स्पर्श पावसाचा ?️

(24)
  • 112.8k
  • 3
  • 54k

सूर्वात कुठून करावी मला नाही माहिती पण मला आठवते तसे सागेल पावसाळा हा माजा आवडता ऋतू तसा हा बऱ्याच लोकाचा आवडता ऋतू आहे असणारच ना या ऋतु मधे किती प्रसन्नता असते हिर्वळ असते पावसा मध्ये आपण जीवनात पहिला कधी भिजलो हे कोणालाच माहिती नसते पण शाळे मधून घरी येताना भिजलेली माजा हे सर्वांना लक्षात असते त्या दिवशी पण तसेच काही तरी झाले शाळेचा घंटा वाजला शाळा सुटली आमी आमचे दप्तर पाठीवर घेऊन शाळेचा बाहेर पडलो जसा बाहेर पडलो तसा पाऊस सुरू झाला आमी आमचे पाठीवर चे दप्तर डोक्यावर घेतले पावसाळ्याचे दिवस होते माहिती होता पाऊस कधी ही पडेल मनून पहिलाच वही आणि पुस्तक हे प्लॅस्टिक पिशवीत सुखरूपणे ठेवले होते

New Episodes : : Every Monday & Thursday

1

स्पर्श पावसाचा ?️ - 1

सूर्वात कुठून करावी मला नाही माहिती पण मला आठवते तसे सागेल पावसाळा हा माजा आवडता ऋतू तसा हा बऱ्याच लोकाचा आवडता ऋतू आहे असणारच ना या ऋतु मधे किती प्रसन्नता असते हिर्वळ असते पावसा मध्ये आपण जीवनात पहिला कधी भिजलो हे कोणालाच माहिती नसते पण शाळे मधून घरी येताना भिजलेली माजा हे सर्वांना लक्षात असते त्या दिवशी पण तसेच काही तरी झाले शाळेचा घंटा वाजला शाळा सुटली आमी आमचे दप्तर पाठीवर घेऊन शाळेचा बाहेर पडलो जसा बाहेर पडलो तसा पाऊस सुरू झाला आमी आमचे पाठीवर चे दप्तर डोक्यावर घेत ...Read More

2

स्पर्श पावसाचा? - 2

पाऊस पडून थांबला होता पोटात दुखत आहे सागितल्या मुळे आज मी जरा उशिराच उठलो होतो दरवाजा मधून वाकून पाहिले ती दिसते का सकाळी उठल्या बरोबर आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा पहिला की दिवस चांगला जातो एकले होते मानून पाहिले पण कुठे काय दरवाजा बंद होता मला वाटले ती पण उशिरा उठली असेल माजा सारखी मी लागलो आपला ब्रश करून अंघोळीच्या नादी मला अंघोळीला थोडा जास्तच वेळ लागायचा तशी माझी अंघोळ लवकर व्हायची पण पहिला पाण्याचा मग हा उशिरा डोक्यावर पडायचा माजी आंघोळ झाली आई ने चहा आणि पोहे तयारच ठेवले होते मला आ ...Read More

3

स्पर्श पावसाचा ?️ - 3

आमी दुकान कडे निघालो खरे पण मला काय बोलावे समजत न्हवते कारण अशा सिच्युएशन मध्ये काय बोलावे हे मला न्हवते. दुकान घरा पासून थोडा लांब होता अर्धा रस्ता तर आमी काय बोललोच नाही मग मीच मुद्दाम विषय काढून बोलो. "तुझा अभ्यास कसा चालू आहे ? मला तर माजा घरा मध्ये रोज २ तास अभ्यास करायला" लावतात. त्या वर तिने मान हलवत बोली "हो माझे पण तसेच आहे घरी ट्युशन मध्ये अभ्यास करून अजून घरी पण करावा लागतेय" अशा आमचा गप्पा सुरू झाले. आमी दुकान मध्ये पोहोचलो. १ दुधाचे पाकीट घेतले आणि २ रुपय उरले त्याचे मी २ चॉक ...Read More

4

स्पर्श पावसाचा? - 4

ती निघून गेली पण मना मधे एक विश्वास होता की ती नक्की येल मानून. पहिली उन्हाळी सुट्टी तिचा विना वाईट वाटले .पण बरोबर होते ना काही कारण न्हवते तिने गावी याचे आता दुसरा उन्हाळा पण गेला आणि तिसरा पण. मला वाटले की आपला गोड प्रवास तेव्हाच संपला... १० वी झाली ५९.८७% मला भेटले होते ती ही पास झालीच असेल तेही चागलं टक्के घेऊन हे मला माहिती होता पण कसे कळणार ना तेव्हा काय फोन न्हवता ना तिचा कोणता नंबर अधून मधून तिचे वडील आणि आई याचे त्याच्या घरी ते घर भाड्याने दिले होते ना मनून काही काम निम्मित याचे ते माझी काय ...Read More

