स्कर्क

(1)
  • 10.3k
  • 0
  • 3.9k

कोरोना वायरस ला हरवुन. तब्बल दोन वर्षानंतर आज लॉस अन्जेलीस, कॅलिफोर्निया हॉलजवळ खुपसारी गर्दी जमली होती .खुप सारी म्हंणण्यापेक्षा अफाटच म्हंणेन मी ! आणि का नाही जमणार? लहान-मोठ्या सर्वांचा लाडका स्पाईडरमेन मार्वलचा मुवी जो रिलीज होणार होता! ज्याच नाव होत, स्पाईडरमेन नो वे होम. ह्या मुवी मध्ये एकाच वेळेस पुढिलप्रमाणे खुप सारे शत्रु ग्रीन गोब्लेन,इलोकट्रो,डॉक्टर ऑक्टोपस, लिझार्ड,सँडमॅन हे सर्व दाखवले जाणार होते, आणी ह्या सहा शत्रूंविरुद्ध एकाचवेळेस तीन स्पाईडरमैन टोबे मॅग्वायर प्रथम स्पाईडरमैन ,द्वितीय अँड्र्यू गारफिल्ड , तिस-या नंबरवर टॉम हॉलंड मिळुन लढा देणार होते. चित्रपटात दाखवले गेलेले प्रत्येक मल्टीव्हर्स दृश्य जणू शरीरावरच्या त्वचेवरचा एक नी एक केस रोमांचकारकपणे उभा करत होता. (मित्रांनो आता मी जास्त काही सांगणार नाही! नाहीतर कथा थांबुनच राहायची.! आणि तसंही ते लोक मुवी पाहायला जातीलच की? आणि आपण ही पाहुन घेऊ! !

New Episodes : : Every Monday

1

स्कर्क - 1

॥ श्री ॥ झोमटे क्रीएशन प्रस्तुतseason 1 .... एक अद्भुत, विलक्षण बहुविश्वातल्या वेड्या सूपरहीरोंची.. भयकथा ..... ॥ -द- स्कर्क.. ॥ भाग 1 ..(लॉस अन्जेलीस, कॅलिफोर्निया.)कार्ले मुवीसिनेमेट्रीक थिएटर 1 6 डिसेंबर 2021 वेळ रात्री 8:45 स्पाईडरमैन-नो वे होम थर्ड शो रिलीज डेट कोरोना वायरस ला ...Read More