द मिस्ट्री

(10)
  • 28.8k
  • 0
  • 13.1k

मुबंई सारख लोकांनी भरलेलं शहर आणि त्यात काळोख्या अंधारात पोलीस गाडी आवाज करत जात आहे . अचानक गाडी थांबते. गाडी मधून एक पोलीस अधिकारी ज्याचं नाव विजय आहे तो खाली उतरतो तेवढ्यात तो त्याच्या सहकार्याला म्हणतो काय जायभाये हीच का ती जागा , तेवढ्यात जायभाये म्हणतो हो सर हीच ती जागा. थोडं पुढे जाताच क्षणी त्यांना पत्रकारांचा घोळका दिसतो जो या पोलीस अधिकार्यांवर प्रश्नांचा भडिमार करत असतो . विजय - काय जायभाये यांना कोण आमंत्रित केलं , काय माहित नाही सर . याच काळोख्या अंधारात विजय आणि त्यांचे सहकारी मोबाईल चा प्रकाश लावून जेव्हा बिल्डिंग वर जाऊन पोहचतात तेव्हा तिथे पूर्वी च काही पोलीस असतात त्यांनी एका डेथ बॉडी ला पांढऱ्या कपड्याने झाकलेले असते . विजय जायभाये ला म्हणतो चला जायभाये पाहु या काय अवस्था आहे बॉडीची.

1

द मिस्ट्री - 1

मुबंई सारख लोकांनी भरलेलं शहर आणि त्यात काळोख्या अंधारात पोलीस गाडी आवाज करत जात आहे . अचानक गाडी थांबते. मधून एक पोलीस अधिकारी ज्याचं नाव विजय आहे तो खाली उतरतो तेवढ्यात तो त्याच्या सहकार्याला म्हणतो काय जायभाये हीच का ती जागा , तेवढ्यात जायभाये म्हणतो हो सर हीच ती जागा. थोडं पुढे जाताच क्षणी त्यांना पत्रकारांचा घोळका दिसतो जो या पोलीस अधिकार्यांवर प्रश्नांचा भडिमार करत असतो . विजय - काय जायभाये यांना कोण आमंत्रित केलं , काय माहित नाही सर . याच काळोख्या अंधारात विजय आणि त्यांचे सहकारी मोबा ...Read More

2

द मिस्ट्री - 2

या कथेचा पहिला भाग वाचून घ्या तेव्हाच हि कथा तुम्हाला समजेल . जेव्हा विजय त्या दुसऱ्या मृत शरीरावरील कापड काढतो तेव्हा तो चक्रावुन जातो . कारण हे शरीर एका महिलेच असत या मृत बॉडी ला फार विद्रुप करण्याच काम आरोपी नी केलेल असत . तो त्या महिलेला मारण्याआधी त्या महिलेच्या डोक्यावरिल सर्व केस कापून टाकतो व तिला मारतो . विजय च्या मनात पाल चूकचूकते आणि त्याला वाटू लागत पहिला मर्डर व या मर्डर चा काहीतरी संबंध असावा म्हणून तो लगेच उठतो व जायभाये सोबत तो पोलीस स्टेशन ला त्याचा केबिन मध्ये जातो . केबिन मध्ये खुर्ची वर बसताच विजय ...Read More