पंडित च्या ऑफिस मध्ये पंडितला ला आज farewell पार्टी होती. सगळे जण भरभरून बोलत होते. त्याला कारणही तसंच होतं. पंडित, वर पासून खालपर्यंत लोकप्रिय होता. कामात अत्यंत हुशार, आणि कर्तव्य दक्ष होता. कोणालाही मदत करायला सदा सर्वदा तयार. तो ऑफिस मध्ये कितीही थांबायला कायमच तयार असायचा. मृदुभाषी आणि प्रेमळ. या त्यांच्या गुणांमुळे तो सर्वांनाच हवा असायचा. त्यांच्या कंपनी ने VRS जाहीर केली तेंव्हा पंडित ने लगेच फॉर्म भरून टाकला. त्याचा साहेब तर वेडाच झाला. त्यांनी तऱ्हे तऱ्हेने पंडितची समजूत काढायचा प्रयत्न केला पण पंडित आपल्या निर्णयावर ठाम होता. सर्वांनीच त्याला खोदून खोदून कारण विचारलं पण तो म्हणाला की योग्य वेळी सांगेन. आज सगळे त्यांच्या बोलण्याची वाट पाहात होते. सर्वांनीच आपल्या भाषणात त्याला विनंती केली की त्यानी आज तरी कारण सांगाव म्हणून.
Full Novel
ह्याला जीवन ऐसे नाव - भाग १
ह्याला जीवन ऐसे नाव भाग 1 पंडित च्या ऑफिस मध्ये पंडितला ला आज farewell पार्टी होती. सगळे जण भरभरून होते. त्याला कारणही तसंच होतं. पंडित, वर पासून खालपर्यंत लोकप्रिय होता. कामात अत्यंत हुशार, आणि कर्तव्य दक्ष होता. कोणालाही मदत करायला सदा सर्वदा तयार. तो ऑफिस मध्ये कितीही थांबायला कायमच तयार असायचा. मृदुभाषी आणि प्रेमळ. या त्यांच्या गुणांमुळे तो सर्वांनाच हवा असायचा. त्यांच्या कंपनी ने VRS जाहीर केली तेंव्हा पंडित ने लगेच फॉर्म भरून टाकला. त्याचा साहेब तर वेडाच झाला. त्यांनी तऱ्हे तऱ्हेने पंडितची समजूत काढायचा प्रयत्न केला पण पंडित आपल्या निर्णयावर ठाम होता. सर्वांनीच त्याला खोदून खोदून कारण विचारलं ...Read More
ह्याला जीवन ऐसे नाव - भाग २
ह्याला जीवन ऐसे नाव भाग 2 भाग 1 वरुन पुढे वाचा. “कोण कोण आहेत बरोबर ?” पंडितनी विचारलं. एकटाच. तुम्ही येता ?” पुरोहितचा प्रतिप्रश्न. “नाहीतरी मी भटकंती करायलाच निघालो आहे, तेंव्हा विचार करतोय की काय हरकत आहे पायी परिक्रमा करायला ? हा ही अनुभव घेऊन पाहावा.” पंडित म्हणाला. “अरे वा ! मग तर छानच होईल मला पण कंपनी मिळेल.” पुरोहित म्हणाला. त्याला आनंद झालेला दिसत होता. “बोलता, बोलता वाट कशी सरेल ते कळायचं पण नाही. परत अडचणीच्या काळात कोणी बरोबर आहे याचाच दिलासा असतो. विचार करा आणि सांगा.” जेवता जेवता बऱ्याच अवांतर गप्पा झाल्या, पंडितला पुरोहित एकदम आवडून ...Read More
ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ३
भाग 3 भाग 2 वरून पुढे वाचा ............ रात्री मॅडम जेवणाचं ताट घेऊन आल्या. “घे. जेवून घे.” त्याच दिवशी रात्री अडीच तीन च्या सुमारास ४-५ लोक घरात घुसले. चाहूल लागून पंडित उठला. त्याला घेरून ४ लोक उभे होते. हातात लाठ्या होत्या. चांगलेच सराईत चोर वाटत होते. त्यांनी पंडितला काठीनेच दाबून धरलं होतं. “आवाज करेगा तो जान गँवाएगा” अस म्हणून एकाने भला मोठा सुरा काढला. पाचवा दार उघडण्याची खटपट करत होता. त्याच्याजवळ लोखंडी पहार होती. पंडितनी जरी चाळीशी ओलांडलेली असली तरी लेचापेचा नव्हता. तरुणपणी व्यायाम केलेलं शरीर होतं. त्यानी अंदाज घेतला आणि लाथ मारून सुरा घेतलेल्या चोराला पाडलं ...Read More
ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ४
भाग 4 भाग 3 वरून पुढे वाचा ..... असेच काही दिवस गेले पण आता या रुटीन चा पंडितला यायला लागला होता. आता या चक्रातून बाहेर पडायला पाहिजे अस त्यांच्या मनाला वाटायला लागलं. बघूया अजून थोडी वाट बघू आणि मग ठरवू, असा विचार करून तो झोपायला गेला. दिवस असेच सरत होते पण आता पंडितला वाटायला लागलं की हेच करायचं होतं तर मुंबईची नोकरी काय वाईट होती. भटकंती करण्यासाठी नोकरी सोडली आणि स्वयंपाक आणि चौकीदारी करतो आहोत, ह्या कोणच्या जाळ्यात येऊन फसलो. अश्या आयुष्यासाठी नक्कीच मुंबई सोडली नाही. त्यांनी पुन्हा पुरोहितला फोन लावला, आणि आपली व्यथा सांगितली. पुरोहितने त्याचं म्हणण ...Read More
ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ५
भाग 5 भाग 4 वरुन पुढे वाचा .............. लोकांना मराठी जरी कळलं नाही तरी आशय कळला. हॉल मध्ये drop silence. पंडित पूजा सांगायला बसला होता म्हणून पाहुण्यांपैकी दोन बायकांनी स्वयंपाकाचा जिम्मा उचलला. जेवण झाल्यावर श्रीवास्तव नामक एक माणूस म्हणाला की. “पंडित हमारी समजमे ये तो आ गया की आपको आरती और कथा आती नहीं है इसलिए आपने नहीं किया. लेकिन इसके बावजूद आपने जो प्रवचन दिया वो भी अपने जगह पर सही था. लेकिन एक दो बाते और पुछनी थी, पुछू ?” “सरजी, मैं बहुत छोटा आदमी हूँ. अगर आप मजाक नहीं कर रहे हैं, तो मेरी समज ...Read More
ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ६
Part 6 Continue reading from Part 5............. One day Madam asked Pandit that how come you know so about so many different subjects? Then the Pandit had told that he was very fond of reading so he had collected a lot of information. And worship and mantra? When did you learn it? Many years have to be spent for it. But even after spending all these years you say that you will not become a priest, so how is this? Madam's second question. Then the Pandit told the story of Narmada circumambulation leaving aside his job etc. One ...Read More
ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ७ (अंतिम )
भाग ७ भाग ६ वरुन पुढे वाचा .............. पंडित नी काही न बोलता त्यांच्या ऑफिस मध्ये फोन लावला. फोन आला म्हंटल्यांवर सर्वांनाच बोलायचं होतं. अर्धा तास सगळ्यांचं समाधान करण्यात गेल्यावर मग पंडितनी मॅडम चा प्रॉब्लेम सांगितला आणि क्लेम सेट्टल करता येतो का ते पहायला सांगितलं. पंडित जवळ जवळ तासभर अस्खलित इंग्रजी मध्ये अधिकारवाणीने बोलत होता आणि मॅडम त्यांच्याकडे चकित नजरेने पहात होत्या. “माझ्या मित्राला सांगितलं आहे, बघू तो काय करतो ते. तुम्ही आता आराम करा मी आता संध्याकाळच्या तयारीला लागतो. आज काय करू ?” – पंडित. “अरे, तू जे काही करशील ते मला आवडतंच. काहीही कर.” – ...Read More