मॅनेजरशीप

(19)
  • 77k
  • 3
  • 44.1k

गुरुवारी त्या दिवशी नेहमी प्रमाणे कंपनी ला सुटी होती. तरी पण मधुकर ऑफिस ला आला होता. प्रॉडक्शन, परचेस, सेल्स आणि प्लॅनिंग डिपार्टमेंट च्या लोकांना पण बोलावलं होतं. कंपनी एक मध्यम आकाराची फाऊंडरी होती. मधुकरला या कंपनीत जनरल मॅनेजर च्या पदावर येऊन जेमतेम ३ - ४ महिनेच झाले असतील. आता पर्यन्त सर्व बाबी समजून घेण्यातच वेळ गेला होता. आता यापुढे त्याचं काम सुरू होणार होतं. कंपनीच्या एकंदरच कामकाजा बद्दल आणि प्रगती बद्दल डायरेक्टर लोक बरेच नाराज होते. माधुकरची ख्याती ते ऐकून होते म्हणून त्यांनी त्याला बोलावून घेतलं होत. त्यामुळे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी होती. त्यानी मनात बरेच आडाखे बांधले होते. काही गोष्टींचे आराखडे मनात तयार होते. आता या दृष्टीने प्लॅनिंग करून त्याचं efficient implementation कसं करता येईल हे बघण आवश्यक होतं. आणि याकरता शांतता फक्त सुटीच्या दिवशीच मिळू शकते म्हणूनच आज मीटिंग बोलावली होती.

Full Novel

1

मॅनेजरशीप - भाग १

मॅनेजरशीप भाग १ गुरुवारी त्या दिवशी नेहमी प्रमाणे कंपनी ला सुटी होती. तरी पण मधुकर ऑफिस ला आला प्रॉडक्शन, परचेस, सेल्स आणि प्लॅनिंग डिपार्टमेंट च्या लोकांना पण बोलावलं होतं. कंपनी एक मध्यम आकाराची फाऊंडरी होती. मधुकरला या कंपनीत जनरल मॅनेजर च्या पदावर येऊन जेमतेम ३ - ४ महिनेच झाले असतील. आता पर्यन्त सर्व बाबी समजून घेण्यातच वेळ गेला होता. आता यापुढे त्याचं काम सुरू होणार होतं. कंपनीच्या एकंदरच कामकाजा बद्दल आणि प्रगती बद्दल डायरेक्टर लोक बरेच नाराज होते. माधुकरची ख्याती ते ऐकून होते म्हणून त्यांनी त्याला बोलावून घेतलं होत. त्यामुळे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी होती. त्यानी मनात बरेच ...Read More

2

मॅनेजरशीप - भाग २

मॅनेजरशीप भाग २ भाग 1 वरुन पुढे वाचा .. चक्रवर्ती गेल्यावर शिंदे मधुकर ला म्हणाला “सर, तुम्ही उगीच पंगा घेतला. तो फार वाईट माणूस आहे. परत आपले डायरेक्टर सुशील अग्रवाल यांच्याशी त्याचे जवळचे संबंध आहेत. तो आता त्यांच्या कानाशी जावून लागेल. तुम्हाला आता त्रास होणार बघा.” “ते बघू आपण. तुम्ही नका टेंशन घेऊ.” असं बोलून मधुकर ऑफिस ला आला. नंतरचे आठ दिवस शांततेत गेले. चक्रवर्ती surprisingly दुसऱ्या दिवशी येऊन माफी मागून गेला होता. आणि पूर्ण वेळ कामात लक्ष देत होता. मधुकरला वाटलं होतं की तो काहीतरी गडबड करेल पण झालं उलटच. तो एकदमच सिधा झाला होता. शांत झाला ...Read More

