गुप्त धन

(10)
  • 16.9k
  • 0
  • 6.8k

तो वैतागून गेलेला कर्जबाजारीपणाला, बायकोच्या टोमणे आणि सावकाराच्या तगाद्याला आणि मुलांच्या डोळ्यातील पाण्याला. बस आपण एक नालायक मुलगा आणि अयशस्वी पती व बाप आहोत ही भावना त्याला आतून पोखरून काढत होती. झालं तेवढं पुरे झालं आता आयुष्य संपवायचं. त्यांन रात्री म्हणजे बरोबर मध्यरात्री कानोसा घेतला. बायको शांत झोपलेली होती. मुलंही तिला कवटाळून निर्धास्तपणे निद्रेच्या आहारी गेली होती. एका कोपऱ्यात बारीक दिवा जळत होता त्याचा प्रकाश त्याच्या आईच्या फोटोवर पडलेला, त्याने आईच्या फोटोकडे बघून हात जोडले आणी म्हणाला आई मी येतोय तुला भेटायला.

1

गुप्त धन - 1

#गुप्तधन भाग 1- काल्पनिक स्वरचित तो वैतागून गेलेला कर्जबाजारीपणाला, बायकोच्या टोमणे आणि सावकाराच्या तगाद्याला आणि मुलांच्या डोळ्यातील पाण्याला.बस आपण नालायक मुलगा आणि अयशस्वी पती व बाप आहोत ही भावना त्याला आतून पोखरून काढत होती. झालं तेवढं पुरे झालं आता आयुष्य संपवायचं. त्यांन रात्री म्हणजे बरोबर मध्यरात्री कानोसा घेतला. बायको शांत झोपलेली होती. मुलंही तिला कवटाळून निर्धास्तपणे निद्रेच्या आहारी गेली होती. एका कोपऱ्यात बारीक दिवा जळत होता त्याचा प्रकाश त्याच्या आईच्या फोटोवर पडलेला, त्याने आईच्या फोटोकडे बघून हात जोडले आणी म्हणाला आई मी येतोय तुला भेटायला.कर्जबाजारी झालेल्या अजितने आता मरणाचा मार्ग निवडला होता, म्हणजेच न सावकाराचा तगादा न बायकोचे टोमणे ...Read More