निस्वार्थी मैत्री

(10)
  • 41.2k
  • 4
  • 20.6k

रिया : आई माला उशीर होतोय निघते का आता रिया एका माध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी ती तिच्या आईला देवळात घेऊन जात होती आई : आले ग बाई तुज्यासोबत जायचं म्हणलं की थोड टापटीप निघावं लागत ना रिया: हो का लोकांना माजी आईंनाही मोठी बहीण आहे अस वाटायचं रिया आणी तिची आई च नात जिवलग मैत्रिणी सारखं होत रियाचे वडील आर्मी मध्ये शाहिद होऊन आज 5 वर्ष झाली होती रिया : आई तुला काय मागायचं असत ग देवाकढे अस काय हवय तुला माला सांग ना आई : अस म्हणतात की सांगू नये नसता माग मागण पुर्न होत नाही आणी काय ग काही मागायचं म्हणून च जायला पाहिजे का किती शांत प्रसन्न वाटत मंदिरात

1

निस्वार्थी मैत्री - भाग 1

रिया : आई माला उशीर होतोय निघते का आता रिया एका माध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी ती तिच्या आईला देवळात जात होतीआई : आले ग बाई तुज्यासोबत जायचं म्हणलं की थोड टापटीप निघावं लागत नारिया: हो का लोकांना माजी आईंनाही मोठी बहीण आहे अस वाटायचं रिया आणी तिची आई च नात जिवलग मैत्रिणी सारखं होत रियाचे वडील आर्मी मध्ये शाहिद होऊन आज 5 वर्ष झाली होती रिया : आई तुला काय मागायचं असत ग देवाकढे अस काय हवय तुला माला सांग ना आई : अस म्हणतात की सांगू नये नसता माग मागण पुर्न होत नाही आणी काय ग काही मागायचं ...Read More

2

निस्वार्थी मैत्री - भाग 2

रेवती आणी राम घरी पोहचेपर्यंत काहीच बोलत नाहीतरेवती स्वत: खूप सावरली होती पण आज तिला अशोक ची फार आठवण होतीरामला पण रेवतीला काय बोलाव हे समजत नव्हतंएक मित्र गमावल्याचे आणी मैत्रिणीला एवढ्या मोठया संकटात साथ न देता आल्याचे त्याला खूप दुःख झाले होतेघरी गेल्यावर रेवतीने आधी ते त्याच्या हातावर ठेवले ते पत्र हातात घेऊन राम लगेच निघाला रेवती : कुठे चाला राम : मी उद्या येईल किंवा तु नंबर दे मी कॉल करून येईल पण माला हे पत्र वाचायचं आहे आणी माहित नाही यात काय लिहिलंय तु 5 वर्ष पूर्वी जे झेललं ते आज मी जेलतोय माज्यासोबत तुला 5 ...Read More

3

निस्वार्थी मैत्री - भाग 3

रिया : आई आज राम येणार आहेत ना त्यांना तरी असा चहा नको बनून देऊस बारका रेवती : का माझ्या आईच्या हातचा चहा म्हणजे अमृत असच म्हणचात ना तुम्ही बापलेक रिया : पण आज हे अमृत गोड झालंच नाही त्यामुळे म्हणले रेवती : अरे देवा आणी तु तासाच पिलास का सांगायचं ना रिया : अग माला तो गोड लागला ग कारन त्यात तुझ माज्यावर असलेलं प्रेम होत पण राम काका ला दिलास तर त्यांना संपकच लागणार ना ओके मॅडम मी येते आई मला पण काका ना भेटायचं होत पण आजच माझा प्रोजेक्ट आहे त्यानं विचार ना ते कधी पर्यंत ...Read More

4

निस्वार्थी मैत्री - भाग 4

रिया : आजी मी तुजी सखी नात आहे रेवती राम ची मुलगी आणी हो माला आणखी एक बाबा होते आजी : काय ! अरे राम ही काय म्हणते रवती आणी तुझी मुलगी म्हणूनच तु मला इतकी आपली भासायची पोरी मी आज किती आनंदी आहे तुला नाही माहिती माज्याही नंतर आपलं म्हणायला त्याच्या आयुष्यात एक तर नात असावं अस वाटायचं मुलगी आई च्या जागी असते माला फार आनंद झाला रेवती माला माज्या मुलीसारकी होती हलकीची परिस्तिथी तिच्या वडिलांना आमच घर नाही आवडल अशोक आणी रेवतीने का लग्न केल माझ्या मुलाचा विस्वास तोडलं का असच वाटायच पण आज कळलं अशोक ने ...Read More

5

निस्वार्थी मैत्री - भाग 5

विचार करत करतच रेवती झोपी गेली तिला एक स्वप्न पडलं ति किचन मध्ये आहे आणी माघून अशोक येतो अशोक रेवती कशी आहेस रेवती : अशोक! तु कसा आहेस तु आणी तु आलास 5 वर्ष झाले कुठे होतास तु आम्ही तर ..अशोक : अग थांब मी कुठे गेलो होतो माझा आत्मा रिया आणी तुज्या जवळ कायम राहतो पण आता बस रेवती मी आज तुला काहीतरि मागायला आलॊय प्लीज नाही नको म्हणूसरेवती : बोल न अशोक माझा जीव पण माग मी आनंदाने देईल अशोक : रेवती माला मुक्त कर रेवतीराम आलाय त्याला आयुष्यात जागा दे माजी रिया तिला 5 वर्ष बाबाच्या ...Read More