स्त्री जन्माची सांगता

(29)
  • 71.3k
  • 14
  • 29.8k

तुम्ही महिला आहात म्हणून .....मानव जातीत स्त्री आणि पुरुष फक्त ह्या दोन जाती आहेत....माझे काही प्रश्न स्त्रियांसाठी ... जे मला स्त्रियानाच विचारावेसे वाटतात .गळ्यात मंगळसूत्र घातल्याने म्हणजे तुमचा पती जिवंत आहे नाहीतर नाही ह्याचा अर्थ असा होतो काय ??तुम्

Full Novel

1

स्त्री जन्माची सांगता ( भाग - 1)

तुम्ही महिला आहात म्हणून .....मानव जातीत स्त्री आणि पुरुष फक्त ह्या दोन जाती आहेत....माझे काही प्रश्न स्त्रियांसाठी ... जे स्त्रियानाच विचारावेसे वाटतात .गळ्यात मंगळसूत्र घातल्याने म्हणजे तुमचा पती जिवंत आहे नाहीतर नाही ह्याचा अर्थ असा होतो काय ??तुम् ...Read More

2

स्त्री जन्माची सांगता ( भाग -2)

नाचणं म्हणजे एक कला ती इतर कलेसारखीच साऱ्यांनाच अवगत नसते .... पण , केलेला कला म्हणून न बघता आपला धंदा म्हणून बघतो आणि नाचणारींनला धंदेवाली ...शेवंताचा जन्म तसा कोल्हाटी समाजात झालेला . ती शाळेत शिकायला जाई तेव्हा सारा वर्ग तिला कोल्हाटनी म्हणूनच हाका मारत .अभ्यासात रमणारी शेवन्ता कधी कधी विचाराच्या घागरीत बुडून जातं आणि स्वतःशीच पुटपुटत राही ," कोल्हाटणी म्हणजे नाचणारीचं का ?? "हा च प्रश्न घेऊन ती तिच्या आई जवळ गेली आणि तिला म्हणाली , " माय , ये माय कोल्हाटीण म्हणजी नाचणारीचं काय ?"तिचा प्रश्न ऐकत सखूलाही वाटलं ह्या लहानग्या पोरीला का समजणं नाचणं आणि कोल्हाटणीचा जन्म ...Read More

3

स्त्री जन्माची सांगता ( भाग -3)

देह तुझा जळत होता आगीच्या निखाऱ्याने , सरणावर तू पेटत होती स्त्री देहाने पण ह्या समाजातील पुरुषी वासनेने तुला बनवले ...स्त्री आणि पुरुष ह्या दोन्ही मानवी जातीने अनेक नाते सबंध झोपासले ... स्त्री रुपात पुरुषाला आई , बहिण आजी आत्या काकू इत्यादी नाते मिळाली मायेचा ओलावा पत्नीचे प्रेम बहिणीची माया तरही तो ह्या नात्याने पुरेपूर न सुखावता शरीर सुखासाठी तिचा शोध घेत फिरू लागला आणि त्याच्या वासनेची उणीव भरून काढायलाच त्याने स्त्रीला वेशा बनवले ... आज समाजात वावरणाऱ्या स्त्रीया सुखी आहेत कारण त्यांच्याच मुळे हे कधी कळणार आपल्याला ??? हा प्रश्न पडतोच गांभीर्याने .... ही कहाणीही त्याचं उर्मिलेची आहे ...ती उर्मिलाही सामान्य स्त्री सारखीच एक आहे पण ...Read More

4

स्त्री जन्माची सांगता ( भाग -4)