3

मॅनेजरशीप - भाग ३

Managership Part 3 Continue reading from Part 2........... It was evening time and Chakraborty was standing in the of Sushil Babu's bungalow. Babu had not come out yet. After a while they came. "What problem have you brought today?" – Sushil Babu. “Sushil Babu, that Madhukar Saheb is very clever. You should do something about them.” "Hey, can you tell me what happened?" – Sushil Babu. “Sir, he has seen the rejection reports. And they have transferred both me and Vikram to a new department. Called in general shift and asked to remove last year's reports of ...Read More

4

मॅनेजरशीप - भाग ४

मॅनेजरशीप भाग ४ भाग 3 वरुन पुढे वाचा ........ दुसऱ्या दिवशी मधुकर जरा लवकरच फॅक्टरी मध्ये पोचला. रात्री सातपुते जे काही सांग होते त्यावरच डोक्यात विचार चालू होते. कार मधून उतरता उतरताच त्यांच्या लक्षात आलं की ट्रक लोडिंग चालू आहे. मधुकरला आश्चर्य वाटलं. आज तर कुठलेच dispatches नव्हते. असते तर त्याला माहीत असायला हव होतं. काय प्रकार आहे ते बघायला तो ट्रक पाशी गेला. तिथे स्टोर ऑफिसर बर्डे उभे होते आणि त्यांच्याच देखरेखीखाली लोडिंग चालू होतं. “काय बर्डे कोणाच मटेरियल पाठवता आहात ?” – मधुकर. “साहेब मटेरियल नाहीये. स्क्रॅप पाठवतो आहे.” – बर्डे. “एकदम अचानक ?” – ...Read More

5

मॅनेजरशीप - भाग ५

मॅनेजरशीप भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा ......... ऑफिस मध्ये आल्यावर मधुकर वर्षभरातले जे रीजेक्शन रिपोर्टस होते, आणि टाइम ऑफिस मधून आलेले ड्यूटि चार्टस, घेऊन बसला होता. सातपुते आल्यावर त्यांना सांगितलं की जे ट्रक मध्ये मटेरियल भरल्या गेलं होतं, त्यांच्या डेट्स काय आहेत ते त्यांच्या markings वरुन काढा. त्या हिट्स कोणच्या शिफ्ट मध्ये टॅप झाल्या आहेत ते आणि शिफ्ट मध्ये सर्व डिपार्टमेंट चे कोण कोण लोक होते त्यांची लिस्ट काढा आणि झाल्यावर लगेच घेऊन या. आणि हो सगळ्यांचे केमिकल अनॅलिसिस पण घेऊन या. दीड तासानंतर सातपुते सगळे डिटेल्स घेऊन आले. “बराच वेळ लागला ?” – मधुकर. “हो ...Read More

6

मॅनेजरशीप - भाग ६

मॅनेजरशीप भाग ६ भाग ५ वरुन पुढे वाचा ........ “हॅलो धवन, सुशील बोल रहा हूं. इथे मोठाच घोटाळा आहे.” - सुशील बाबू. “काय झालं ? इतकं अप्सेट व्हायला काय झालं ?” – धवननी विचारलं. सुशील बाबूंनी मग दिवसभरात काय काय घडलं त्याचा पाढा वाचला. ऐकल्यावर धवन विचारात पडला. “सुशील मुझे जरा सोचने दो. I will call you back.” – धवन “जलदी सोचो भाई. लक्ष्मी मेटल बंद व्हायची वेळ आली आहे.” – सुशील बाबू. “मी फोन करतो.” – धवन धवन विचारात पडला. स्क्रॅप मधून tungsten आणि molubdenum परत मिळवणं हे एक चांगलच फायदेशीर काम होतं. आणि windmill hub चे ...Read More

