नकळत सारे घडले

(8)
  • 30.1k
  • 1
  • 15.3k

अजय एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा.आई वडील,आणि दोन लहान बहिणी ,मोठी स्वाती तर लहानी नीता.अजयची आई म्हणजे सीमाताई नोकरी करीत असतात तर अजयचे वडील सुरेशराव ह्यांना पॅरॅलीस झाल्याने ते घरीच असतात.त्यांच्या जागेवरच सीमाताईंना नोकरी लागलेली असते, परिस्थिती ने खूप श्रीमंत नसले तरी आनंदी असं अजयचे कुटुंब असतं.. अजय दिसायला देखणा, प्रामाणिक, प्रेमळ,समंजस,मोठ्या माणसांचा आदर करणारा,इतरांची मदत करणारा .आईवडीलां ना अजयचा फार अभिमान वाटायचा ,खूप विश्वास होता त्यांचा अजयवर .अजयचे 3 जिवलग मित्र होते संतोष, अवी आणि राजू ,हे तिघेही श्रीमंत घरातले होते मात्र त्यांना त्याचा गर्व नव्हता.हे चौघेही नेहमी एकत्र असत,मित्र परिवार चांगला असल्याने अजयच्या आईला त्याची जास्त काळजी नव्हती.पाहता पाहता

New Episodes : : Every Monday & Friday

1

नकळत सारे घडले (भाग १)

अजय एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा.आई वडील,आणि दोन लहान बहिणी ,मोठी स्वाती तर लहानी नीता.अजयची आई म्हणजे सीमाताई नोकरी करीत तर अजयचे वडील सुरेशराव ह्यांना पॅरॅलीस झाल्याने ते घरीच असतात.त्यांच्या जागेवरच सीमाताईंना नोकरी लागलेली असते, परिस्थिती ने खूप श्रीमंत नसले तरी आनंदी असं अजयचे कुटुंब असतं.. अजय दिसायला देखणा, प्रामाणिक, प्रेमळ,समंजस,मोठ्या माणसांचा आदर करणारा,इतरांची मदत करणारा .आईवडीलां ना अजयचा फार अभिमान वाटायचा ,खूप विश्वास होता त्यांचा अजयवर .अजयचे 3 जिवलग मित्र होते संतोष, अवी आणि राजू ,हे तिघेही श्रीमंत घरातले होते मात्र त्यांना त्याचा गर्व नव्हता.हे चौघेही नेहमी एकत्र असत,मित्र परिवार चांगला असल्याने अजयच्या आईला त्याची जास्त काळजी नव्हती.पाहता पाहता ...Read More

2

नकळत सारे घडले (भाग २)

अजयचे आई-बाबा घरी येतात ,अजयला हाताला लागलेलं बघून सीमाताई काळजीत पडतात," अजय अरे काय झालं तुला,काय लागलंय हे "सीमाताई " आई घाबरू इतकं काही लागलं नाही आहे मला"अजय घडलेला प्रसंग तो आईला सांगतो ,तेव्हा कुठे आई शांत होते. अश्विनी ही तिच्या घरी अजयच्या अकॅसिडेंट बद्दल सांगते,तिचे आईवडील ही लगेच अजयला भेटून येतात,थकल्या मुळे रात्री लवकर सगळे झोपी जातात अजयला मात्र झोप येत नसते, तो अश्विनी ला मॅसेज करतो, अजय:-hi ,झोपलीस का.अश्विनी: हॅलो ,नाही झोपले,तुझाच विचार करत होते, कसं वाटतंय तुला ,आणि अजून जागा का आहेस ,तुला तर आरामा ची गरज आहे..अजय: हो ग,पण सारखी तुझी आठवण येत आहे,हॉस्पिटल मधला प्रसंग ...Read More

3

नकळत सारे घडले (भाग ३)

अजय संध्याकाळी घरी येतो, फ्रेश होतो आई त्याच्या हातात चहाचा कप देते..अजयचा चहा पिऊन झाल्यावर अजय अश्विनी कडे जाणार तो बाहेर पडणारच की तेवढ्यात ... "अजय ,थांब मला बोलायचं आहे तुझ्याशी"आई.. "हो बोल न आई"अजय... " आज तुझं कपाट आवरलं मी" आई "अच्छा ,मग" अजय " मग काय अजय, मला तुझे आणि अश्विनी चे पत्र,ग्रीटिंग मिळाले..काय सुरू आहे हे तुमच,इतके दिवस झाले आणि आम्हाला याचा जराही थांगपत्ता लागु नाही दिला तुम्ही ,विश्वासघात केला आहेस तू, याचे काय परिणाम होणार आहे याची कल्पना तरी आहे का तुला" आई.. "आई माफ कर ग,मी नाही विश्वासघात केलाय तुझा,आमचं खरं प्रेम आहे ...Read More