे, आणि पारदर्शक ...Read More

10

हैवान अ किलर - भाग 10

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 10 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? ही कथा संपुर्णत काल्पनिक वास्तववादी जीवनाशी..ह्या कथेच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..! आकाशात शुभ्र पांढ-या चंद्राचा गोलसर मुखडा पुर्णत पृथ्वी उजळून टाकत होता. चंद्राच्या आजुबाजुला काळ्या निल्या आकाश गंगेतले लकाकणारे तारके एका स्फ्टकीसारखे चमकत होते. पुर्णत आकाश लकाकत होत त्या स्फटीकांमुळे. रातकीड्यांची किरकिर अंधारात लपून बेधुंदपणे वेड्या पिसाट कुत्र्यासारखी हेळ काढुन ओरडत होती.तर कुठे घुबडेचा घुत्कार ऐकु येत होता. फक्त आवाज येत होता..ती अभद्रनशीबाची वटारलेल्या डोळ्यांची घुबड मात्र दिसत नव्हती. कुठे होती ती ? कोण्या ...Read More

11

हैवान अ किलर - भाग 11

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 11 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? रामचंद डैथ कार्नेज काउंट रामचंदचे) 44 बळी ही कथा संपुर्णत काल्पनिक असुन वास्तववादी जीवनाशी..ह्या कथेच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..! " हेय हेल्लो .! कोणी आहे का आत?" मायरा बसमधुन खाली उतरत .बाजुलाच असलेल्या हॉटेलच्या काचेच्या दारातुन आत आली होती. हॉटेलच्या आत कालोखाने गर्दी केली होती. तर हॉटेलच्या पुढील बाजूस असलेल्या काचेच्या दोन भिंतींमधुन चंद्राचा थोडासा प्रकाश आत येत होता...त्याच प्रकाश थोडस अंधुक का असेना दृष्य दिसत होत. मायरा ज्या जागेवर ऊभी होती..त्याच जागेपासुन डाव्या ...Read More

12

हैवान अ किलर - भाग 12

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 12 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? ही कथा संपुर्णत काल्पनिक वास्तववादी जीवनाशी..ह्या कथेच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..! त्या म्हातारीच्या घरात मार्शल, निल-शायना, सोज्वळ -प्रणया आर्यंश, सागर आणि ती म्हातारी असे मिळुन नऊजन जमली होती. ती म्हातारी शायना-प्रणया तिघीही डायनिंग टेबलाजवळ च्या खुर्चींत बसलेल्या, तर बाकिची पुरष मंडळी ऊभी होती. हॉलमध्ये चार मेंबत्या पेटवुन ठेवलेल्या. त्या मेंबत्त्याचा तांबरट उजेड सर्व हॉलमध्ये पसरलेला..भिंतींना चिकटलेला.वरच्या कौलारु छप्परापर्यंत मात्र जात नव्हता. तांबरट प्रकाशात सर्वांचे चेहरे भयाने ग्रासलेले दिसत होते.एक विलक्षण गंभीरता पसरलेली. काहीवेळा अगोदर ...Read More

13

हैवान अ किलर - भाग 13

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 13 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? " पळ सागर पळ! वाचवायच असेल तर हा हायवे पार करावा लागेल. " रात्रीच्या निलसर उजेडात, सरळमार्गी हायवेवरुन आर्यंश-सागर दोघेही त्या रामचंदच्या कचाट्यातुन जिव वाचवण्यासाठी पळत सुटले होते. आजुबाजुला डाव्या उज्व्या साईटला वाळवंट सोनेरी वाळु अंगावर घेऊन शांत झोपली होती. त्या वाळवंटातल्या सोनेरी वाळूवर झाडांच्या आकृत्या ह्या दोघांना पुढे-पुढे जाताना पाहत होत्या. पुढे आर्यंश ..तर मागे बॉडीबिल्डर शरीराचा सागर होता. दोघांनीही आतापर्यंत दोन किलोमीटरच अंतर पार केल होत. आर्यंश म्हंणायला लुकड्या शरीर यष्टीचा होता. म्हंणूनच त्याला दम लागल नव्हत. पन मागचा सागर मात्र हाफु ...Read More

14

हैवान अ किलर - भाग 14

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 14 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? " ओके ! समजल प्लैन?" मार्शलने एक कटाक्ष पुढे उभ्या त्या चौघांवर टाकला.तसा निल-शायना सोज्व्ल-प्रणया सर्वांनी होकारार्थी मान हळवली. प्रत्येकाने आप-आपल्या सोबत एक एक काठी घेतली होती. तसही शरीर रक्षणासाठी काहीतरी हवच होत ना ! पन त्या साध्याश्या काठ्या त्या सैतानाला रोखु शकणार होत्या का? मार्शलने सांगितलेल्या प्लैनिंग नुसार सर्वप्रथम त्याने त्या झोपडीच्या दाराचा कडीकोयंडा मुक्त केला. मग हळकेच दार उघडून एक कटाक्ष बाहेर टाकल. निळसर प्रकाश, सुमसाम अशी शांतता बाहेर पडलेली होती .निल-शायना , सोज्वल -प्रणया हातात काठ्या घेऊन पुढे दारातुन बाहेर पाहणा-या ...Read More

15

हैवान अ किलर - भाग 15

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 15 अंतसुरु .... रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? सदर कथा आहे. ह्या कथेत सांगितलेली सर्व माहीती, गेजेट, पौराणिक कथा असत्य आहेत .ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. कथेत निघृणपणे केलेल हत्यांच नाट्यरुपांतर काल्पनिक असुन, त्यास ..सत्य समजु नये! ह्या कथेत आढळणा-या मृत पात्राच आप्ल्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही.जर तस आढळलच तर तो निव्वळ योगायोग समजावा.एक सरळमार्गी सुनसान हायवे दिसत होता. हायवेच्या बाजुलाच एक निल्या रंगाचा फ़ळा, व त्यावर तीन अंक नी पुढे एक इंग्रजीत नाव लिहील होत. हायवे नंबर 405 विलेज . त्या फळ्याच्या थोडस बाजुला होऊन मागे पाहिल की ...Read More

16

हैवान अ किलर - भाग 16 - अंतिम भाग

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 16 ....अंत रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? सदर कथा काल्पनिक ह्या कथेत सांगितलेली सर्व माहीती, गेजेट, पौराणिक कथा असत्य आहेत .ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. कथेत निघृणपणे केलेल हत्यांच नाट्यरुपांतर काल्पनिक असुन, त्यास ..सत्य समजु नये! ह्या कथेत आढळणा-या मृत पात्राच आपल्या वास्तविक चालू घडामोडी जीवनाशी काहीही संबंध नाही.जर तस काही आढळलच तर तो निव्वळ योगायोग समजावा. संतोषी माता स्पेशल भाग धमाकेदार अंत..अंगावर एक व्हाईट शर्ट, खाली ब्लैक पेंट घातलेली एक स्त्री दिसत होती. तिचे डोक्यावरचे तपकीरी रंगवलेले केस मागे एका ठिकाणी गोल करुन बांधलेले-चेहरा जरासा उभा व त्यावर गोल्ड ...Read More