भगवान प्रभू रामचंद्र कुशल संघटक

(3)
  • 25.1k
  • 0
  • 10.4k

भगवान प्रभू श्रीरामचंद्र एक कुशल संघटक होते. असे म्हटले तर कोणाचे कान टवकारले जायला नकोत . ही गोष्ट खरी आहे . प्रभू श्रीरामचंद्र संघटना तयार करण्यात व प्रशिक्षण देण्यात उत्तम व्यक्तिमत्व होते. श्री प्रभू रामचंद्र समाजातील वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या सहाय्याने आपल्या अपहरण झालेल्या प्रिय पत्नीचा शोध घेत होते. त्यामध्ये वानर सेना आघाडीवर होती. श्री हनुमान बलशाली शक्तीचे प्रतीक होते. वाली होते. सुग्रीव होते. या सर्वांची संघटना तयार करायला प्रभू रामचंद्रांना खूपच कष्ट पडले असणार. वाली आणि सुग्रीवाला आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले होते. इतकेच नव्हे तर खारुताईला सुद्धा त्यांनी आपल्या कडे आकर्षित केले होते. खारुताई सुद्धा रामसेतू बनवण्याच्या कार्यामध्ये आघाडीवर होती.

New Episodes : : Every Monday & Friday

1

भगवान प्रभू रामचंद्र कुशल संघटक - १

भगवान प्रभू श्रीरामचंद्र एक कुशल संघटक होते. असे म्हटले तर कोणाचे कान टवकारले जायला नकोत . ही गोष्ट आहे . प्रभू श्रीरामचंद्र संघटना तयार करण्यात व प्रशिक्षण देण्यात उत्तम व्यक्तिमत्व होते. श्री प्रभू रामचंद्र समाजातील वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या सहाय्याने आपल्या अपहरण झालेल्या प्रिय पत्नीचा शोध घेत होते. त्यामध्ये वानर सेना आघाडीवर होती. श्री हनुमान बलशाली शक्तीचे प्रतीक होते. वाली होते. सुग्रीव होते. या सर्वांची संघटना तयार करायला प्रभू रामचंद्रांना खूपच कष्ट पडले असणार. वाली आणि सुग्रीवाला आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले होते. इतकेच नव्हे तर खारुताईला सुद्धा त्यांनी आपल्या कडे आकर्षित केले होते. खारुताई ...Read More

2

भगवान प्रभू रामचंद्र कुशल संघटक - २

....श्रीरामचंद्र जसे पक्षीप्रेमी होते तसे ते प्राणी, पशु प्रेमी सुद्धा होते. रावणाशी लढणाऱ्या त्यांच्या सेनेमध्ये अस्वल, माकड असे योद्धे रामसेतूच्या वेळी त्यांच्यासोबत काम करणारी खारु ताई होती. यावरून श्रीरामांचे पक्षी व प्राणी प्रेम दिसून येते. प्रभू श्रीरामचंद्र कट्टर निसर्गमित्र होते. राम-सीता-लक्ष्मण हे तिघेही निसर्ग मित्र होते. त्यांनी निसर्गाचा नाश केला नाही. उलट निसर्गाचे रक्षण केले. ते निसर्गाचे सच्चे भक्त होते. पर्यावरणाचे संवर्धक होते. जंगलातून फिरताना अहिल्या नामक शिळेचे श्रीरामाने संवर्धन संरक्षण केले होते. तिचा उद्धार केला . समुद्राच्या पाण्यामध्ये तरंगणारा दगड शोधून त्याचा त्यांनी रामसेतू बनवला होता... समुद्राच्या खाऱ्या पाण्यात तरंगणाऱ्या दगडाचा शोध रामसेनेने लावला होता . त्याची प्रचिती सुद्धा ...Read More