शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात..

(10)
  • 23.1k
  • 1
  • 11.2k

"नको प्रेम करू इतकं की...आपण दूर झालो की तुलाच सांभाळणं अवघड होईल." राहुल म्हणाला. "वेडा आहे का तू....मला माहित आहे तू मला सोडून जाऊच शकत नाहीस...कारण तुझ माझ्यावर खूप प्रेम आहे..त्यामुळे असल फालतू बोलणं बंद कर.......नाहीतर एक कानाखाली देईल......." त्रिशा हसत म्हणाली....त्यावर तो पण किंचित हसला..त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला...ती समोर पाहत होती......तो मनातच तिच्याकडे बघत म्हणाला.. "सोडून तर जावच लागेल , पण तुला कसं सांगू हे कळत नाही आहे...." राहुल मनात म्हणाला....पण मनात बोलताना सुद्धा त्याला प्रचंड वेदना होत होत्या... त्रिशा सध्या 11 वी ला होती....आणि राहुल मेडिकल च्या सेकंड year ला होता....दोघांचं एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम होत,अल्लड प्रेम..... "बर तू कधी तुझ्या आई बाबांबद्दल नाही सांगितलं....नेहमी माझी आज्जी अशी आहे तशी आहे....अस सांगत असते..." राहुलने विचारलं. राहुल च्या बोलण्यावर त्रिशा एकदम शांत झाली....ती विषय पटकन बदलत म्हणाली...

1

शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 1

"नको प्रेम करू इतकं की...आपण दूर झालो की तुलाच सांभाळणं अवघड होईल." राहुल म्हणाला. "वेडा आहे का तू....मला माहित तू मला सोडून जाऊच शकत नाहीस...कारण तुझ माझ्यावर खूप प्रेम आहे..त्यामुळे असल फालतू बोलणं बंद कर.......नाहीतर एक कानाखाली देईल......." त्रिशा हसत म्हणाली....त्यावर तो पण किंचित हसला..त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला...ती समोर पाहत होती......तो मनातच तिच्याकडे बघत म्हणाला.. "सोडून तर जावच लागेल , पण तुला कसं सांगू हे कळत नाही आहे...." राहुल मनात म्हणाला....पण मनात बोलताना सुद्धा त्याला प्रचंड वेदना होत होत्या... त्रिशा सध्या 11 वी ला होती....आणि राहुल मेडिकल च्या सेकंड year ला होता....दोघांचं एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम होत,अल्लड प्रेम..... ...Read More

2

शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 2

एक ९-१० वर्षाची मुलगी तिच्या आई बाबांना थांबवत होती..पण ते काही थांबत न्हवते.....ती लहान मुलगी खूप रडून ओरडून त्यांना प्रयत्न करत होती पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता.....ती लहान मुलगी "मम्मा प्लीज नको ना सोडून जाऊ..... आय प्रॉमिस मी कधीच मनू दि ला धक्का देणारं नाही...तिच्याशी भांडणार पण नाही....बाबा तू तरी नको जाऊं ना..."ती मुलगी खूप रडत आणि जितकं ओरडून संगता येईल तितकं ओरडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती...पण तिचे आई बाबा काही थांबलेच नाही..त्यांनी त्यांच्या जवळ असणारी ११-१२ वर्षाच्या मुलीला गाडीत ठेवलं आणि आपल सामान घेत निघून गेले....ती मुलगी किती वेळ त्या गाडीच्या पाठी धावत होती...पण ती गाडी ...Read More

3

शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 3

त्रिशा आणि पायल दोघी पण अनिकेत च्या हॉस्पिटल बाहेर उभ्या होत्या..पायल : अग ए चल ना माझी आई...पायल वैतागली त्रिशा आत यायचं नावाचं घेत न्हवती...पायल : ओये चल ना..पायल तिला हलवत म्हणाली... त्रिशा मन नसताना आत आली....दोघींनी पण आपली एन्ट्री केली..आजच काम झालंच होत...नशीब अनिकेत न्हवता म्हणून नाहीतर तिला इथे पाहून डायरेक्ट हाकलून च लावली असती...त्रिशा : आज वाचलीस उद्या पाहू...काय होतंय ते...पायल : अग एकटीच नको बडबडू चल..त्रिशा : हो...पायल : बर उद्या मी येते तुझ्या घरी..म सोबत जाऊ...त्रिशा : हह...दोघी पण हॉस्पिटल च्या बाहेर आल्या..पायल : ओये मला भूक लागली आहे..चल बाजूच्या कॅफे मध्ये..त्रिशा : बर ठीक ...Read More