7

मॅनेजरशीप - भाग ७

मॅनेजरशीप भाग ७ भाग ६ वरून पुढे वाचा. “ठीक तर मग.” मधुकरनी फायनल सांगितलं. “शक्यतो आजच गेल्या वर्षभरातले तयार करून या म्हणजे आपल्याला काही महत्वाचे निर्णय घेता येतील. आणि हो तुम्ही कसल्या कामात गुंतले आहात हे कोणालाही कळू देऊ नका. भिंतीला कान असतात हे लक्षात घ्या.” “ठीक आहे साहेब.” आणि मीटिंग संपली. संध्याकाळी पुन्हा मीटिंग भरली. सातपुते साहेबांनीच बोलायला सुरवात केली. “साहेब, तुमचा संशय खरा ठरला. स्क्रॅप आणि वापस आलेलं मटेरियल यांचं composition जुळतं आहे.” – सातपुते. “मग याचा काय अर्थ काढला तुम्ही ?” – मधुकर. “आपलं मटेरियल आपण लक्ष्मी मेटल मध्ये जॉब वर्क ला पाठवतो आणि तेथूनच ...Read More

8

मॅनेजरशीप - भाग ८

मॅनेजरशीप भाग ८ भाग ७ वरून पुढे वाचा..... “साहेब,” मधुकरने बोलायला सुरवात केली. “आपल्या कंपनीची गेली तीन चार जी प्रगती खुंटली आहे आणि नुकसानच सहन करावं लागतय त्याचं कारण आज समजलय. आणि मी त्यावर corrective action घ्यायला सुरवात पण केली आहे.” “मधुकर साहेब, जरा डीटेल मध्ये सांगाल का ?” – किरीटने काही न समजून म्हंटलं. “हो साहेब, सांगतो. सविस्तर सांगतो.” – मधुकर. “चक्रवर्ती, तुम्हाला माहितीच आहे की हा माणूस सर्वच डिपार्टमेंट मध्ये लुडबूड करतो. तसंच तो स्टोअर मध्ये सुद्धा करायचा. Tungsten steel सारखी स्पेशल स्टील च्या हिट्स असायच्या त्या वेळेला हा माणूस स्टोअर च्या काट्या मध्ये गडबड करायचा ...Read More

9

मॅनेजरशीप - भाग ९

मॅनेजरशीप भाग ९ भाग ८ वरून पुढे वाचा..... “तुमचे सगळे शेअर आम्हाला वापस विका. आम्ही त्यांची योग्य किंमत आणि पुन्हा आमच्या आसपास पण फिरकू नका.” – जयंत साहेब. “पण हे केल्यावर तुम्ही केस करणार नाही यांची काय गॅरंटी ?” – सुशील बाबू. “तेवढा विश्वास तर तुम्हाला ठेवावाच लागेल. आम्ही दिलेला शब्द पाळतो. हे तुम्हालाही माहीत आहे. We are not crooks. And you also know that.” – जयंत साहेबांनी सरळ शब्दांत सांगितलं. सुशील जवळ दूसरा ऑप्शन नव्हता. त्यांनी होकार दिला. सर्व शेअर जयंत चे सासरे डॉक्टर अरुण मोघे यांना सुशील ने विकून टाकले. आणि तो चालता झाला. त्यांच्या ...Read More

10

मॅनेजरशीप - भाग १०

मॅनेजरशीप भाग १० भाग ९ वरून पुढे वाचा..... “ठीक तर मग. अजून एक गोष्ट आपण विक्रमसिंग ला काढून आहे त्यांची पण जागा भरणं आवश्यक झालं आहे. मी आधीच इंटरव्ह्यु घेऊन दोन नाव फिक्स केलीच आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्या पगाराचं पण बघाव लागणार आहे.” – मधुकर. “हो साहेब, आपण उद्याच मीटिंग मध्ये सर्व फायनल करून टाकू.” स्वामी म्हणाला आणि मग मीटिंग संपली. नंतर संध्याकाळ पर्यन्त मधुकर जे काही बदल त्याला अपेक्षित होते त्या बद्दल टिपणं काढत बसला होता. डोक्यात खूप विचार होते. खूप काही सुधारणा करायच्या मनात होतं. पण उद्या स्वामी आणि फिरके काय सांगतात त्यावर ...Read More

