मनर्जून : प्रीत अनोख्या नात्याची त्यात बहरलेल्या प्रेमाची...?

(3)
  • 13.6k
  • 0
  • 6k

पिल्लू ए बच्चा उठ राजा आज कॉलेज चा पहिला दिवस आहे ना पिलल्या ??.. आई आई खोलीत येत बोलली आई अग 5 मिनीट झोपूदे ना ??.. ती तिने आई ला बेड वर बसवलं आणि आई च्या मांडीवर डोक ठेऊन ती बोलली.. आई प्रेमाने तिच्या केसातून हात फिरवत होती आणि तिच्या कपाळावर किस करून बोलली अग राजा उठ ना बघ किती वाजले 7.45 होऊन गेले तुझे अलार्म पण तुला उठवून उठवून थकून गेले बघ बंद झाले ते 8.00 वाजले उठ ना राजा आता थोड्याच वेळात वैशू येईल बघ तुला बोलवायला.. (आता तुम्ही म्हणाल ही वैशू कोण तर ही आपल्या हिरोइन ची बेस्टटेस्ट फ्रेंड एकदम जिवलग मैत्रिणी लहानपनी पासून एकत्र वैशू म्हणजे च वैशाली पडाळकर.. सध्या फक्त नाव जाणून घेऊया तिच बाकी चा बायो डेटा आपण नंतर बघू..)

1

मनर्जून : प्रीत अनोख्या नात्याची त्यात बहरलेल्या प्रेमाची....? - 1

कथा जिवलग मित्रांची त्यांच्या मैत्रीतून बहरत जाणार्‍या नात्याची आणि घट्ट प्रेमाची.. ...Read More

2

मनर्जून : प्रीत अनोख्या नात्याची त्यात बहरलेल्या प्रेमाची....? - 2

इथे ती आणि वैशू बाहेर आल्या आणि तिनी तिची धन्नो काढली (तुम्ही सगळे तर खूप च हुशार आहात अगदी सारखेच तर तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखच असेल की ही धन्नो कोण तर हो तुम्ही बरोबर ओळखलय ही धन्नो म्हणजे आपल्या ती ची ब्लॅक & व्हाइट कलर च कॉम्बिनेशन असलेली स्कूटर ) आणि त्या निघाला कॉलेजला आता पुढे आता कॉलेज म्हंटला की रॅगिंग येणार नाही अस तर होऊ च शकत नाही तर बघूया आता कॉलेजमधे काय चाललंय ते . . . ..@College. . ...एक 5-6 मुल मुलींचा ग्रुप कॅम्पस मधे बसला होता आणि येणार जाणार्‍या स्टूडेंट्स ची रॅगिंग सुरू ...Read More