ती हा सन्मान मिळण्यासाठी धडपडशब्दवेडी दिशाच तीशब्दवेडी दिशा अस मी का म्हटलं असावं तिला ??तुम्ही जाणू शकता शब्दला आणि जगू शकता तिच्या अर्थबोध करणाऱ्यावाक्य अन वाक्याला !मी सलाम करते दिशा ताईच्या लेखणीला ...तिला जाणून घ्यायचा योग आला मला तिच्या लेखणीतूनतिच्यातली स्त्री जळकत होती तिच्या बोलण्यातून . आवाजच काय तो तिचाबाईपणा मिरवत नव्हता पण तिच्या बोलण्यातून स्त्री जीवनच काय तेअंतर्मुख होत होतं ......दिशा स्त्रीपरिवर्तनासाठी खरचं धगधगती ज्वाला आहे .आणि माझ्या हृदयात खोलवर तिच्यासाठी प्रचंड आदर ......तिची आणि माझी ओळख झाली ती तिच्या मुलाखतीतून ..... नाहीतर हेदिशा नावच महान व्यक्तिमत्त्व मला कधी कळलंच नसतं ...➡ जाणून घ्या दिशा कोण ...Read More

5

स्त्री जन्माची सांगता ( भाग -5)

पँडमँनचे कार्य :- आपण सर्वांनी पँडमँन बघितला ?? नसेलही बघितला तरी बघाच एकदा .... त्या पँडमँनमुळे तरी बहुतेकांना हा विषय चांगला समजून घेता आला असेल .... पँडमँनचा प्रमोशन वेळी अक्षय कुमारने एक किस्सा सांगितला होता .... त्यांच्या मित्राच्या मुलीला रात्री हा त्रास अचानक सुरू झाला ही तिची पहिली वेळअसेल तिने आपल्या आईला सांगितलं ... तिला उठवलं पण त्या रात्री दोघीच कुजबुजत होत्याएवढ्या रात्री तुला पँड कुठून आणून देऊ म्हणनू .... ही गोष्ट घरातल्या त्या माणसाच्या कानी पडलीतो घराच्या बाहेर पडला तेवढ्या रात्री केमिस्टला झोपेतून जाग केलं आणि मेडीकलशॉप मधूनपँड ...Read More

6

स्त्री जन्माची सांगता ( भाग -6)

नादिया मुराद(Female)आणि देनिस मुक्वैगी(Male)ह्यांना संयुक्तपणे २०१८चा नोबेल शांतता-पुरस्कार जाहीर झाला आहे.नादिया मुराद (जन्म १९९३,age-25) ह्या इराकमधील यझिदी समाजातील मानवाधिकार आहेत. त्या २०१६ पासून मानवी तस्करीतील बचावलेल्यांच्या सन्मासाठीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छादूत आहेत.नादिया मुराद ह्या इराकमधील कोचो ह्या गावात जन्मल्या. त्यांचे कुटुंब शेतकरी होते. त्या उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेत होत्या आणि इतिहास ह्या विषयाचे शिक्षक बनण्याची आणि रंगभूषाकार बनण्याची त्यांची इच्छा होती. ३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांच्या गावावर आयसिसने हल्ला केला. नादिया ह्यांच्या ९ भावांपैकी ६ जण जागच्या जागी मारले गेले. हजारो महिला आणि मुले ह्यांसह नादिया आणि त्यांच्या दोन बहिणींना गुलाम म्हणून कैद करण्यात आले. त्यांच्यावर धर्मांतर लादण्यात आले. ...Read More

7

स्त्री जन्माची सांगता ( भाग - 7)

वेदनेतून सुटका‘व्हिटॅमिन बी वन’च्या माझ्यावरच्याच उपाचारामुळे त्याचं महत्त्व मला माहीत होतंच, या व्हिटॅमिनचा उपचार मी मासिक पाळीच्या दुखण्यावर करायला केली आणि मुलींचं दुखणं एकदम कमी झालं. त्यासाठी केलेल्या संशोधनाविषयी..मा सिक पाळीतील वेदना, या अतिशय त्रासदायक दुखण्यावर एक अचूक आणि सोपा उपाय कसा शोधून काढला त्याची ही गोष्ट. मला वाटतं उन्हाळ्याचे दिवस होते. १९५६ चा मे किंवा जून महिना असावा. मी पुण्याला प्रॅक्टिस सुरू करून तीन वष्रे झाली होती. खरं म्हणजे अशा तऱ्हेच्या केसेस मी आधीसुद्धा तपासलेल्या होत्या. पण या वेळेला कसे कोण जाणे काहीतरी वेगळे झाले हे मात्र खरे. माझ्या मोठय़ा बहिणीची, मालूताईची मत्रीण तिच्या १८ वर्षांच्या मुलीसह माझ्याकडे ...Read More