11

मॅनेजरशीप - भाग ११

मॅनेजरशीप भाग ११ भाग १० वरून पुढे वाचा..... “ते इथे एकटेच राहतात. त्यांची बहीण इंदूरला असते. तिला कळवलं ते लोक उद्या पर्यन्त पोचतील.” – जयंत. ‘ठीक आहे, ICU मध्ये असल्याने तशी कोणी थांबण्याची जरूर नाहीये. तेंव्हा तुम्ही चला आता. काही वाटलं तर जयंतराव तुम्हाला कळवूच.” डॉक्टरांनी सांगितलं. सगळे घरी जायला निघाले पण मागे सचिन थांबला. तो तरुण होता आणि धाव पळ करू शकत होता म्हणून तोच थांबला. दुसऱ्या दिवशी मधुकरची बहीण अनिता आणि तिचा नवरा राजेश आले. त्यावेळेला जयंतची मेहुणी, डॉक्टर मेघना तिथे राऊंड वर होती. “डॉक्टर, आता कशी आहे मधुकरची तब्येत ? आम्ही बघू शकतो का ?” ...Read More

12

मॅनेजरशीप - भाग १२

मॅनेजरशीप भाग १२ भाग ११ वरून पुढे वाचा..... मेघना त्याच्याच कडे बघत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे फेरफार तिला कळले ती अवघडून गेली. सुखावली पण. तसंही मधुकरच्या सान्निध्यात जास्तीत जास्त कसं राहता येईल याच साठी तिचे प्रयत्न असायचे. सुरवातीला तिच्या बाबांनी तिला मधुकरला अटेंड करायला सांगितलं तेंव्हा तिला जरा रागच आला होता. ती म्हणाली सुद्धा तिच्या बाबांना की मला तर तुम्ही नर्सच बनवून टाकलं आहे. पण हळू हळू परिस्थिती वळण घेत होती आणि तिला ते वळण हवं हवस वाटत होतं. पण मधुकरकडून काहीच प्रतिसाद नव्हता. आता जेंव्हा मधुकरची अवस्था तिने पाहिली तेंव्हा ती एकदम सुखावून गेली. पण तेंव्हाच तिला कळलं ...Read More

13

मॅनेजरशीप - भाग १३

मॅनेजरशीप भाग १३ भाग १२ वरून पुढे वाचा..... “म्हणूनच एवढे रुक्ष झाला आहात. कायम आपला गंभीर चेहरा. गोष्ट आवडली की नाही हे ही समोरच्याला कळत नाही.” आणि मग चित्रात जसं दाखवतात की परमेश्वर भक्ताला हात समोर करून भक्ताला वर देतात त्या प्रमाणे पोज घेऊन म्हणाली की “मॅनेजर साहेब, हसत रहा, जीवन सुखाचं होईल.” आणि पुन्हा हसायला लागली. अर्थात मधुकर ला पण हसू आवरलं नाही. थोड्या वेळाने मेघना भानावर आली आणि म्हणाली “अरे आपण हसत काय बसलो आहोत, मी ज्या कामासाठी आली, ते राहूनच गेलं. तुमचं जेवण व्हायचं आहे. चला तुमचं पान घेते.” आणि ती किचन मध्ये ताट ...Read More

14

मॅनेजरशीप - भाग १४ - अंतिम भाग

मॅनेजरशीप भाग १४ भाग १३ वरून पुढे वाचा..... “ताईचं सोड, तू मला तरी विचारलं का?” – मेघना. तर विचारलं, आणि तू संमती पण दिलीस.” – मधुकर. “औँ, हे कधी झालं ? आणि मला कसं माहीत नाही ते? मी कधी संमती दिली?” आता आश्चर्य करण्याची पाळी मेघनाची होती. “आठव.” – मधुकर. “छे, असं काही बोलणं झालच नाही.” – मेघना. “नाहीच झालं बोलणं.” – मधुकर. “मग ?” – मेघना. “तरी पण झालं. जरा दिमाग पर जोर दो मैडम सब पता चल जाएगा.” – मधुकर. “No, you are cheating.” – मेघना. “No, not at all. हे बघ भाजी करपली. ...Read More