ती रात्र

(15)
  • 84.3k
  • 3
  • 40.8k

Hello... मित्रांनो माझे नाव Akash आहे.मला लहापणापासूनच फिरायला खूप आवडते.मग ते शाळेची ट्रिप असो वा कॉलेज कॅम्पइन किंवा मित्रां सोबत कुठे बाहेर कॅम्प साठी. पण घरचाना ते आवडत न्हवते.अजून सुध्दा आवडत नाही.बरोबर आहे घरचांचे. आपण कितीही मोठे झालो तरी घरचा साठी आपण लहानच असतो त्यांना आपली काळजी वाटेच त्या काळजी पोटी ते आपल्याला अडवत असतात. पण जीवनाचे चांगले वाईट अनुभव आपल्याला या प्रवासा मधूनच येत असतात हे खरे नाही का.? असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आमी सहा मित्र खूप दिवस झाले जंगल कॅम्प करायचे आमचे प्लॅन चालू होते. खूप दिवस मन्या ऐवजी खूप महिन्यापासून किंवा वर्षापासून प्लॅनिंग करतोय असे म्हटले तरी चालेल. घरी साागितलेले पण घरचे काय एवढे खुुश नव्हते पण आमचे ठरले होते की या time ला जायचे मंजे जायचे. आमी सहा जण होतो . मी . अमित. गोपाळ. दर्शन.विजय.अनिकेत.असे होतो.तसे आमी खूप जुने मित्र आहोत कुठे जरी जायचे म्हंटले तर आमी सोबत असायचो. आमची सर्व तयारी झाली होती.

New Episodes : : Every Saturday

1

ती रात्र - 1

Hello... मित्रांनो माझे नाव Akash आहे.मला लहापणापासूनच फिरायला खूप आवडते.मग ते शाळेची ट्रिप असो वा कॉलेज कॅम्पइन किंवा मित्रां कुठे बाहेर कॅम्प साठी. पण घरचाना ते आवडत न्हवते.अजून सुध्दा आवडत नाही.बरोबर आहे घरचांचे. आपण कितीही मोठे झालो तरी घरचा साठी आपण लहानच असतो त्यांना आपली काळजी वाटेच त्या काळजी पोटी ते आपल्याला अडवत असतात. पण जीवनाचे चांगले वाईट अनुभव आपल्याला या प्रवासा मधूनच येत असतात हे खरे नाही का.? असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आमी सहा मित्र खूप दिवस झाले जंगल कॅम्प करायचे आमचे प्लॅन चालू होते. खूप दिवस मन्या ऐवजी खूप महिन्यापासून किंवा वर्षापासून प्लॅनिंग करतोय असे म्हटले तरी चालेल.घरी ...Read More

2

ती रात्र - 2

आम्ही पोहोचलो कॅम्प चा जागेवर पण आमच्या सारखे बरेच जण कॅम्प साठी तिथे आले होते. आम्हाला याला उशीर झाल्यामुळे चांगले कॅम्प ची जागा पहिलाच कोणी ना कोणी पकडली होती.आम्हाला मनाला आवडेल अशी जागा काय भेटत न्हवती.आणि तोडा शांत वातावरण पाहिजे होता आमच्या सारखेच तिथे १ सहा जणांचा ग्रुप आला होता त्यात २ मुले आणि ४ मुली होत्या बहुतेक त्यांना पण याला उशीर झालं होतं मानून ते ही जागा शोधत होते. आता आपल्याला इथे काय जागा भेटणार नाही आणि भेटली तरी शांत एकांत भेटणार नाही त्या मुळे थोडा जंगल चा आत जाऊन कॅम्प करावे असे ठरवले मी बोलो "ठीक आहे मग ...Read More

3

ती रात्र - 3

आता काय करायचे त्यांनी तर बोले होते आम्हाला जॉईन करा मानून पण त्यात ते मुली होत्या आणि ते पण त्यात आमचा ऑल बॉईजचा ग्रुप मुली असल्या मुळे आम्हाला जसा कॅम्प करायचा होता तसा करत येणार न्हवता पण आता काय करणार त्यांच्या मध्ये सामील होऊन कॅम्प करण्या पलिकडे आमच्या कडे कोणता पर्याय न्हवता जाऊदे बोलो जसा विचार केला तसा नाही झाला कदाचित त्याहून जास्त चांगला होईल असा मी माजा मनाला बोलो त्यांनी लवकर लवकर आपले आपले टेन्स घातले होते कॅम्प फायर लावायची होती मानून आमी ऐकडे तिकडे लाकडी गोळा करायला सुरुवात केली त्या ग्रुप मध्यल एक जण आमच्या सोबत आला त्याचे नाव ...Read More

4

ती रात्र - 4

मानसी सागणात होती खरं पण मला काय खरे वाटले नाही आमच्या असेच गप्पा अजून चालू होते तेव्हा राज मध्येच आपण एक गेम खेळू त्या गेम साठी सर्वांनी काही तरी अवघड काम एका चिठ्ठीमध्ये लिहायचं आणि एका डब्या मध्ये टाकायचे आणि गोल करून बसीचे आणि मध्ये बोटेल फिरवायची आणि त्या बोलतात चे तोंड जाच्या कडे असेल त्यांनी त्या डब्या मधली एक चिट्ठी काढायची आणि त्यात लीहाले आहे ते करायचे आमच्या साठी तर तो नवीनच गेम होता पण आमी एकले होते त्या बद्दल ठीक आहे आमी पण खेळायला सुरुवात केली सर्वांनी आपले आपले टास्क लिहून चिठ्ठी तयार केली आणि एका डब्या ...Read More