संघर्ष

(3)
  • 45k
  • 3
  • 20.3k

माणसाच्या जन्मा पासून त्याच्या जीवनाचा शेवटच्या स्वासापर्यंत त्याचा संघर्ष चालू असतो. प्रत्येकाच्या जीवनातील संघर्ष हा वेगळा वेगळा आणि कमी जास्त असतो पण असतोच.या संघर्ष पासून कोणाचीच सुटका नाही.खुद्द देवाला पण हे टाळता आला नाही मग आपण सामान्य माणूस कोण.? असा विचार मला येतो.... आसाच एका मुलाच्या जीवनातील त्याचे संघर्षमय जीवन त्याची मी तुम्हाला कथा किवा त्याचे जीवन कसे संघर्षमय होते ते सांगतो.. अमन हा गरीब घरा मध्ये जन्मला आला होता. गरीब मंजे झोपडपट्टी च होती ती. वडील दारू पिण्या मध्ये गेलेले कसाबस त्याचे घर चालत होते.त्याचे आजोबा तर कधीच वारलेले आज्जी धूनी भांडी करत होती आणि आई पण तेच काम करत होती.त्याची खूप इच्छा होती की याने शिकून खूप मोठे व्हावे

New Episodes : : Every Wednesday

1

संघर्ष - 1

माणसाच्या जन्मा पासून त्याच्या जीवनाचा शेवटच्या स्वासापर्यंत त्याचा संघर्ष चालू असतो. प्रत्येकाच्या जीवनातील संघर्ष हा वेगळा वेगळा आणि कमी असतो पण असतोच.या संघर्ष पासून कोणाचीच सुटका नाही.खुद्द देवाला पण हे टाळता आला नाही मग आपण सामान्य माणूस कोण.? असा विचार मला येतो.... आसाच एका मुलाच्या जीवनातील त्याचे संघर्षमय जीवन त्याची मी तुम्हाला कथा किवा त्याचे जीवन कसे संघर्षमय होते ते सांगतो..अमन हा गरीब घरा मध्ये जन्मला आला होता. गरीब मंजे झोपडपट्टी च होती ती. वडील दारू पिण्या मध्ये गेलेले कसाबस त्याचे घर चालत होते.त्याचे आजोबा तर कधीच वारलेले आज्जी धूनी भांडी करत होती आणि आई पण तेच काम करत होती.त्याची खूप इच्छा होती ...Read More

2

संघर्ष - 2

सदा अमन च्या जवळ जाऊन बसला. जसकी त्याला काही तरी बोलायचे होते. पण अमन ला येणारा तो दारूचा वास घरी येत येत कुठे तरी पडल्या मुळे कपडे पण घान झालेले.सदा काय बोलणार इतक्यात अमन ताडकन रागाने तिथून निघून गेला.जे सदाला बोलायचे होते ते त्याच्या घाशा मध्येच राहिले तेवढ्या मध्ये उमा सदा ची बायको आली आणि त्याचे हे असे अवस्ता बघूून बोलली " काय बाई या माणसाचं रोजचं झालं आहे. दारू पिऊन कुठे भी पडायचं. आणि आमच्या डोक्यालाा ताप करायचं. मरत कसं नाही काय माहिती हा माणूस" रागात बोली "मरणारचाय. मरणारचाय मी मेेेलो की बसा मग रडत "सदा ही रागात बोललाया गोष्टी वरून ...Read More

3

संघर्ष - 3

सदा त्याला तसेच १० मिनिटे पाहत उभा राहिला ,अमन गार झोपी मध्ये होता सदा त्याच्या जवळ जाऊन बसला आणि न करता रडू लागला मंजे त्याला अमन ला बघून रडू येत होते, झोपलेला तो निरागस मुलगा सदाला हि माहिती होता अमन ला त्याचा राग येतो त्याच्या दारू पिण्याचा राग येतो तसे पाहिले असता दारू पिणाऱ्या चा सर्वांना च राग येतो तरी लोक का पित असेल हा मोठा प्रश्न आहे ? येवढं दारू साठी आपली इज्जत .शरीर .घरची इज्जत.पैसा का घालवत असेल लोक ?सदाला त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा होता पण तो जागा होईल या भीतीने हात न ठेवता तसेच आपले अश्रू पुसत ...Read More

4

संघर्ष - 4

अमन घरी येताच त्याला मोठं मोठ्याने ओरडण्याचा भांडणाचा आवाज कानावर पडला तो तसाच धावत घरा मध्ये शिरला पाहतो तर आईचे आणि सदा चे जोरदार भांडण चालू होता आज्जी कडेला बसून रडत होती.अमन ला पण काय करावे समजत न्हवते तो फॉर्म तसाच त्याच्या हातामध्ये होता खूपच जोरात भांडण चालू होतेसदाने रागाला येऊन उमा ला मारायला एक काठी उचलली आणि तिच्या अंगावर धावला अमन ला पण काही कळे नाही आणि त्यांनी तो हातामधला फॉर्म सोडून सदा ला अडवायला मध्ये गेला सदाने अमन ल ढकलून बाजूला केले आणि जोरात काठी उमाच्या डोक्यात घातली काठी तिच्या डोक्यात लागतच उमा जोरात जमिनीवर कोसळली आणि ...Read More