अनोखे प्रेम

(12)
  • 29.5k
  • 1
  • 12.1k

आज घरी थोडी गडबडच चालली होती रोजच्यापेक्षा जास्तच म्हणाल तरी चालेल.. भैय्या ताई आवरून तयार झाले होते आज त्यांना त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी जायचं होत..भैय्या आणि ताई गाडीवरती बसले तेवढ्यात आवाज आला... कुठे चाललात रे मला सोडून माझ्या शिवाय तुमचा शो होऊच शकत नाही कारण तुमच्या शो ची संचालक अजून इथेच आहे.. ताई आणि भैय्याने पाठीमागे वळून पहिले तर आज सोनू वेगळीच दिसत होती... ब्लॅक कलर ची जीन्स,त्यावर पर्पल कलर चा शर्ट, त्यावर शॉर्ट केस सोडलेले, नॅचरलं लुक... एकदम मॉडर्न दिसत होती सोनू.त्यानंतर

New Episodes : : Every Monday

1

अनोखे प्रेम - 1

आज घरी थोडी गडबडच चालली होती रोजच्यापेक्षा जास्तच म्हणाल तरी चालेल.. भैय्या ताई आवरून तयार झाले होते आज त्यांना गाण्याच्या कार्यक्रमासाठी जायचं होत..भैय्या आणि ताई गाडीवरती बसले तेवढ्यात आवाज आला... कुठे चाललात रे मला सोडून माझ्या शिवाय तुमचा शो होऊच शकत नाही कारण तुमच्या शो ची संचालक अजून इथेच आहे.. ताई आणि भैय्याने पाठीमागे वळून पहिले तर आज सोनू वेगळीच दिसत होती... ब्लॅक कलर ची जीन्स,त्यावर पर्पल कलर चा शर्ट, त्यावर शॉर्ट केस सोडलेले, नॅचरलं लुक... एकदम मॉडर्न दिसत होती सोनू.त्यानंतर ...Read More

2

अनोखे प्रेम - 2

Hello friends... मागच्या part मध्ये आपण पाहिलं कि दोघांनाही एकमेकांच्या भेटीची किती ओढ लागलीये.... या part मध्ये आपण पाहणार कि त्या दोघांची भेट होते कि नाही ते... आणि हे सर्व वाचताना तुम्ही enjoy करताय कि नाही हे मला नक्कीच comment मध्ये कळवा... धन्यवाद काही दिवस हे एकमेकांच्या आठवणीतच निघून गेले. पण भेट होण्याची काही लक्षणे दिसत नव्हती. सोनू ने कसबस आपल्या ताई कडून साऊंड इंजिनीर च नाव काढून घेतलेलं असत. त्याच नाव असत मुक्तार. पण त्याला कोणताच मार्ग नव्हता सोनूचं नाव समजायला. एक दिवस सोनूच्या चुलत भावाचं लग्न ठरत. Show ही घरातल्या घरात असल्याने सगळे खुश असतात फक्त कमी ...Read More

3

अनोखे प्रेम - 3

Hello friends.. मागच्या 2nd part मध्ये आपण पाहिलं कि दोघांनीही एकमेकांना विसरून जायचं ठरवलं परंतु हे शक्य होईल का.. खरंच एकमेकांना विसरून जातील का.. कि नशीब पुन्हा त्यांची भेट घडवून आणेल..या story मध्ये थोडासा twist आहे. अशीच स्टोरी वाचत राहा... Enjoy करताय कि नाही ते नक्कीच comment मध्ये कळवा.. धन्यवाद घरी आल्यानंतर सोनूच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते..राहून राहून मुक्तारचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता. मुक्तारच कोणी नाव जरी घेतलं तरी तिला समजेनास झालं होत... तिला मुक्तार शिवाय काहीच ...Read More