पाच पोरींचा बाप

(6)
  • 8.3k
  • 0
  • 3.6k

मी आहे पाच पोरींचा बाप .जेव्हा मला बाळ होणार होतं .तेव्हा माझ्या मनात उत्सुकता निर्माण झालेली होती पहिले बाळ झाले तेव्हा खूप आनंद झाला . पोरगी असो की पोरगा दोघीही एक समान असतात अशी माझी कल्पना होती. अत्यंत कष्ट करून राबराब राबून सकाळी कामाला जाऊन ते रात्रीपर्यंत मी घरी यायचं अतोनात कष्ट करायचं कारण मला माझ्या कुटुंबाला जगायचं आहे याची मला अतोनात काळजी होती . पहिलं बाळ झाले तेव्हा मला मुलगी झाली . खूप आनंद झाला वाटलेच नाही की मी बाप झालो . दुसरा बाळ झाले तेव्हाही मला मुलगी झाली तिसऱ्या बाळाच्या वेळेस देवाला बोललो की मला वारीस दे माझ्या पिढीला वाढव आणि माझ्या संसाराला सुखी होईल अशी माझी आई बोलायची. काहीही दोष नसताना माझ्या पत्नीला नुसता टोमणे मारायची की तू आम्हाला वारीस देऊ शकत नाही . पण देवाला प्रार्थना करून प्रयत्न केला पण तिसरी ही मुलगी झाली.चौथ्या वेळेस सुद्धा मुलगी झाली पाचव्या वेळेस सुद्धा ही मुलगी झाली . सोपं नसतं जगामध्ये पाच मुलींचा बाप राहणे. पण मी माझ्या पाच मुलींना सुखी ठेवीन असं ठरवले होते .अतोनात कष्ट करेन पण त्यांना त्रास होऊ देणार नाही . जेव्हा मला पाचवी पोरगी झाली तेव्हाच माझी आई वारली मला बाप तर नव्हताच पण मी एकटा पडलो असं मला वाटलं . रोज सकाळी उठून सात वाजता कामाला जाणे रात्री बारा वाजेपर्यंत घरी येणे हा माझा रोजचा काम होतं माझी पत्नी माझ्या मुलींना संभाळायची खूप अवघड होतं .

Full Novel

1

पाच पोरींचा बाप - 1

मी आहे पाच पोरींचा बाप .जेव्हा मला बाळ होणार होतं .तेव्हा माझ्या मनात उत्सुकता निर्माण झालेली होती पहिले बाळ तेव्हा खूप आनंद झाला . पोरगी असो की पोरगा दोघीही एक समान असतात अशी माझी कल्पना होती. अत्यंत कष्ट करून राबराब राबून सकाळी कामाला जाऊन ते रात्रीपर्यंत मी घरी यायचं अतोनात कष्ट करायचं कारण मला माझ्या कुटुंबाला जगायचं आहे याची मला अतोनात काळजी होती . पहिलं बाळ झाले तेव्हा मला मुलगी झाली . खूप आनंद झाला वाटलेच नाही की मी बाप झालो . दुसरा बाळ झाले तेव्हाही मला मुलगी झाली तिसऱ्या बाळाच्या ...Read More