8

स्त्री जन्माची सांगता ( भाग -8)

मेंदू लुळा पडावा असचं झालं .... काल रात्रभर झोपेतही विचाराची कालवकालव सुरूच होती .. मी तर झोपलेली होती पण माझ्या मेंदूत विचाराचं गतीशील चक्रव्यूह भरवेगाने फिरतच होतं आणि त्यात मी पिसल्या जाते भरडल्या जाते आहे हे प्रत्यक्षाने मात्र दुसर्या ...Read More

9

स्त्री जन्माची सांगता (भाग -9)

_____________________आई म्हणजे आई असतेआई म्हणजे आई असते , भिरभिरत्या नजरेची ती वनराई असते ...गोठ्यात वासरांना चाटणारी ,चिमणीच्या चोचीत चारा भरवणारी ठेच लागतास बाळाला धावत जाऊन कडेवर घेतं गोजरनारी ती माय माऊली असते ....तिच्यामुळेच सुंदर सृष्टी आमच्या लोचनी पडते , आई काय असतेना ! तळघरात आपल्या साचलेला मळभ .... तिच्या भोवती रेंगाळतो सुखावतो गोठयात खुंट्याला बांधून ठेवलेलं पाडस ते गाईचं आईच्या आठवणीत रवंथ गाळत फिरतो ... आपली ही त्या मुक्या जीवासारखीच गत होते त्या पाडसाला हंबरून ओरडता येते आपण न हंबरडा फोडता ठेच लागल्यावर निदान आई गं .... तरी म्हणतो . आईची कुशी साऱ्या सजीवसृष्टीची उशी ..! तिच्या कुशीत शिरताच सारी दुख: काळजी क्षणभरात वजा होते ...Read More

10

स्त्री जन्माची कहाणी ( भाग - 10)

मंजिरी अगं ये मंजिरी .......रूम मध्ये सत्याचा आवाज घुमतं होता . तशी सत्या जवळ येतच मंजिरी म्हणाली , झालं एवढं ओरडायला इथेच आहे मी ... बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी .... हातातला गजऱ्याचा विडा तिच्या समोर ठेवतं सत्या म्हणाला .त्याच्या हातातला गजऱ्याचा विडा सोडतं मंजिरी म्हणाली , किती सुंदर , मला खूप आवडतो गजरावेणीला मळायला ...पण , तुम्हाला कोणी सांगितलं मला गजरा आवडतो म्हणून ?? मंजिरीच्या हातातला गजरा मोकळा करतं सत्या आपल्या हातानी तिच्या वेणीला गजरा लावून देतम्हणाला , त्यात कोणी काय सांगावं लागतं रावं आता हक्काची बायको तुम्ही आमची तुम्हाला काय आवडतं काय नकोजाणून घ्यायला नको ...Read More

11

स्त्री जन्माची सांगता ( भाग -11)

देवाचा आणि पाळीचा तीळमात्र सबंध नाही . पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे . वयात आल्यावर ती प्रत्येक मुलीला येणारच म्हणून देवाला तिचा विटाळ होतो , असे आपले म्हणणे असेलं तर ते खोडसाळ वृत्तीचे आणि चुकीचे आहे . प्रत्येकाने जन्म हा आईच्या उदरातूनच घेतला आहे . देवाच्या मुखातून नाही . मासिक पाळीचा त्रास एका नव्या बाळाला जन्माला घालण्यासाठी तिला वयाच्या चौदा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत सोसावा लागतो . नऊ महिने उदरात मासाचा गोळा तिलाच जपावा लागतो . नवजात शिशूला जन्माला घालतानी कळांचा त्रास तिचं सहन करते ना ! ह्याला देव कुठे जबाबदार आहे ??मुली आजही मासिक पाळी किंवा mc म्हणजे पिरेड ...Read More