स्नेही

(3)
  • 15.2k
  • 0
  • 6.9k

सकाळचा प्रहर निळ्या आकाशात पुर्वेकडून डोकं वर काढत असलेला सूर्य, सुरेल गीत गात असलेले पक्षी, तो वर्षा ऋतू ची चाहूल देणारा प्राभती गारवा, सर्व धरती भर पसरलेले तांबूस सूर्यकिरणांची चादर सर्व जीवांना कवेत घेऊन मायेची ऊब देत होती. हे आल्हाददायक वातावरण मन अगदी मोहून टाकत होतं खिडकीतून येणारी सकल किरण एका मोहक चेहऱ्यावर पडून त्या सावळ्या रंगाच्या मुलीचं सौंदर्य वाढवत होते. प्रकाश पडताच त्या मऊ काळ्या पापण्या उघडू पाहत होत्या. ते नाजूक नाक, गुलाबी ओठ आणि चेहऱ्यावर येणाऱ्या केश लटा प्रियाला ? जागवत होत्या. अखेर प्रिया चे डोळे उघडताच समोर मायेन तिच्याकडे निहाळत असलेला आकृती कडे गेलं प्रियाच्या ओठावर गोड हसू पसरलं. आई प्रिया जवळ येत ती डोक्यापाशी बसते तिचा केसातून हात फिरवत गालावर पापा देत बोलते

1

स्नेही - 1

पुण्यातील सुंदर आषाढातील सकाळसकाळचा प्रहर निळ्या आकाशात पुर्वेकडून डोकं वर काढत असलेला सूर्य, सुरेल गीत गात असलेले पक्षी, तो ऋतू ची चाहूल देणारा प्राभती गारवा, सर्व धरती भर पसरलेले तांबूस सूर्यकिरणांची चादर सर्व जीवांना कवेत घेऊन मायेची ऊब देत होती. हे आल्हाददायक वातावरण मन अगदी मोहून टाकत होतंखिडकीतून येणारी सकल किरण एका मोहक चेहऱ्यावर पडून त्या सावळ्या रंगाच्या मुलीचं सौंदर्य वाढवत होते. प्रकाश पडताच त्या मऊ काळ्या पापण्या उघडू पाहत होत्या. ते नाजूक नाक, गुलाबी ओठ आणि चेहऱ्यावर येणाऱ्या ...Read More

2

स्नेही - 2

प्रियाच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच आई बाबा रूम मधे येतात आई:- काय झालं ग ओरडायला. बरी आहेस न तू.बाबा :- झालं बाळा. प्रिया कधी आई बाबा कडे कधी लॅपटॉप कडे डोळे वटारत बघत असते.प्रिया:- रिझल्ट लागलाआई:- मग काय दिवे लावले बाई (आई हसतच बोलते कारण प्रिया हुशार मुलगी. कायम पहिली येणारी प्रिया जरी मस्तीखोर, प्रत्येकाची खेचत असणारी असली तरी वेळेवर कायम सर्वांना पहिली येऊन धक्का देत असे) प्रिया :- (डोळ्यात पाणी आणत) आई 89% पडले मला ग. मला 90% च्या पुढे हवे होते ना आई :- अग बाई खुप चांगले आहेत की ग. बाबा:- अभिनंदन प्रियु. रडतेस का ! ...Read More