5

स्पर्श पावसाचा? - 5

वर्षाला मी पहिल्यांदा पाहिले खूप सुंदर होती ती म्हणजे आता पण आहे तिला पहिल्यांदा बघितली तेव्हा असे वाटले की या घोर ढगांमधून एक सूर्याची किरण कशी येते सुंदर तशा सुंदर किरण सारखी ती दिसत होती तिचा आईने सांगितले की त्या दादा ने आपल्या नवीन बोर्डाचे डिझाईन्स आणले आहेत मला जरा काम आहे तू बघशील का ? मला तसा त्या मॅडम चा रागच आला थोडा त्यांनी दादा बोल्यामुळे ती माजा जवळ येऊन बसली आणि मी तिला डिझाईन्स दाखवले तिला ते आवडले पण आणि तिने मला विचारले तुझे नाव काय आहे ? मी सागिते आकाश तिने थोडा स्माईल केली कारण वर्षा आकाश हे नाव थोडा ...Read More

6

स्पर्श पावसाचा? - 6

वर्षा माजा गाडीचा माघे बसली होती . ती एक वेगळीच feeling होती माजा साठी पहिला कोणी मुलगी माजा गाडीवर न्हवती .तसे तर ती गाडी मालकाची होती पण आता मी चालवत होतो मनून माजी बोलायची सुर्वात करावी मनून तिला बोलो "गाडी सकाळी chek करून काढायची ना उगाच अब्दा तुझी" "अरे हो chek केली होती पण काय झाले काय माहिती? अचानक बंद पडली " मी आपले गाडी जरा फास्ट चलवत होती हिला आधीच उशीर झाला होता आणि मला पण जायचे होते "बर झालेेे आकाश तू भेटलास" असे बोलता-बोलता तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला . मी गाडी फास्टट चालवत होतो त्यामुळे कदाचित तिनेे तिचा हात ...Read More

7

स्पर्श पावसाचा? - 7

तशी वर्षा ही खूप छान होती . मन मोकळ्या स्वभावाची सर्वाशी हसून बोलणारी आणि सुंदर तिला कोणी पसंद करू तशी ती न्हवतीच पण पाहिले प्रेम ते पाहिले प्रेम असते.पावसाच्या पहिला स्पर्श हा खूप भारी असतो. आपल्या अंगावर पडणारे ते पावसाचे नाजूक असे थेंब शरीर सोबत मनाला ही ओला चिंब करून जाणारा तो त्या पावसाचा स्पर्श भिजलेल्या त्या मातीतून तो येणारा सुगंध त्याला कोणत्याच इत्तर किंवा कोणत्या फुलाच्या सुगंधाची सर नाही. तसेच माझे तेजी बध्दल प्रेम होता. पण तिला ते माहीत नव्हते याचेेच मला खूप वाईट वाटत होते सांगु तरी कसे मला कळत नव्हते त्या मध्ये या वर्षाची एन्ट्रीदुसऱ्या दिवशी एक ...Read More

8

स्पर्श पावसाचा? - 8

तेजी च्या आज्जी आणि आई आणि त्यांचा हातात असलेले लग्नाचे कार्ड बघून मी घाबरलो . आपल्याला उशीर झाला की तेजी येवढ्या लवकर लग्न करत आहे ? वडील वारल्या मुळे तर लवकर लग्न करत नसतील ना ? असे प्रश्न माजा मना मध्ये येत होते. मी त्यांना आणि त्यांच्या हातात ले कार्ड कडेच बघत बाहेर उभा राहिलो मला असे बघून आईच बोली "अरे आकाश असे का बाहेर उभा राहिला आहे. यांना ओळखला नाही का ? हे तेजस्विनची आई आणि आज्जी आहे." आता मी नाही ओळखणार असे होईल का ? पण त्यांच्या हातात असेलेल लग्नाचे कार्ड बघून मी थोडा घाबरलो होतो.तसेच काकू ...Read More

9

स्पर्श पावसाचा? - 9

मला वाटले मलाच खास इंविटेशन आले आहे मानून मी खूप खूष होतो पण लहानपणीच्या सर्व मित्रांना बोलावले होते,हे मला कडून कळले. बंत्या हा माजा मित्र मंजे आमच्याच लहानपणीच्या मित्र्याच्या ग्रुप मधला मेंबरजायचे तर होते लग्नाला 11 तारखेेला लग्न होता,आई ला तर जमणार न्हवते मला तर जायचे होते.त्यांनी गाडी केली होती काही पाहुणे त्याचे आमच्या इथे राहायचे मानून त्या सोबत च आमी पण निघणार होतो बर्या पैकी सर्व मित्रा मैत्रिणी निघाले होते त्यातल्या काही जनान माहिती होता की मी तेजीला like करतो मानून ते पण हे बंत्यानीच सर्वांना सागितले होते, त्या मुळे ते मला खूप खवळत होते.त्यांचा राग याला हवा ...Read More

10

स्पर्श पावसाचा ?️ - 10

तेजी तर आत निघून गेली पण मी तसाच पाहत बाहेर उभा होतो. किती time झाला मला काय कळलेच नाही हात माजा खांद्यावर पडला मी एकदम दचकलो तो बंट्या होता " चहा थंड झाला आहे पी " असे बोलून तोही तिकडे निघून गेला मी विचारा मध्ये पडलो खरंच ते movie मध्ये दाखवतात तसे real life मध्ये पण होते का ? आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहिले की time slow झाल्या सारखे होते.त्या व्यक्ती सोबत बोलणे ना का होईना पण ती समोर आहे याचाच खूप समाधान असते. मस्त गाणे वगैरे लाऊन हळदीचा कार्यक्रम चालू झाला होता आम्ही पण लवकर अवरून आलो होतो.तिने पिवळ्या रंगाचा ...Read More

