देव जागा आहे...

(4)
  • 25.5k
  • 0
  • 11.6k

भाग १ दुपार च कडक उन्ह.गाडीत एसी सुरू असून ही अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या त्यात मुंबई च ट्रॅफिक जाम..सुजल रुमालाने घाम पुसून पुसून वैतागून गेला होता. इतक्यात गाडीच्या काचेवर टकटक ऐकू आली.सुजल ने गाडीची काच थोडी खाली घेतली तर एक बारा, तेरा वर्षाचा मुलगा हातात प्लॅस्टिक चे बॉल घेऊन उभा होता. त्याचे कपडे थोडे मळकट दिसत होते. केस विस्कटून कपाळावर आले होते.घामा चे हलके हलके थेंब त्याच्या कपाळावर दिसून येत होते. " दादा एक बॉल घ्या ना.." तो मुलगा कपाळावरचा घाम आपल्या शर्टच्या बाही ने पुसत हातातला बॉल सुजल पुढे करत बोलला. " नको...पुढे जा " सुजल ने एक

Full Novel

1

देव जागा आहे... - 1

भाग १ दुपार च कडक उन्ह.गाडीत एसी सुरू असून ही अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या त्यात मुंबई च ट्रॅफिक रुमालाने घाम पुसून पुसून वैतागून गेला होता. इतक्यात गाडीच्या काचेवर टकटक ऐकू आली.सुजल ने गाडीची काच थोडी खाली घेतली तर एक बारा, तेरा वर्षाचा मुलगा हातात प्लॅस्टिक चे बॉल घेऊन उभा होता. त्याचे कपडे थोडे मळकट दिसत होते. केस विस्कटून कपाळावर आले होते.घामा चे हलके हलके थेंब त्याच्या कपाळावर दिसून येत होते. " दादा एक बॉल घ्या ना.." तो मुलगा कपाळावरचा घाम आपल्या शर्टच्या बाही ने पुसत हातातला बॉल सुजल पुढे करत बोलला. " नको...पुढे जा " सुजल ने एक ...Read More

2

देव जागा आहे... - 2

भाग २ दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणा च्या वेळी सगळे एकत्र बसून जेवण करत होते. " काय रे काही गोड आहे का ? म्हणजे मी तुमच्या रूम मध्ये लहान मुलांचा बॉल पाहिला " आई ने जेवता जेवता सुजल कडे पाहत खुश होत विचारल. " आई बॉल दिसला म्हणून काय लगेच सुता वरून स्वर्ग गाठू नकोस..तस्स काही नाही..एक गरीब मुलगा विकत होता रस्त्यात बॉल म्हणून घेऊन आलो " सुजल ही वैतागत बोलला. " मग थोड नीट सांग ना एवढं वैतागायला काय झालं ? " आई ही थोड घुश्यात बोलली. सुजल मात्र त्यावर काहीच न बोलता चूप चाप समोरच्या ताटा तील पदार्थ ...Read More

3

देव जागा आहे... - 3 - अंतिम भाग

भाग ३ सुजल च लक्ष श्रेया कडे गेलं तस्स तो तिच्या जवळ गेला व प्रेमाने तिला शांत करत त्याने बॉल तिच्या हातातून घेतला. " श्रेया हा बॉल विकणारा मुलगा मला काय म्हणाला होता माहित आहे का ?" सुजल ने थोड हसत श्रेया ला विचारल. " सुजल आणला तू आहेस तुला माहित असणार मला कस माहित असेल ?" श्रेया गाल फुगवत म्हणाली. " मी त्याला म्हणालो अरे माझ्या घरी कोणी छोट नाही या बॉल सोबत खेळणार तर तो म्हणाला नसेल कोणी छोट तर येईल ना.. खरचं श्रेया त्याचं बोलणं खर ठरलं..आता आपल्या ही घरी छोटा पाहुणा येणार " सुजल खुश ...Read More