स्वच्छता महाकिर्तन

(1)
  • 7.9k
  • 0
  • 2.7k

स्वच्छता स्वंयम स्वच्छतेची रक्षक l अस्वच्छता स्वच्छता भक्षक स्वयंशिस्त आवश्यक स्वच्छतेसाठी l अस्वच्छता नष्ट लहान-मोठी निसर्ग महास्वच्छता रक्षण l वसुंधरा कार्यक्षमता संवर्धन देशासाठी स्वच्छता योगदान l स्वच्छता उपकरणे नियंत्रण स्वच्छता हे असे एक मनभावन प्रमाणपत्र सादर आहे की या जगात लोक म्हणतात स्वच्छता सारखे स्वयंपूर्ण तत्त्व दुसरं नाही कोणीच. . स्वच्छतेसाठी दिलेली वचने एकत्रितपणे पारंपरिक शिक्षणासाठी पूर्ण व्हायला हवीत.तो एक महाविचार आहे.ती एकच एक गोष्ट नक्की नाही .तर ती एक प्रेरणा आहे...ते एक अप्रतिम महाकार्य आहे.सर्व जग त्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या उत्साहाने तयार असते. स्वच्छता स्वतः स्वच्छतेची रक्षक आहे. ती स्वतः स्वतः मध्ये म्हणजेच आपल्या आपल्या मध्येच एक महान शक्ती आहे.. रणांगणात जसे युद्धे असतात तसे रस्त्यावर परिसरामध्ये स्वच्छता करणारे स्वच्छता योध्दे दिसतात. हो स्वच्छतेशी पुकारलेले युद्ध स्वच्छता शांततेच्या मार्गाने जिंकते.. मात्र त्यासाठी स्वच्छता सेवकांचे हात अस्वच्छता दूर करण्यासाठी कार्यरत असावे लागतात. त्यामध्ये थोडा जरी खंड पडला तर मात्र जागोजागी अस्वच्छतेचे ढिगारे आपल्याला दिसून येतात. अस्वच्छता एक महारोग आहे. त्या महारोगातून बाहेर पडणं हे माणसाला सहज शक्य आहे. परंतु मनुष्य स्वतः कचरा निर्माण करतो आणि मग त्या कचऱ्याचे निर्मूलन करता करता त्याच्या नाकी नऊ येतात. म्हणून घरामध्ये परिसरामध्ये जो काही कचरा निर्माण होईल तो कचराकुंडीत नेऊन टाकायला हवा म्हणजे घर आणि परिसर स्वच्छ दिसेल.

1

स्वच्छता महाकिर्तन - 1

स्वच्छता स्वंयम स्वच्छतेची रक्षक l अस्वच्छता स्वच्छता भक्षक स्वयंशिस्त आवश्यक स्वच्छतेसाठी l अस्वच्छता नष्ट लहान-मोठीनिसर्ग महास्वच्छता रक्षण l वसुंधरा संवर्धन देशासाठी स्वच्छता योगदान l स्वच्छता उपकरणे नियंत्रणस्वच्छता हे असे एक मनभावन प्रमाणपत्र सादर आहे की या जगात लोक म्हणतात स्वच्छता सारखे स्वयंपूर्ण तत्त्व दुसरं नाही कोणीच. . स्वच्छतेसाठी दिलेली वचने एकत्रितपणे पारंपरिक शिक्षणासाठी पूर्ण व्हायला हवीत.तो एक महाविचार आहे.ती एकच एक गोष्ट नक्की नाही .तर ती एक प्रेरणा आहे...ते एक अप् ...Read More