11

स्पर्श पावसाचा ?️ - 11

किती अवघड असते आपल्या आवडत्या व्यक्तीला ती आपल्याला किती आवडते सांगणे.मनाची,शरीराची सर्व ताकत एकवटली तर शब्द कुठे फुटतात तेजीला माजी पण हालत तशीच झाली होती कसे बोलावे मला काळात नव्हते काय बोलावे समजत न्हवते सुरुवात कुठून कशी करावी कळत न्हवते मी तसाच वर ताऱ्यांना बघत विचार करत होतो.तेवढ्या मध्ये तेजी बोली "काय रे akya तू कुणाला तरी like करतो असे मला समजले आहे. खरं आहे का ते ? " मी आश्चर्याने तिच्याकडे बघितले मला वाटले आमच्या ग्रुप मधले कोणी तरी सागितले असेल तिला की आकाश तुला like करतो मानून. आणि त्या मुळेच ती मला असे विचारत आहे असे मला ...Read More

12

स्पर्श पावसाचा ?️ - 12

आपण जसा विचार करतो तसे आपल्या life मध्ये झाले असते तर किती मस्त झाले असते ना पण तसे कधीच नाही जे पण कधी विचार केला नाही असे गोष्टी घडतात तिचा बॉय फ्रेंड हा एकच माज्या डोक्या मध्ये आवाज घुमात होता टेरेस वरून खाली येताच मी वॉशरूम मध्ये गेलो कारण तिथे ती एकच जागा होती जिथे कोण मला रडताना पाहणार न्हवते जिते मी एकटा रडवून माझे मन मोकळे करू शकणार होतो माझे मन खूप उदास झाले होते. जिला आपण लहान पण पासून प्रेम केले ती दुसऱ्या कुणावर तर प्रेम करते आपण किती प्रेम करत होतो ते पण नाही सांगू शकलो ...Read More

13

स्पर्श पावसाचा ?️ - 13

देव असे आपल्या सोबत का खेळ खेळतो सुखाचा पाऊस आणतो तर दुःखाचा महा पुर पण आणतो माजा मना मध्ये तिच्या बद्दल चे प्रेम आणि तिच्या मना मधे असणारे राज बद्दल चे प्रेम सारखेच होते का ? हे सर्व विचार करणे आता माजा साठी व्यर्थ होते ती दुसऱ्या कोणाची तरी झाली होती.त्यात माझे प्रेम समुद्र मध्ये खोल तळावर असणाऱ्या शिंपल्यामध्ये मोती बंद असते तसे मी माझे प्रेम माझ्या मनाच्या खोल तळावर एका मजबूत शिंपल्यामध्ये दाबून कीव लपून ठेवले. मला माहिती होता त्या तळावर इतक्या खोल तिच्या शिवाय कोणी जाऊ शकणार नाही आणि दुसऱ्या ओणला मी जाऊ देणार नाही आणि ती ...Read More

14

स्पर्श पावसाचा ?️ - 14

त्या दोघांची love story एकूण माझे मन खूप दुखावले गेले होते त्या मुळे मी त्याच दिवशी तेथून घरी जायला फक्त मोरे काकूंना सागितले होते की मी चलो आहे म्हनून कोणालाच काही न सांगता मी घरी आलो होतो. घरी आलो की आई चे विचाराने सुरू झाले कसे झाले लग्नं कोन कोन होते मला काही बोलण्याची इच्छा नव्हती तरीपण तिचं मन दुखावल जाऊ नये म्हणून थोडं फार बोलून मी जेवण करून झोपलोदुसऱ्या दिवसापासून आहे ते काम चालू झालं चार-पाच दिवस केले असतील मला वर्षा दिसली तिने माझ्याकडे बघून न बघितल्या सारखं केलं मला कळाले नाही तिने असं का केलं? दुसऱ्या दिवशी ...Read More

15

स्पर्श पावसाचा ?️ - 15

जीवनामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. त्या विधात्याने आपल्या नशिबात काय आणि कशा साठी हे असे लिहून ठेवलेला आपण कधीच नाही समजू शकत. ते आपल्याला कधीच नाही कळत पण जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं हे मात्र नक्कीराजला तिथे बघून मी थोडा सरप्राईज झालो होतो तो तिथे का आला असेल.? असा मला प्रश्न पडला मला बघितल्या वर त्याला पण तोच प्रश्न पडला असावा, तो कॉफी घेऊन माजा कडे आला आणि मी जो प्रश्न त्याला विचारणार तोच त्याने मला विचारला. "तू akash ना.? तू इथे काय करतोय .? मी जा कामासाठी आलो होतो,ते सर्व त्याला सागितले, आणि त्याला तोच ...Read More